Discover and read the best of Twitter Threads about #राष्ट्रवादी

Most recents (2)

सेना आणि तिचा काळा इतिहास

इतिहासात डोकावलं तर आजचे सत्ताधारी कांग्रेसांच्या मदतीने शिवसेना यांनी १९६८ नंतर सुरु झालेली गुंडगिरी याची परिसीमा बाळ ठाकरेंनी गाठली होती, मुंबई मध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करून एकप्रकारे हुकुमशाहीला चालना बाळ ठाकरे आणि शिवसेनेने दिली होती.
त्याच काळात मागासवर्गीयांवरील अत्याचाराच्या विरुद्ध बंड करण्यासाठी "दलित पँथर" ची स्थापना झाली , शिवसेनेने मद्रासी लोकांचे विरोधात पेटवून दिल्यावर मद्रास्यांची घरं, दुकानं व हॉटेलं जाळण्यात आली, त्यानंतर ठाकरेंनी कानडी लोकांच्या विरोधात रणशिंग फूंकले.
या लढ्यात मराठी विरुद्ध कानडी अशी बत्ती पेटवून सामान्यांच्या जिवाची होळी केली. एक दोन नाही तर चक्क ५९ लोकांचा मृत्यू व २७४ लोकं जखमी झाली. त्यानंतर जून १९७० माकपा चे आमदार आणि युनियन लिडर कृष्णा देसाईंची हत्त्या घडवून आणली.
Read 22 tweets
#राष्ट्रवादी चे नेते ट्विटर वर ही खुप सक्रिय आहेत. पन राष्ट्रवादी च्या एका ही नेत्यांनी त्यांच्या एकाही कार्यकर्त्याला अजुन रिप्लाय दिला नाही आणि ट्वीट लाईक सुद्धा केल नाही.
@MalharTakle @ivaibhavk तुमच्या नेत्यांपर्यंत न्यूज पोहचवा.नाराजगी आहे.

@chitrancp @AjitPawarSpeaks Image
कार्यकर्ते मर मर मरतात आपल्या पक्षासाठी आणि तुमच दुर्लक्ष होत. कधी सभा असली, भेटयची इच्छाशक्ति असली तरी तुमचे ठराविक आणि ठरलेले कार्यकर्ते मागे पुढे असतात. सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधी तरी भेटा
@MalharTakle @ivaibhavk @chitrancp @supriya_sule @dhananjay_munde @AjitPawarSpeaks
@MalharTakle @ivaibhavk तुम्हाला मेंशन करतोय कारण तुम्ही मुंबई मध्ये असता आणि तुम्हाला राष्ट्रवादी चे मातब्बर नेते ओळखतात. हा मेसेज दया सर्वसामान्य कार्यकरत्याचा आहे.

@chitrancp @supriya_sule @AjitPawarSpeaks @MrAjinkyarana @IAshishMete @NCPspeaks @RekhaNCP @dhananjay_munde
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!