How to get URL link on X (Twitter) App
राजाराम महाराज हे मुळात शांत स्वभावाचे होते. त्यांनी राज्यकारभाराची घडी व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न केला व त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले. व्यक्तिगतरीत्या ते गुणी, धोरणी व मुत्सद्दी राजकारणी होते. त्यांच्या एका पत्रात त्यांनी दिल्लीवर स्वारी करायची इच्छा व्यक्त केली.
पानिपत हा मराठ्यांचा पराभव नाही.. तर मराठ्यांच्या शौर्याचा जाज्वल्य इतिहास आहे

२) परम पावित्र अशी आपली सिंधु नदी जी आजून पण स्वतंत्र हिंदुस्थानाच्या अधिपत्याखाली येत नाही तो पर्यंत आपण स्वतःला स्वतंत्र कस म्हणणार.
शक्तीपीठ स्तोत्रम च्या शंकर संहिता नुसार १८ महाशक्तीपीठांपैकी एक.. वेंकटेश्वर कल्याणम च्या मागे असलेल्या कथेसह, महाविष्णूशी लढा दिल्यानंतर आणि खोलासुराचा वध केल्यावर महालक्ष्मी येथे राहिली असे म्हटले जाते..

२९ डिसेंबर ला माननीय पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील "न्यू भाऊपूर-न्यू खुरजा" मालवाहतूक रेल्वे लाईनचे लोकार्पण केले. हे भाऊपूर म्हणजेच मराठा साम्राज्याचे सकलराजकार्यधुरंधर, श्रीमंत सदाशिवरावभाऊ पेशवे यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ नामकरण केलेले एक महत्वाचे औद्योगिक गाव आहे🙏🚩
शिवराज्याभिषेक सोहळा हा पूर्णपणे वैदिक हिंदू पद्धतीने केला गेला, तेव्हाच आपल्याला हिंदूंचा राजा मिळाला व खऱ्या अर्थाने हिंदुसाम्राज्याची सुरुवात झाली. म्हणूनच हिंदुसाम्राज्य दिन!🚩
एकाकी खिंड लढवणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे सारखा एक फक्त २३ वर्षाचा एकटा तरुण चिनी सैनिकांशी दोन हात करत होता. ११ चिनी सैनिकांचा खात्मा केल्यावर चीन चे सैनिक पूर्णतः घाबरून गेले की एक भारतीय सैनिक आपल्या ११ सैनिकांना पुरून उरतो.
Remember, its not islamic terror, because then terror will have no religion.

संभाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर आपल्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब यांच्याबरोबर सात वर्षांचे शाहूराजे तब्बल १७ वर्षे औरंगजेबाच्या कैदेत होते. त्यांची कैदेमधून सुटका झाल्यानंतर त्यांनी साताऱ्यास येऊन आपला विधिवत राज्याभिषेक करून घेतला व राज्यसूत्रें आपल्या हातात घेतली.
५) शिवरायांच्या विरुद्ध चालून आला तो जावळीचा मोरे कोणाचा ?
जर एखाद्याने ठरवले की एका पायावर उभे राहुन विष पिऊन मरावे तर आत्महत्या करण्या इतकी पाऊल भर भूमीही स्वतंत्र नव्हती. राणा प्रतापचे उदयपूर ही गुलाम बनले होते. राणा प्रतापचा नातू मोगलांचा वैभवशाली जहागीरदार बनला होता. इतर राजपूतांबद्दल बोलायला इतिहासाला युगानयुगे लाजच वाटणार होती.
याच संघटनेने 7/11 चा मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट, मालेगाव बॉम्बस्फोट 2006, पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, दिल्लीतील जामा मशीद बॉम्बस्फोट अश्या अनेक देशविरोधी घाटनांतील मुस्लिम आरोपींना कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली आहे. अश्या जवळपास 700 जणांचे खटले जमियत ही संघटना लढवत आहे.
अर्थ :- हे शिवराया तुझा जयजयकार असो. तुला शरण आलेल्या ह्या आर्यांचे (भारतीयांचे) तारण करण्याकरता, त्यांच्या संकटांचे निवारण करण्याकरता तू ये.
सरसेनापती उमाबाई आपल्यावर चालून आलेल्या बघून झोरावर खान याने त्यांना पत्र पाठवले " तू एक विधवा आहेस. तुला लहान मुले आहेत . आम्ही तुला हरवले तर तुझ्या मुलांचा सांभाळ कोण करणार ? आमच्या वाटेल जाऊ नकोस आणि आली तशी बोऱ्या बोलाने परत जा,"
3. त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी घर सोडले आणि वैरागी बनण्याचे ठरवले.