Ramesh Raktade Profile picture
प्रथम मी हिंदू आहे. मला 'हिंदू' असल्याचा गर्व आणि 'मराठा' असल्याचा अभिमान आहे. 'देव, देश आणि धर्म' कार्य हा एकच उद्देश... ।। जय हिंदुराष्ट्र ।।🚩🙏

Jun 12, 2020, 10 tweets

#हिंदू :जगण्याचा एक संमृद्द मार्ग.

हिंदु नावाचा हिंदू धर्म ही पायवाट आहे तर इतर धर्म हे रस्ते आहेत. पायवाट कुणी निर्माण केली हे सांगता येत नाही. तसेच हिंदु धर्माचे आहे तो कुणी निर्माण केली हे सांगता येत नाही. तो फ़ार पुरातन आहे, सनातन आहे आणि म्हणूनच ईश्वरनिर्मीत आहे.

हा ईतिहास इ.स.पू. १०००० वर्षे हा ऋग्वेदाचा काळ मानला जातो. हिंदू आणि हिंदूत्व म्हणजे काय?
सावरकरांनी हिंदूची अप्रतीम व्याख्या सांगितलेली आहे.
“आसिंधु सिंधुपर्यंता यस्य भारतभुमिका.
पितृभूः पुण्यभूश्वैव स वै हिंदूरिती स्मृतः”
म्हणजे...

म्हणजे सिंधू नदीपासून सागरापर्यंत पसरलेल्या या विशाल भूभात राहणारा जो, या भूमीला पितृभूमी आणि पुण्यभूमी मानेल तो हिंदू असे समजावे.

आज बऱ्याच लोकांना हिंदू असण्याचे वाईट वाटते,
असुरक्षीत वाटते. हिंदू हा शब्द उच्चारताच काहींना पोटदुखी होते, जुलाब होतात...

भगवा आतंकवाद यासारखे शब्द अस्तित्वात नसतानाही उच्चारले जातात. आजकाल टी.व्ही, फ़िल्म्स यामुळे मुले बिघडत चालली आहेत.

बऱ्याचश्या पुढारलेल्या स्त्रीया आज स्वताला पुरुषांपासून मुक्त समजतात. स्त्रीमुक्ती चळवळ म्हणे. चळवळ कसली?
वळवळ म्हणा...

अश्लील कपडे घालणे, सीगारेट, मद्दपान करणे, फ़्री-सेक्स ही तुमची स्त्रीमुक्ती चळवळ का? पूर्वी हिंदूस्थानात पर-स्त्री ही मातेसमान मानली जायची. आता पर-स्त्री ही वेश्ये-समान मानली जाते. अहो रस्त्याने चालणार्या स्त्रीकडे कोण चांगल्या नजरेने पाहतो? सांगा ना?

अशा लोकांना चाबकाने फ़ोडून काढलं पाहिजे. हे
सर्व कशामुळे होतं? धर्मशिक्षणाच्या अभावामुळे. हिंदू धर्म कर्मठ आहे. पण काळ बदललाय. हिंदूनी कर्मठ असण्यापेक्षा कर्मनिष्ट असावे. एक ध्यानात
ठेवावे, धर्मामुळे नव्हे तर धर्म अजिबात सुटल्यामुळे आपली अधोगती झाली आहे...

हिंदू म्हणजे माणूस आणि हिंदूत्व म्हणजे माणूसकी. माणसाने माणसाशी माणसा सारखे वागणे म्हणजेच हिंदूत्वावादी असणे. आज मला स्वताचा अभिमान वाटतो कारण मी या विशाल आणि भगवंत निर्मित हिंदू संस्कृतीत जन्माला आलो. सर्वांनाच याचे
अभिमान वाटले पाहिजे.

हिंदूमय होणे म्हणजे भगवंतमय होणे, गीतामय होणे. “बुद्धी स्थिर ठेवून प्राप्त परिस्थितीत स्वतःचे कर्तव्य कोणते ते ओळखणे आणि रागलोभ बाजूला ठेवून अनन्यभावाने त्यानुसार आचरण करणे म्हणजे गीतामय होणे” असे स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात.

हिंदू धर्माचे रक्षण करणे हेच आपले प्रथम कर्तव्य आहे. आपापसातले रागलोभ बाजूला ठेवून हिंदू म्हणून एकत्र यावे आणि त्यानुसार आचरण करावे. या जगाला जर विनाशापासून मुक्त करावयाचे असेल तर “हिंदू” हाच एक पर्याय आहे.

जगाच्या प्रत्येक समस्येवर “हिंदू” हेच एक औषध आहे. कारण हिंदू आणि फ़क्त हिंदूच जगण्याचा समृद्ध मार्ग आहे.

|| जय हिंदुराष्ट्र ||

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling