@Jollyboy Profile picture

Aug 2, 2020, 5 tweets

भाजे थेरवादी लेणी......!

महाराष्ट्रातील पहिल्या खोदलेल्या लेणी पैकी ही आद्य लेणी चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी खोदलेल्या लेण्यांचा प्रभाव या लेणीवर आपण स्पष्टपणे पाहू शकतो या लेणीतील स्तूपाची चमक सम्राट अशोक यांनी तयार करून घेतलेले स्तंभावर जशी आहे तशीच चमक या लेणीच्या
1)

स्तूपावर आहे. लेणी ही बौध्द धम्म म्हणजे धार्मिक स्थापत्य आहे Means it's truly dedicated to Buddhism, not a signal Peace of stone belongs to other religion , the cave and sculptures are totally of Theravada Branch.ही थेरवादी लेणी असून यातील प्रत्येक कोपरा नी कोपरा तसेच
2)

शिल्प हे बुध्द धम्माशी निगडित असल्याने यात शंका घेण्याचे कारणच नाही किंवा कोणत्याही तत्वज्ञानाची गरज नाही , पण काही आधीच्या जुन्या इतिहासकारांनी यातील शिल्पांचे किती चुकीच्या पद्धतीने ( interpretation ) मांडणी तर केलीच पण किती विसंगत आणि हास्यास्पद केली , जी
3)

१००% बुध्द धम्मासाठी तयार केलेली लेणी आहे त्याच्यात इतर गोष्टी कशा काय येऊ शकतात...?

मला एक समजत नाही भाजे लेणी बौध्द धम्माची त्यात वास्तव्य करणारे भिक्खू बौध्द धम्म प्रचार प्रसार करणारे लेणी
4)

कोरण्यासाठी दान देणारे बौध्द धम्म अनुसरणारे मग यातील कोरलेले शिल्प देखील बौध्द धम्माशी निगडित असणार यात शंकाच उद्भवत नाही.
5)

#सूरज_रतन_जगताप

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling