Mustafa 🇮🇳♥️ Profile picture
INC | RAGA 💯🔥 |SARKIAN | KOLHAPURKAR | SUFISM ♥️

Sep 5, 2020, 8 tweets

ISIS चा जन्म...🏴🏳️
जगाच्या रक्तरंजित इतिहासात isis सारख्या दहशतवादी संघटना कशी उदयास आली हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न..
मलापण हाच प्रश्न उदभवत होता म्हणून म्हटलं थोडं ह्याबद्दल जाणून घ्यावे तर #YouTube वर आजतक चॅनल वर VARDAAT : How ISIS was Born..?👇👇👇👇

इराक व इराण मध्ये झालेल्या युद्धामुळे इराक ला मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले होते.इराक ची आर्थिक स्थिती डबघाईला आली होती.त्यानंतर युद्ध संपल्यावर अमेरिका सेनाने इराक सोडून परतले होते.2011 साली इराक मध्ये छोट्या मोठ्या संगठना मध्ये ताकदीची स्पर्धा सुरू झाली..

त्यातीलच एका मोठ्या गटाचा प्रमुख होता अबू बकर अल बगदादी(अलकायदा चा चीफ) ,त्याने 2006 पासूनच आपले पाय इराक मध्ये रोवण्याचे काम चालू केले होते पण पैसेअभावी त्याला ते जमलं नाही..2011 साली इराक पूर्णपणे बरबाद झाली होते.इराक चे इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे बरबाद झाले होते,

अमेरिकेने पूर्ण सत्ता खाली करून पाय काढला होता इराकमधून,सुरुवातीला बगदादी नाकाम होत होता,त्याने सद्दामहुसेन चे सेनानी आपल्या कडे वळवून घेतले होते,मग त्याने इराकवर हमले चालू केले पहिल्यादा त्याने पोलीसवर नंतर चेकपॉइंट अश्या विविध सार्वजनिक ठिकाणी बगदादीने हमले करण्यास सुरुवात केली

बगदादी चे मनोबल वाढले होते व इराकी जनतेवर भीतीचं सावट दाटले होते तश्यातच हजारो लोक बगदादी च्या सैन्यात दाखल झाले,तरीसुद्धा बगदादी ला हवे तेवढे यश संपादन होत नव्हते,
2009 साली नाराज होऊन बगदादी इराक सोडून सीरिया ला गेला होता,तेंव्हा सीरियामध्ये गृहयुद्ध छेडले गेले होते..

तेंव्हा फ्री सीरियन आर्मी सिरीयात मोठे संघटन होते.
बगदादी तेथे चांगली कामयाबी नाही मिळाली,बगदादी पुन्हा संघटनेचे नाव बदलले..
तेंव्हा त्याने संगटनेचे नाव ISI असे ठेवले...

जून 2013~ फ्री सीरियन आर्मीच्या जनरल ने पहिल्यांदा च जगासमोर येऊन हतीयार ची मागणी केली,

त्यांच्या मागणीवरून अमेरिका,इस्राएल, सौदी अरेबिया, कतर ह्या देशांनी सिरीयात सर्व हत्यारे ,दारुगोळा व पुरेपूर मदत पोहचवली तसेच सैनिकांना ट्रेनिंग पण दिले..
व ह्या कारणामुळे isis चे दिवस बदलले
ती सर्व हत्यारे फ्री सीरियन आर्मी सोडून वर्षभरात ISIS ला पोहचली.. फ्री आर्मी चे लोक

ISI मध्ये सामील झाले,ह्याच धोक्यात येउन अमेरिकेने फ्री आर्मी समजून आतंकवादी लोकांना ट्रेनिंग दिले,बगदादी ची 15000 लोकांची लढाऊ सेना तयार झाली...
व पूर्ण जगात रक्तरंजित कार्यक्रम ISIS ने सुरू केला..😢
ISIS - Islamic State Of Iraq And Syria

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling