prasadpanseMT प्रसाद पानसे Profile picture
Principal Correspondent @mataonline : Covers PMC, interests - Pune, Civic, Defence, Finance, Stocks - Past @loksattalive @SakalMediaNews : Views personal

Jun 1, 2020, 9 tweets

महाराष्ट्र राज्याची जीवनवाहिनी असलेल्या #महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात #एसटी चा आज वर्धापनदिन. @CMOMaharashtra @adv_anilparab @aparanjape @Girbane @MarathiRojgar #म @anubandhmarathi @kuldeepjadhavMT

राज्यातील पहिली #एसटी बस १ जून १९४८ रोजी बॉम्बे स्टेट रोड कॉर्पोरेशन या नावाने पुणे ते नगर या मार्गावर धावली

नंतर सेवेचे नामकरण महाराष्ट्र  राज्य परिवहन महामंडळ असे झाले.

महामंडळात सुमारे एक लाख दहा हजार कर्मचारी कार्यरत आहेत.

वर्षभरात राज्यभरात एसटीच्या अठरा हजार गाड्या धावतात.

वर्षभरात सुमारे सत्तर लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. @MeChinya @brizpatil @MajhaSindhudurg @SahyadriForts #msrtc #ST

Craftwork -आदित्य राणे

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling