Ramesh Raktade Profile picture
प्रथम मी हिंदू आहे. मला 'हिंदू' असल्याचा गर्व आणि 'मराठा' असल्याचा अभिमान आहे. 'देव, देश आणि धर्म' कार्य हा एकच उद्देश... ।। जय हिंदुराष्ट्र ।।🚩🙏
2 subscribers
Jan 7, 2023 8 tweets 2 min read
ज्यांना धर्म म्हणजे अफूची गोळी वाटते त्यांना धर्मवीर म्हणजे काय हे कसे समजणार?

जे दिवसभर ब्राह्मण मराठे ह्यावर वाद घालत असतात त्यांना धर्मवीर म्हणजे काय हे कसे समजणार? ज्यांनी हिंदू धर्म सोडलाय तरीही हिंदुंच्या सणांना, हिंदुंच्या रूढी परंपरांना नावे ठेवण्याची सवय जडलीये त्यांना धर्मवीर म्हणजे काय हे कसे समजणार?

ज्यांना शिवरायांच्या सैन्यात ५७% मुसलमान मावळे असल्याचा साक्षात्कार झाला त्यांना धर्मवीर म्हणजे काय हे कसे समजणार?
Jun 13, 2022 6 tweets 2 min read
समजा नुपुर शर्मा प्रकरण कोर्टात गेलेच तर एक सर्व सामान्य माणसाचा युक्तिवाद साधारणपणे असा असेल...

मिलॉर्ड..... !!!

● हिंदूंची धार्मिक मान्यता वेद, उपनिषद, भगवद्गीता.
● बौद्धांची धार्मिक मान्यता त्रिपिटक.
● जैनांची धार्मिक मान्यता अगमा. ● शिखांची धार्मिक मान्यता गुरू ग्रंथसाहेब.
● पारशी लोकांची धार्मिक मान्यता दी आवेस्ता.
● ईसाईंची धार्मिक मान्यता बायबल.
● बहाई लोकांची धार्मिक मान्यता सेव्हन वॅलीज अँड फोर वॅलीज.
● ज्यूंची धार्मिक मान्यता तनख आणि तलमूद.
● ताओ (चीन) धार्मिक मान्यता ताओ दे चिंग.
Jun 9, 2022 19 tweets 3 min read
वंशज असे का वागले...???
एकच धुन ६ जुन‌ केवळ स्वार्थ आणि राजकारण
६ जून ही धुन २००७
नंतरच का वाजली ?

1995 सालाच्याही आधीपासून किल्ले रायगडावर जेष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे श्रीशिवराज्याभिषेक दिन साजरा होत होता. सलग 14 वर्ष हा उत्सव राजू पराडकर या डोंबिवलीच्या तरूणाने दहा ते पंधरा जणांना घेऊन सुरू केला होता. 2007 पर्यंत या उत्सवाला दहा ते बारा हजार शिवभक्तांची उपस्थिती होत होती. जाणत्या राजांचा हा ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठविण्यासाठी केवळ मावळ्यांचीच उपस्थिती असलेला हा उत्सव -
Jul 4, 2021 7 tweets 2 min read
अजून आपल्यातल्याच काही हिंदूंना लव्ह जिहाद म्हणजे काय हेच कळलेले नाहीये. आमिर खान-किरण राव, सैफअली खान-करीना कपूर यांच्या लग्नाला लव्ह जिहाद म्हणता येणार नाही.. लव्ह जिहादमध्ये अहिंदू युवक त्याची आयडेंटिटी लपवतो. त्याचे स्वतःचे खोटे नाव सांगतो. धर्म लपवतो. व हिंदू मुलीशी लग्न केल्यानंतर स्वतःची खरी 'जात' (अर्थात-रंगरूप) दाखवतो. यास म्हणतात लव्ह जिहाद..

किरण रावला आमिर खान कोण आहे हे माहीत होतं. आमिर खानने किरण राव किंवा रीना दत्ता यांच्यापासून त्याची स्वतःची कोणतीही आयडेंटिटी लपवली नव्हती.
Jun 28, 2021 12 tweets 3 min read
SOME SOCIAL RULES THAT MAY HELP YOU:

1. Don’t call someone more than twice continuously. If they don’t pick up your call, presume they have something important to attend to; 2. Return money that you have borrowed even before the person that borrowed you remember or ask for it. It shows your integrity and character. Same goes with umbrellas, pens and lunch boxes.

