#एक आठवण
या आधी मोदींनी टाळ्या व थाळी वाजवायला सांगितली होती तेंव्हा पण विरोधकांनी विरोध केला मग लोकांनी थाळी अशी वाजवली जणू काही ते विरोधकांचे बुड आहे,तेंव्हापासून बुड सूजवून घेतलेली जमात आज जागी झाली आहे.पण त्यांना एकच विनंती आहे.
मागच्या वेळी लोकांनी तुमचे बुड सुजवले होते आता तुम्ही स्वतःचे बुड जाळून घेऊ नका ते सहन होणार नाही.#कळकळीची विनंती
बरं ह्या सगळ्या लोकांना तेंव्हा पण मोदींचा उद्देश समजला नव्हता आणि आता पण समजणार नाही .त्यावेळी मोदींनी डॉक्टर,पोलीस,नर्स,सफाई कामगार या लोकांच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवायला सांगितले होते तरी यांना समस्या होती.मग आता एकतेचा संदेश देण्याचा उद्देश यांना समजेल काय?
विरोधकांना उद्देश समजेल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.जाऊद्या ह्या जळक्या लोकांना जळू द्या तुम्ही आपला दिवा किंवा मेणबत्ती शोधून ठेवा.आपण सर्व एक आहोत हा संदेश देयचा आहे.कोरोना मुळे पसरलेल्या अंधारात दिवा लावून त्या प्रकाशात कोरोना शी लढण्याचे ...
नवीन मार्ग शोधून काढू व कोरोना च्या भयंकर संकटावर विजय मिळवू.
जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय ⛳⛳⛳.
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
