Discover and read the best of Twitter Threads about #रिट्विट

Most recents (3)

अत्यंत महत्त्वाचे आणि आपल्या सगळ्यांसाठी जागरूकता ठेवण्यासंदर्भात..

#हॉटेल #लॉज #ट्रायल_रूम यामध्ये #छुपा_कॅमेरा लावलेला असल्यास असा ओळखा.

कृपया पूर्ण थ्रेड वाचा व जबाबदारीने जागरूक रहा
पूर्ण माहिती दिलीय ++👇
@AUThackeray @priyankac19 @RRPSpeaks @TUSHARKHARE14 @TejaswiSatpute
नमस्कार मित्रांनो , मित्रांनो आजकाल छुपा कॅमेरा वापरून महिलांचे आणि मुलींचे नको असलेल्या अवस्थेतील फोटो काढले जातात , व्हिडियो रेकॉर्डिंग केली जाते
मग अनेक वेबसाईट्स हे फोटो आणि व्हिडियो व्हायरल केले जातात..++
@neelamgorhe @KayandeDr @Mukta_rocks @vaibhavshinde07 @ShingneGayatri
मित्रांनो तुम्ही सुद्धा प्रवासादरम्यान एखाद्या हॉटेल किंवा लॉज मध्ये थांबणार असाल तर किंवा एखाद्या कपड्याच्या दुकानात कपडे खरेदी करून चेंजिंग रूम मध्ये जात असाल तर मित्रांनो या गोष्टींकडे अगदी गांभीर्याने लक्ष द्या. ++
@prash_dhumal @rajivkhandekar @waglenikhil @rajuparulekar
Read 15 tweets
सावित्रीबाई फुले या अभय सदावर्ते यांच्या पुस्तकातील एक प्रसंग सावित्रीबाई फुले यांच स्त्री शिक्षणा विषयी समर्पण , त्याग आणि कर्तुत्व यांची साक्ष देतो .
"लुगड्याची गोष्ट"
रात्रीची वेळ.. निरव शांतता .. तेलाच्या दिव्याचा मिण मिणता प्रकाश.
सावित्रीबाई पांघरूण अंगावर घेऊन
झोपण्याच्या तयारीत.. ज्योतीराव कौतुकाने आपल्या बायकोच्या कपाळा वर हात ठेवतात. ",सावित्री. !"
ज्योतीराव उद्गारले,
"अगं, तुझं अंग गरम आहे. ताप येतोय का तुला ?"
"आहो, एवढं काही नाही .थोडी कण-कण आहे, झालं." ,सावित्रीबाई.
"अग पण ही कण-कण वाढली तर आपल्या शाळेचं कसं होईल? ,मुलींच्या
शिक्षणाच काय होईल ?
ते काही नाही,उद्याच वैद्यांना बोलावतो, तू औषध घे म्हणजे लवकर बरी होशील ,-ज्योतीराव.
"आहो, हा ताप औषधाने नाही जायचा." सावित्रीबाई.
"मग?" ज्योतीरावांचा आश्चर्यचकित प्रश्न.
"तुम्ही मला शाळेत जाण्यासाठी अजून एक लुगडं देऊ शकलात तर हा ताप
Read 9 tweets
मावळत्या 2020 या वर्षाने आपल्याला काय दिले ?
कोरोना ?
चक्रीवादळ ?
व्यवसाय नोकरीत नुकसान ?
मानसिक तनाव ? आत्महत्या ?
चीन-पाकिस्तान सोबत युद्धाची स्थिती ? नाही !
खरंतर 2020 ने आपल्याला संघर्ष करायला शिकवलं. देशात स्वच्छता किती आवश्यक आहे हे शिकवले. सुरक्षितता राखणे , Image
एक दुसऱ्यांची मदत करणे, प्रकृती सांभाळणे , अन्नाची किंमत करणे, मानसिक संतुलन राखणे, घरचे जेवण करणे या सर्व गोष्टींची शिकवण आपल्याला दिली. तसेच विविध तर्कपूर्ण लेख आणि पोस्ट , मनाला हसवणाऱ्या अनेक हास्य आणि व्यंगात्मक पोस्ट वाचायला मिळाल्या.
या वर्षाने Image
आपल्याला सांगितलं की कमी खर्चात लग्न आणि कमी लोकात अंत्यसंस्कार होऊ शकतात. याच वर्षाने मेक-अपशिवाय मूळ चेहरे दाखवले. घरात राहण्यासाठी आवश्यक संयम दिला. प्रदूषण सुद्धा कमी केलं. भविष्यात येणाऱ्या कोणत्याही मोठ्या संकटांचा सामना करण्यासाठी मानसिक तयारी करून घेतली, हेच तर सर्व Image
Read 5 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!