#BhimaKoregaon
#BhimaKoregaonWar #भिमाकोरेगाव
Our battle is not for wealth or for power. It is Battle for freedom .It is battle for reclamation of human personality-Dr.B.R.Ambedkar
भीमा कोरेगांवचा विजयस्तंभ निरंतर स्वाभिमानी संघर्षाची प्रेरणा देत राहील.🙏
आपला उद्धार आपणच करायला हवा.भूतकाळातील लढाई ही तलवारीची होती, आजची लढाई 'पेन'आणि'ब्रेन'ची आहे. म्हणूनच शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेब यांच्या विचारांमागील भावार्थ समजून घ्यायला हवा.
#BhimaKoregaon #भिमाकोरेगाव
#BhimaKoregaon #भिमाकोरेगाव
संघर्षशील बाण्याने आपल्या प्रबोधनकारी गाण्याने
'विजयस्तंभाला' मानवंदना देताना एक तरुण भीमसैनिक
#BhimaKoregaon #भीमाकोरेगाव
शौर्य दिनाच्या रूपाने स्वाभिमानाची,पराक्रमाची प्रेरणा घ्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज व्हा.
Happy New Year..
@threadreaderapp unroll
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