3. Never order the expensive dish on the menu when someone is giving you a lunch/dinner.
Jun 12, 2021 4 tweets 2 min read
🚩 जय गौ माता 🚩 जय श्री राम 🚩

आपण सर्व तातडीने राधेकृष्ण गोशाळेसाठी मदतीला पुढे आलात.. मी आपली मनापासुन आभारी आहे... या कठीन काळात अगदी घरच्या सारखे माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहीलात. फक्त तुम्हा सर्वांमुळे राधेकृष्ण गोशाळेतील गाईंना चारा उपलब्ध झाला आणी अपेक्षा करते तुम्हा सर्वांचा आशिर्वाद माझ्या पाठीशी राहील.. त्यासाठी मी आपल्या सर्वांची आभारी आहे... 🙏🙏🙏🙏
Jun 12, 2021 13 tweets 2 min read
1) अंत्यसंस्कारवरून आल्यावर अंघोळीशीवाय कोणाला शिवायचीही परवानगी का नसायची ?
Infections spread टाळण्यासाठी.

2) चप्पल घराबाहेर सोडूनच घरात प्रवेश का?
Infections spread टाळण्यासाठी. 3) घरात मृत्यू झाल्यावर १२ दिवस घरातून बाहेर पडण्याची परवानगी का नसायची?
(यालाच होम क्वारंटाईन म्हणावे का?)
कारण मृत्यू समयी माणसाला काही ना काही आजार असतोच.
त्याची Immunity lowest level ला असते त्यामुळे ते deceased शरीर सर्व infective आजारांचे घर असते.
Jun 10, 2021 7 tweets 2 min read
अभिनेत्री यामी गौतम ने उरी : सर्जीकल स्ट्राईक चे दिग्दर्शक आदित्य धार यांच्याशी वैदिक हिंदू धर्मा च्या पद्धती नुसार लग्न केले हळद, लग्न विधी चे दोन्ही जोडप्यांचे फोटो सोशल मीडियावर गाजले मात्र जेएनयु, बॉलिवुड मधल्या नक्षलवादी कम्युनिस्ट बुद्धिजीवी - Image अन् व्हाईट कॉलर जिहादी विचारवंतांच्या पोटात दुखायला लागले! त्यांच्या मते यामि ने परिधान केलेले कपडे, विधी हिंदू पितृसत्ताक संस्कृतीचे द्योतक आहेत त्याने स्त्रीला खालचा दर्जा अधोरेखित होतो, ती अशी बेजबाबदार कशी वागू शकते? म्हणत तिला ट्रोल केले जात आहे..
Jun 9, 2021 4 tweets 1 min read
वेब सीरिजच्या नावाखाली सुरू होता सेक्स रॅकेट मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश..

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध वेबसीरिज नव्याने येत आहेत.मात्र मुंबईमध्ये या वेब सीरिजच्या नावाखाली चक्क सेक्स रॅकेट सुरु होते.मुंबई पोलिसांनी छापा टाकत हे सेक्स रॅकेट उघडकीस आणले. Image काय आहे प्रकरण मुंबईतील वर्सोवा परिसरातील एका हॉटेलमध्ये वेबसीरिजच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू होते. याची माहिती मुंबई पोलिसांना समजताच त्यांनी सापळा रचून वर्सोव्यातील या हॉटेलवर धाड टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
May 26, 2021 6 tweets 2 min read
#बुध्द_पौर्णिमा 🌕

पंचशील ही बौद्ध धम्मातील एक आचरण नियमावली आहे. सामान्यत: पाच तत्त्वांना पंचशील म्हणून संबोधले जाते. पंचशील हे पाच नियम आहेत, पाच गुण आहेत. बुद्धांनीसामान्य माणसाकरिता आपल्या शरिरावर नियत्रंण ठेवण्यासाठी व शाब्दिक कृती नियंत्रित करण्यासाठी, - त्यापासून परावृत्त होण्याकरीता हे पाच गुण सांगितले आहेत. खालिल पाच शीलांची शिकवण तथागत बुद्धांनी आपल्या शिष्यांना दिली होती. सामान्यत: जगातील सर्व बौद्ध पांच ही शीलाचे पालन करतात.
May 24, 2021 9 tweets 2 min read
कोरोनाची पहिली लाट वृद्धांसाठी धोकादायक होती. दुसरी लाट तरुणांसाठी धोकादायक आहे असे सांगितले गेले. आता पुढची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असेल असे बोलले जातेय. संसर्ग हा संसर्ग असतो. संसर्ग हा काही कोणाला वय पाहून होत नाही. आधी ह्याला, मग त्याला, मग तुला असे होत नाही. Image संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात कोणीही येऊ देत त्यालाही संसर्ग झालाच असा साधासुधा फॉर्म्युला आहे. मग इथे कोरोनाच्या बाबतीत वयाच्या स्टेप्स का? असे असेल तर मग चौथी लाट काय गर्भातल्या अर्भकांसाठी धोकादायक असेल असे संगीतले जाईल का? आणि मग पाचवी लाट? सहावी लाट?
May 20, 2021 7 tweets 2 min read
अहो, गुजरात तर गुजरात.

चला एकवेळ समजू या (तुम्ही बोलताय म्हणून फक्त समजू या..) की ते गुजराती आहेत म्हणून गुजरातला गेले.. पण तुम्ही महाराष्ट्राचे असून कुठे कुठे गेलात ते सांगा ना? तुम्ही महाराष्ट्राचे असून महाराष्ट्राचे किती दौरे केले गेल्या दोन वर्षात? अहो मुंबईत राहून ठाण्याला तरी भेट दिलीये का? कल्याण-डोंबिवलीचा दौरा केलाय का? तिकडची कोरोना परिस्थिती प्रत्यक्षात जाऊन पाहिलीये का? पुणे - नाशिक तर दूर की बात. अहो पालघरला जिथे आमच्या हिंदू संतांची हत्या झाली तिकडे एक साधी भेट नाही देऊ शकलात तुम्ही.
May 20, 2021 10 tweets 2 min read
सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट हे काही मोदीजींचे स्वतःचे घर किंवा त्यांचा स्वतंत्र बंगला नाहीये. ते नवीन संसद भवन आहे. आणि याची घोषणा सप्टेंबर २०१९ ला केली गेली होती. भारताची एकूण जनसंख्या व एकूण खासदारांची संख्या पाहता प्रत्येक २५ वर्षांनी संसद भवनाची मर्यादा वाढवण्यात यावी - हा नियम आधीपासूनच ठरलेला आहे(अर्थात काँग्रेस काळापासून. हे सांगावयास हवे का?)

भारतात शेवटची संसद भवन मर्यादा १९७६ ला वाढवली होती. १९७६च्याआधी अर्थात पाचव्या लोकसभेत सदस्य संख्या ५१७ होती. ठरवल्या गेलेल्या नियमाप्रमाणे भारताची लोकसंख्या पाहता २००१ ला ती पुन्हा वाढणे गरजेचे होते.
May 20, 2021 4 tweets 1 min read
तौक्ते चक्रीवादळाने तमिळनाडू, केरळ, कर्नाटक , गोवा, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र ह्या राज्यांना तडाखा दिला आहे. ह्या सर्व राज्यांचे नुकसान झालं आहे. मात्र चक्रीवादळाचा लँड फॉल गुजरात मध्ये झाला होता. ४५ लोक या वादळात मृत्युमुखी पडले. आणि खूप मोठ्या प्रमाणात गावेच्या गावे उध्वस्त झाली. म्हणून मोदीजी गुजरातला गेले व गुजरातला १००० कोटीची मदत जाहीर केली. तसे तर कर्नाटक व गोवा येथेही भाजपची सत्ता आहे. आणि तमिळनाडू, केरळात भाजपची सत्ता नाहीये. पण तिकडून केंद्रावर टीका नाही झाली.
May 20, 2021 4 tweets 1 min read
भारताने इस्त्राईलला समर्थन नाही दिले म्हणून #IndiaWithIsrael बोलणाऱ्यांनी जणू काही महापापच केलंय, ते तोंडावर आपटले असे समजणारे लिब्रांडू हमासच्या आतंकवाद्यांसोबत आहेत असेच समजायचे ना? म्हणजे इकडच्या आतंकवाद्यांना समर्थन देणारे, सांभाळणारे, पोसणारेही तुम्हीच ना? अरे भोपडीच्यांनो मोदीजी जरी पंतप्रधान नसते आणि तुमचा कोणी पंतप्रधान असता आणि इस्त्राईल - हमास असा संघर्ष पेटला असता तरीही आम्ही इस्राईललाच समर्थन दिले असते. इथला प्रत्येक राष्ट्रभक्त हा आतंकवाद विरोधकच आहे. मग सत्तेत कोणीही असो.
May 20, 2021 4 tweets 1 min read
इस्लामी धर्म शास्त्र उलगडून सांगताना डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात :

"मुस्लिमांच्या दृष्टीने हिंदु काफिर आहेत. काफ़िरांचि लायकी मान सन्मानाची नाही. इस्लाम नुसार काफिर जन्मानेच नीच(low born) आणि दर्जाहीन(without status) असतात. काफिर शासित देशाला दार उल हरब असे म्हणतात. हे सर्व पाहता मुसलमान लोक हिंदु सरकारचे आदेश पाळणार नाहीत हे सिद्ध करायला आणखी पुराव्यांची गरज नाही. "( ८ - ३०१)

"इस्लामी बंधुत्व हे सर्व मानवांसाठी नाही. ते फक्त मुस्लिमांपुरतेच मर्यादित आहे. मुस्लिम बंधुसंघा(Corporation) साठी सर्व प्रेम व फायदे आहेत.
May 19, 2021 4 tweets 1 min read
कुणाच्याही भावना दुखावल्या तरी काही हरकत नाही पण नथुराम गोडसेंनी गांधीवध का केला याची काही कारणे या कवितेच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केली आहेत.

देशभक्ती हे पाप असे जर l तर मी पापी घोर भयंकर l
मात्र पुण्य ते असेल, माझा नम्र तरी अधिकार तयावार
वेदीवर या राही मी स्थिर ll धृ ll द्रौपदीस छळले दुष्टांनी l कुरुतीर्थी लढले भीमार्जुन
न्हाली रुधिराने वसुंधरा l अन्यायाचे हो परिमार्जन
सीतेसाठी श्रीरामांनी l लंकेवर केले रणकंदन
मात्र आज या नव्या भारती l अबला हतबल सबलावाचून
अबलांचा तो करुणार्तस्वर l सह्याद्रीच्या ये कानावर
वेदीवर या राही मी स्थिर ll १ ll
May 18, 2021 4 tweets 1 min read
सोनी मराठीवरील 'अहिल्या' ही मालिका भरकटली.

आता ह्या मालिकेचे नाव बदलून 'सासुरवाशीण अहिल्या' असे ठेवायला हवे. बंद करून टाका ही मालिका. नाहीतर पात्रांची नावे बदला. व्यक्तिरेखाही बदला, काळ बदला. सेटअप बदला. आणि दाखवत बसा सासू सुनेचा खेळ. Image सुनेला होणारा सासुरवासच दाखवायचा होता तर अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा वापर का करावा?

सून, सासू, सासुरवास ह्यातून मराठी मालिका केव्हा बाहेर येणार कोणास ठाऊक? आणि त्यासाठी आता इतिहासातील व्यक्तिरेखांचा आधार घेतला जातोय हे पाहून खेद वाटतो.
May 17, 2021 14 tweets 3 min read
धन्यवाद बेंजामिन नेत्यानाहू. पाठिंबा देणाऱ्या देशांच्या नावात भारताचे नांव न घेऊन मोदींजींना अडचणीत न आणल्याबद्दल.

नेत्यानाहू, आमच्याकडे तुमच्या राष्ट्रात आहेत तसे संपूर्णच्या संपूर्ण नागरिक राष्ट्रभक्त नाहीयेत. आमच्याकडे फाळणी दरम्यानचा हिंसाचार, Image स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच चीन व पाकिस्तानने भारतावर केलेले हल्ले, काश्मीरी पंडितांचा नरसंहार, १९९२बॉम्बस्फोट, ११/२००८ चा दहशतवादी हल्ला, साखळी बॉम्बस्फोट, अनेक दहशतवादी कारवाया, दंगली, ISI मध्ये जाणारे शांतीप्रिय समाजातले तरुण,
May 11, 2021 9 tweets 2 min read
■ गौहत्या करणाऱ्यास लाहोर मध्ये मृत्यू दंड.
■ लाहोर मध्ये मशिदीतुन दिल्या जाणाऱ्या अजान वर बंदी.
■ लग्न केले तर मुसलमानांवर कर.
■ मुसलमानांच्या घरात मूल जन्माला आले तर त्यांना भरमसाठ कर.(एक प्रकारची नस बंदीच)
■ मुसलमान असाल तर २७ प्रकारचे विविध कर. ■ मुसलमानाने चुकून जरी हिंदू मुलगी पळवली तर त्यास मृत्युदंड.

कसे वाटतेय हे दृश्य?हे असे खरोखरच झाले तर? हे शक्य आहे का? किंवा हे कसे शक्य आहे? असे प्रश्न मनात आले असतील तर त्याचे उत्तर आहे, "होय" हे एकेकाळी शक्य झालेले आहे. अगदी अशीच वस्तुस्थिती होती एकेकाळी लाहोर मध्ये.
May 10, 2021 6 tweets 2 min read
● १३ एप्रिलला केजरीवाल - ऑक्सिजन और बेड की कोई कमी नही है। वेन्टीलेटर्स की कमी नही है। वुई आर गुड इन ऑक्सिजन।

● १८ एप्रिलला केजरीवाल - ऑक्सिजन और बेड खत्म हो रहे है। ● २३ एप्रिलला केजरीवाल - लोग बहोत तकलीफ में है सर। नींद नही आती । दिल्ली का मुख्यमंत्री होते हुवे भी मैं कुछ नही कर पा रहा हूँ। मै हाथ जोड़कर बिनती करता हूँ। हमे ऑक्सीजन दीजिए।