Shantanu Kude Profile picture
HINDUSTANI | GRADUATE | TRADER | ON THE WAY OF SATISFACTION | RTs not ENDORSEMENT | उडान अभी बाकी है ✌️ Check - #SSKude

Aug 28, 2020, 5 tweets

#finalyearexams
आज जे निर्णय सुप्रिम कोर्ट ने दिलाय,
त्याचे पडसाद खूप वाईट होऊ शकतात, खासकरून,@BJP4Maharashtra @ABVPVoice , यांना संपूर्ण 10,00,000 विद्यार्थी यांना सामोरे जावे लागणार आहे.कारण महाराष्ट्र सरकार जेव्हा परीक्षा रद्द करत होते, तेव्हा हे विरोधात होते,

आणि 10,00,000 विद्यार्थी त्यांचे पालक, कॉलेज कर्मचारी अशे जवळपास 3500000 लोक यांनी महाराष्ट्र सरकार च्या निर्णयाचे स्वागत केले होते. करायचा म्हणून विरोध @ShelarAshish @ABVPVoice यांनी केला,लोक सगळं लक्षात ठेवतात.
जर विद्यार्थी हितच पाहिजे होते ते त्यांना विचारात

घेऊन करण्यात आले असते, आणि महाराष्ट्र मधील सर्वात मोठा पक्ष म्हणून @BJP4Maharashtra कडे विद्यार्थी पाहत होते.पण त्यांनी उघड पणे याचा विरोध केला,
@Dev_Fadnavis यांनी ही कुठल्याही प्रकारचे पाठपुरावा केला नाही केंद्रात,जेव्हा त्यांची केंद्रात सत्ता आहे.

त्यामुळे उघड पणे @BJP4Maharashtra विद्यार्थी विरोध दिसत होता.
याचे परिणाम निवडणूकित वाईट होऊ शकतात.

#finalyearexams

मी आत्ताही BJP समर्थक आहे.

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling