रणधीर देशमुख Profile picture
#श्रीराम# #हिंदवी स्वराज्य#जय शिवराय# #जय भवानी# ⛳⛳⛳💪💪💪

Aug 30, 2020, 7 tweets

#WeAreWithSweden हा ट्रेंड आपल्याच सनातन हिंदु भारतीयांनी चालवला आहे.मान्य आहे इस्लामिक जिहादी लोकांना विरोध हा केलाच पाहिजे ते आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.पण जिहादी लोकांना विरोध करत असताना आपण कोणाचे समर्थन करतो आहोत ?याचा पण विचार केला पाहिजे.
@jagdale_amol @migratorscave

आपण त्या देशाचे समर्थन करायचे आहे काय? ज्या देशाने जम्मू काश्मीर विषयी पाकिस्तान चे समर्थन केले होते.स्वीडन ने काश्मीर मध्ये भारत देश Human rights चे उल्लंघन करत आहे असे मत व्यक्त केले होते.त्यामुळे आता आपण त्यांचे समर्थन करायचे काही कारण नाही.भोगू द्या त्यांना त्यांच्या..

कर्माची फळे, आता समजेल त्यांना मानवता, Human rights म्हणजे काय असतात ते.बर दुसरा मुद्दा ते हेच ख्रिश्चन आहेत जे आपल्या देशात त्यांच्या मिशनरी लोकांना पाठवून सनातन हिंदू धर्माचे नुकसान करायचे काम करत असतात, भारतात अशांतता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करत असतात..
@PadmakarTillu

सनातन हिंदूचे धर्म परिवर्तन करायचे काम करत असतात.तेंव्हा माझे असे मत आहे भारतीय हिंदूंनी कुणाचेही समर्थन करताना जरा विचार करावा व त्यानंतरच पाठिंबा द्यावा.शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा ख्रिश्चन लोकांची विचारसरणी पण इस्लामिक जिहादी लोकांप्रमनेच आहे, फरक फक्त इतकाच आहे की..

ख्रिश्चन मिशनरी लोकांनी काम करायची पद्धत जरा वेगळी आहे.आपल्या देशातील भारत विरोधी कामे करणाऱ्या तुकडे तुकडे गॅंग च्या NGO ला विदेशातून जे काही पैसे मिळतात त्यातील खूप मोठा वाटा हा ख्रिश्चन मिशनरी लोकांचा आहे हे विसरू नका.आपण या जिहादी मुस्लिम लोकां विरूद्ध लढाई नक्की लढू..

पण त्यासाठी चुकीच्या लोकांचे समर्थन नको आहे. आज तुम्ही ज्यांचे समर्थन करत आहात ते काय आपले साथी नाहीत याचे फक्त भान रहुद्या इतकीच विनंती. जय श्री राम जय शिवराय जय हिंदवी स्वराज्य... रणधीर देशमुख
@Siddhi_Hindu879 ,@Vedashree_19
@ChinmayVijayVa1 @ashish_ghanghav @Rudra_Dev_

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling