Omkar Dabhadkar Profile picture
Brand | Business | Life

Jun 18, 2020, 10 tweets

चोंग्यांनो, चीनबरोबर सुरु असलेली इंटरनॅशनल बाऊंड्री डिस्प्युट आपण कशी हाताळणार आहोत हे पंतप्रधान तुम्हाला फेसबुक आणि ट्विटरवर सांगून ठरवणार आहेत काय? +

"चीनचं साधं नाव घेतलं नाही भाषणात!" ही तुमची तक्रार?

आबे, ही काय तू शाळेत इतर पोट्ट्यांकडून मार खाल्ला म्हणून तुमची मम्मी हेडमास्तरकडे तक्रार करायला आल्याची केस आहे काय? +

"त्या बंड्याने आमच्या चिंट्याची चड्डी काढून लै हाणला हो त्याला" अशी तक्रार करायची असेल तर त्यात "नाव घ्या त्या मुलाचं" म्हणणं ठीकाय.

इथे असं थेट "ऊं! तुम्ही आमच्या बाउंड्रीत का आलात हो जिन पिंग?" असं रडत असतात काय?

हद्द झाली यार निर्बुद्धपणाची. +

परवा एका झुमरीतलैयातल्या आंतरराष्ट्रीय राजकारण तज्ञाने एक पिंक टाकली कुठेतरी.

"लीडरशिप कमकुवत असली की शेजारी देश माजतात" असं कायतरी लिहिलं होतं.

आणि प्रोफाईलवर डीपी होता नेहरूंचा.

🤣

+

एक नेहरूभक्त नरेंद्र मोदींवर टीका करताना म्हणतोय की "लीडरशिप कमकुवत असली की शेजारी देश माजतात"...!

😂😂😂

राहुल गांधीसुद्धा असेल सेल्फ गोल करत नाहीत राव!

हे आमचे एक्स्पर्ट. आणि यांच्या अपेक्षा की मोदींनी यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावीत.

🙄

+

गंमत बघा - महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरु आहे. राज्य सरकारला आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर धड वापरता येत नाहीये. अँब्युलन्स नं मिळाल्याने रुग्ण रस्त्यावर मृत्युमुखी पडत आहेत. २-२ दिवस विविध हॉस्पिटल्स फिरूनही बेड मिळत नाहीयेत. +

हे सगळं तुमच्या आमच्या डोळ्यादेखत होत आहे. समोर आहे सगळं. यावर टीका केली, धड कामाची अपेक्षा व्यक्त केली तर "राजकारण करू नका"ची रड रडतात.

तिकडे सीमेवर काय घडलं, कसं घडलं, कशामुळे घडलं, यात किती पदर आहेत, काय राजकारण आहे...काहीही माहित नसताना +

परसाकडं बसून "सीमेवरील घडामोडींवर माझं बारीक लक्ष आहे" असं वाक्य टाईप करणारा झिंगरु म्हणतो "मोदींमध्ये डिसीजीव्ह टॅक्टिक्स कमी आहेत."

अबे तुझ्या वॉर्डात कोरोनाचा धिंगाणा सुरु आहे, त्याकडे लक्ष दे म्हटलं तर "राजकारण नको" म्हणतोस. +

इथे देशाच्या सीमेवर संकट उभं असताना बरी पकपक सुचते यार तुला!

गप की जरा! धीर धर!

तरी बरं, तुझ्या डीपीवर आहेत त्यांच्यासारखे "बंजर जमीन का टुकडा" वाले लीडर नाहीयेत आपल्याला सध्या. +

शत्रूच्या घरात घुसून २ दा ठोकून आलेले नेते आहेत देशाला.

त्यामुळे गपच रहा.

परसाकडं लक्ष दे बारीक नजरेने.

😏

: ओंकार दाभाडकर
एक न - संरक्षणतज्ञ

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling