अवश्य वाचाच...!! 'महत्वाचे.. अती महत्वाचे..'
आताच ५ ऑगस्ट ला रामजन्मभुमीचा पवित्र सोहळा झाला या सोडल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या इतिहासाचीच आठवण झाली.. तो प्रसंग असा,
' महाराज शिवराय दक्षिण दिग्विजयासाठी जेव्हा दक्षिणेकडे गेले.. तेव्हा 'तिरुवन्नमलाईस' पोचले.
त्या ठिकाणी 'समोत्तिर_पेरुमल' देवाची मंदिरे पाडुन त्या ठिकाणी आक्रमकांनी मशिदी बांधल्या होत्या..
•महारांजांनी ताबडतोब त्या मशिदी पाडून तत्काळ मंदिरे उभारण्याची आज्ञा दिली.हुकूमाची अंमलबजावणी झाली.. खुंखार मराठ्यांनी मशिदी उध्वस्त केल्या..
पेरुमला म्हणजे महादेव.. महादेवाच्या अस्तित्वावरचा कलंक 'महाराजांनी' उपटून फेकला.. पुन्हा मंदिरे उभी राहिली.. एवढ्यावरच महाराज थांबले नाहित.. तर, त्यांनी काय केले ?? हे तर बघाच-
१)तेथे १००००० गाई जमवल्या व हजार गाईंच्या दुधाचा दुग्धाभिषेक त्या देवास व मंदिरास करुन ते देवस्थान..
पवित्र केले...
२)- त्या दिवशी 'कार्तिक पौर्णिमा' होती त्याला अनुसरुन हजारो दिवे त्या देवस्थानी लावले. परिसर उजळुन गेला.. हा कार्तिक पौर्णिमेचा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस..इ.स.१६७७..
म्हणुन आजही हा दिवस दक्षिणेत त्या भागात शिवाजी समरोत्सवा नावाने साजरा करतात.
आता या घटनेचे इतिहासात भक्कम पुरावे आहेत te खालील प्रमाणे ...
+ आल्फ्रेड लेवुरॉक्स नावाचा फ्रेंच प्रवासी जेव्हा जिंजी मधे होता त्याने स्थानिकांकडून हा प्रसंग ऐकला व लिहुन ठेवला.
+ शिवचरीत्र साहित्य खंडात ह्याचा उल्लेख आहे.
नारायणम पुलेकत् नावाच्या तामिळ ग्रंथा मधे ही हा प्रसंग आहे.
+ तंजावरच्या सरस्वती महालात याचा उल्लेख आहे..
( यातील दोन कागद मी पोस्ट मधे दिले आहेत )
या प्रसंगाला आठवून माझ्या अंगावर शहारा आला.. आणि एक जाणिव झाली..
स्वधर्मावर आलेला घाला आणि कलंक मिटवुन टाकणे,. व त्या ठिकाणी धर्माची पुर्नस्थापना करणे.. 'ह्यात काही चुक नाही.. हे पवित्र कार्य आहे., ह्याची शिकवण आमच्या रक्तात आमचे बाप छत्रपत्री शिवरायांनी दिली आहे - 🚩
साभार:- ©सौरभ_महेश_कर्डे
लेखक, शिवव्याख्याते, समस्त हिंदू आघाडी
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
