#केरळ च्या #कोझिकोड विमानतळावर #एअरइंडियाएक्स्प्रेस चे #बोइंग७३७ #विमान घसरून किमान १६ जणांचा मृत्यू झाला. मुंबईचे #कॅप्टनदीपकवसंतसाठे या विमानाचे प्रमुख वैमानिक होते. #म @aparanjape
@Girbane
@MandarDiwakar
@ChinmaykaleMT
@sameerkarve4 @MarathiRT
#एनडीए मधील प्रशिक्षणादरम्यान साठे यांना राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले. तर
#एअरफोर्सॲकॅडमी तील प्रशिक्षणादरम्यान त्यांनी #स्वॉर्डऑफऑनर मिळवली होती. ते उत्तम स्क्वाशपटूही होते. #CaptainSathe #NDA #AirforceAcadamy
हवाई दलातील प्रतिष्ठेच्या १७ स्क्वाड्रन (#गोल्डनॲरोज ) या #मिग२१ विमानांच्या तुकडीतील ते निष्णात लढाऊ वैमानिक होते.
सध्या याच तुकडीचे पुनरूज्जीवन करून #राफेल जेट्सचा त्यात समावेश केला गेला आहे. #17thSquadron #Iaf #Goldenarrows
Courtesy @LestWeForgetIN
#टेस्टपायलट (म्हणजे विमानाची चाचणी घेणारा वैमानिक) ही अत्यंत जोखमीची कामगिरीही त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. २२ वर्ष हवाई दलात सेवा बजावल्यानंतर #विंगकमांडर पदावरून दीपक साठे निवृत्त झाले. त्यानंतर ते #एअरइंडिया मध्ये दाखल झाले. #AirIndiaExpress
#कोझिकोड येथे जोरदार पाऊस व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कॅप्टन साठे यांनी विमान सुखरूप उतरवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्यामुळे जीवितहानी मर्यादित राहिली. पण कॅप्टन साठे यांचा मृत्यू झाला. त्यांना भावपूर्ण आदरांजली.🙏🇮🇳 @MjaVinod @WCKitchen @nitinwelde
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
