Discover and read the best of Twitter Threads about #स्वलिखीत

Most recents (2)

मा.निर्मला सितारामनजी..देशाला खर्या अर्थाने दिशा देणारे जे ठराविक सर्वोच्च मंत्रीपदं आहेत त्यातल्या एका पदावर आपण विराजमान आहात..पण ज्यादिवशी पासुन आपण अर्थमंत्री पद धारण केले तेव्हापासून नेहमीच media समोर आपल्याला ऐकताना आपण मंत्री कमी आणि पक्षाच्या Image
प्रवक्त्या असल्याचा भास झाला..आणि माझ्या मताला बळकटी द्यायला आपल्या सभोवतालची मंडळी तेव्हढीच जबाबदार आहे..उदाहरणं देतो त्याशिवाय माझ्या thread ला आणि मताला बळकटी येणार नाही..
१)जेव्हा वाहनक्षेत्रात तीव्र मंदी कशामुळे चालुय अस विचारलं गेल तेव्हा आपण निरागसपणे म्हणालात,"ओला,उबर
मुळे वाहनांचा खप कमी झालाय,त्यांचा वापर वाढलाय म्हणुन कोणी गाड्या विकत घेईना"..मला वैयक्तिक वाटत की देशातल्या मेट्रो सिटी आणि महत्त्वाची शहर सोडली तर ओला,उबर दुसरीकडे कुठे अस्तित्वात नाही..मग त्याचा एव्हढा परिणाम कसा झाला?(माझ चुक असेल तर दुरूस्त करावे🙏)
२)देशात मंदी आलीय अस
Read 10 tweets
'माहित नसलेला #इरफान'
हा लेख २९ एप्रिलचा असुन मी FB वर post केला होता.आज इरफान भाईचा Piku movie बघितला आणि त्याची आठवणं आली.म्हणलं तुमच्यासोबत share करावा.आवडल्यास नक्की like Rt करा आणि इरफानभाईचे तुम्हाला आवडलेले movie सांगा.👍

"अम्मी आयी है..वो मुझे लेने के लिए आयी है...."
मरणाच्या पहिले इरफान खान ह्या अभिनेत्याचे शेवटचे शब्द.इरफानची आई सईदा बेगम(वय वर्ष ९५) ह्यांचे ४ दिवसांपूर्वीच निधन झाले होते व आज ह्या अप्रतिम कलाकाराची कर्करोगाशी चाललेली लढाई संपली.२०१८ साली इरफानला Neuroendocrine Tumour झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. हा कर्करोग दुर्मिळातला ‌
दुर्मिळ असुन १० लाखांतुन एखाद्याला होतो..आपल्या सारख्या तमाम रसिकवर्गाचं दुर्दैवच की हा रोग इरफान खान सारख्या अत्यंत हुशार,अष्टपैलू,कामाला न्याय देणार्या पण दैनंदिन जीवनात तेवढाच सरळ,साध्या कलाकाराला व्हावा....
*इरफानभाईला प्राण्यांबद्दल भरपुर प्रेम होते म्हणुन बहुतेक तो शाकाहारी
Read 11 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!