Saurabh Profile picture
some heroes may ever remain unsung but will never be forgotten..🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳

Sep 13, 2020, 6 tweets

Thread:- राजकारण आणि सिनेसृष्टी

सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातवरण वेग वेगळ्या घटनांनी ढवळून निघालय..मग ते सुशांत-रिया चे प्रकरण आसुदे नहितर कंगना रानावत चे प्रकरण आसुदे. पण तस बघता महाराष्ट्रातील राजकारण आणि हिंदी-मराठी सिने सृष्टी हे फार आधीपासून एक मेकंशी निगडित आहेत. १/६

ह्याची पहिली सुरवात ही ८०-९० च्या दशकात मराठी चित्रपट सोंगाट्या च्या प्रदर्शनावरून झाली. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी कोहिनूर थिएटर कं. वर अंदोलन करुन सोंगड्या चित्रपट प्रदर्शित करवून घेतला. या घटनेनंतर सिने कलाकार आणि राजकीय नेते यांच्यामधे एक वेगळ्याच नात्याची सुरवात झाली. २/६

मग त्यामधे बोफोर्स घोटाळा आणि अमिताभ बच्चन यांचे प्रकरण आणि मग त्या प्रकरणातून त्यांना बाहेर काढण्यासाठी बाळासहेबांनी केलेली मदत असुदे, किंवा १९९३ चे संजय दत्त चे मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण असुदे. आणि फार फार तर आत्ताचे काही नवीन मराठी चित्रपट असुदे. ३/६

या सर्वांवार शिवसेनेची कृपा ही कायम रहिली आहे.यातून सांगण्याचा मुद्दा हाच आहे कि या सगळ्यामुळे सिनेसृष्टी हि एक प्रकारे राजकारण्यांच्या हातातील खेळणे बनलेली आहे आणि ह्याच ताज उदा. म्हणजे कंगना राणावत चे 'मुंबई ची अस्मिता' हे प्रकरण आणि त्या वर मराठी सिने तारकांची प्रतिक्रिया..४/६

मुंबई आणि महाराष्ट्र मध्ये या आधी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याच घटना घडत असतात, पण तरी सुद्धा ह्या लोकांनी अशा प्रकारे निवडक निषेध आणि प्रतिक्रिया नोंदवणे हे किती हास्यास्पद आहे. यावरून कळून येते कि मराठी चित्रपट सृष्टीवर सुद्धा राजकारण्यांचा किती प्रभाव आहे..५/६

आणि ह्यांना स्वतःचे मत नसून आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी राजकीय भांडे कसे वाजवावे लागते याची सरळ सरळ स्पष्टता होते.६/६
संदर्भ :- google.com/amp/s/www.dail…

©️ सौरभ सुहास पारखी

@malhar_pandey @KaduAmol @malhar4you @TheDarkLorrd @RakyaDadoos_ @BatmanTweets4U @neha_s9 @sanghi_girl

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling