Discover and read the best of Twitter Threads about #शिवप्रतापदिन

Most recents (2)

"काय भ्यावे ते श्री रघुनाथास भ्यावे, तुम्हांस काय म्हणून??"
#शिवप्रतापदिन

आजच्याच दिवशी शिवप्रभूंनी हिंदुद्वेष्ट्या अफजल्याचा वध केला.

फाडुनी अफजल उदर, बिचवा नखांनी
तुळजा भवानी पूजीली, अफजल शिरानी
आदर्श हाच गिरवा, वदते भवानी
संपवा समस्त रिपुंना, चिनी पाकिस्तानी Image
मारावयास जरी खान असंख्य आले
शिवबा अकंपित वधन्यास गेले
मारूनी खान अवघे, शिवबा अजिंक्य
शिवतेज देई आम्हा रणचण्डी एक

- गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी
Yess.. Today is the Golden day of Maratha Empire. When "Chatrapati Shivaji Maharaj killed Afzal khan" who came here to destroy Hindavi Swarajya, Looted people, desecrated hindu sacred places, razed the statue of Hindu Goddess Bhavani.
Read 4 tweets
आणि फाटलेल्या अंगरख्यातून रक्ताचं थारोळं बाहेर पडलं, खान धावत धावत पालखी जवळ करत होता त्या सांडलेल्या चिळकांड्या अवघ्या हिंदुस्थानच्या राजकारणावर पडल्या !
#शिवप्रतापदिन
#म
#मराठी
@PuneriSpeaks @SataraSpeaks @Chh_Udayanraje @MarathiBrain Image
दिल्लीची मोगलाई, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही, शे दीडशे वर्षाहुन अधिक सत्ता भोगणाऱ्या अवघ्या हिंदुस्तानातल्या बलाढ्य सल्तनती हदरल्या, दर्यावर अमर्याद सत्ता गाजवणारे वलन्देज, इंग्रज, पॉलीश साऱ्या साऱ्या जलचारांना कापरं भरलं,
आणि ...

#शिवप्रतापदिन
हिंदुस्तानातील भूतलावरल्या सर्व सत्ताधीशांना आणि समुद्रावरील सर्व ताम्रांना हा सिंहासारखा अभेद्य सह्याद्री आयाळे फिंजारून सांगत होता

माझ्या नरसिंहाने हिरण्यकशिपू फाडिला
राजियाने खासा अफजल जाया केला

#शिवप्रताप ⛳⛳
#शिवप्रतापदिन
#म
#मराठी
@TulsidasBhoite @VrushaliGYadav
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!