Pradeep Bhandare Profile picture
Mechanical Engineer|views are personal.. #भारतीय संविधान#सामाजिक सत्यशोधन#समाजसुधारक#मराठी साहित्यसंपदा#वाचन#अंधश्रद्धा निर्मूलन
Jan 1, 2019 5 tweets 4 min read
#BhimaKoregaon
#BhimaKoregaonWar #भिमाकोरेगाव
Our battle is not for wealth or for power. It is Battle for freedom .It is battle for reclamation of human personality-Dr.B.R.Ambedkar
भीमा कोरेगांवचा विजयस्तंभ निरंतर स्वाभिमानी संघर्षाची प्रेरणा देत राहील.🙏 ImageImage आपला उद्धार आपणच करायला हवा.भूतकाळातील लढाई ही तलवारीची होती, आजची लढाई 'पेन'आणि'ब्रेन'ची आहे. म्हणूनच शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेब यांच्या विचारांमागील भावार्थ समजून घ्यायला हवा.
#BhimaKoregaon #भिमाकोरेगाव ImageImage
Jun 26, 2018 5 tweets 2 min read
#मराठी #म #समाजसुधारक #शाहूमहाराज
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती. द्रष्टे राजे आणि कर्ते समाजसुधारक असलेले शाहूराजे यांचा जन्मदिन हा 'सामाजिक न्यायदिन' म्हणून साजरा केला जातो. जातिनिर्मूलन, धर्मसुधारणा,राखीव जागा, सक्तीचे मोफत शिक्षण,शेतीसुधारणा, पुरोगामीत्व आणि मूलभूत हक्काबाबत संघर्ष या त्यांच्या सत्यशोधक विचारांमुळे महाराष्ट्राला, पर्यायाने भारताला समाजसुधाणेची प्रेरणा भेटली.