जे तीन वेळा मुख्यमंत्री बनून कधी कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत, काँग्रेस च्या नावाने शिमगा काढून बोंबलत राष्ट्रवादी काढली आणि थोड्याच दिवसात विदेशी विदेशी म्हणून जिच्या नावाने ओरडत होते तिच्या पायाशी लोटांगण घातले.
ज्यांना महाराष्ट्रात कधी स्वतः च्या पक्षाचा मुख्यमंत्री बसवता आला नाही असे मातब्बर नेते,ज्यांनी आपले पूर्ण आयुष्य ह्यला पाडा त्याला पाडा, त्याला आडकाठी घाला, जाती जातीत भांडण लावून मजा पाहणे, स्वतः पराकोटीचे जातीयवादी असून फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घेऊन
जातपात मानत नसल्याचा आव आणणे.
यांनी विकास केलेली शहरे बारामती, पिंपरी चिंचवड इथेच यांची सगळी संपत्ती, हितसंबंध बाकी महाराष्ट्र म्हणजे विकास होईल तेव्हा पाहू, जसे प्रश्न समोर येतील तसे पाहू, लोकं ओरडायला लागल्यावर पाहू, यातून एखादी गोष्ट घडलीच तर आधी आपला आमदार आहे का,
आपला खासदार आहे का? नाही ना मग ज्याचा आहे त्या पक्षाकडे जाऊन बोंबल, कोणतीही दूरदृष्टी नसलेला कसला हा जाणता राजा.
आणि आज राष्ट्रवादी वाले म्हणतात मोदींना महाराष्ट्रात आल्यावर फक्त पवार दिसतात, आमचा नेता लय पावरबाज, अक्षरशः हसायला येतं असल्या मंद बुद्धीच्या कडे पाहून.
ज्या मोदींनी 15 वर्ष, भाजप मधील शत्रू, मुस्लिम नेते, काँग्रेस नेते, काँग्रेस अध्यक्ष, सीबीआय, ई डी, सेकुलर पत्रकार, लिबरल मीडिया या सगळ्या लोकांचा एकत्रित पराभव केला आणि 2014 ला तर त्या उंचीवर जाऊन बसले जिथे बसण्याचे स्वप्न जाणता राजा गेल्या 50 वर्षांपासून पाहत होता.
त्याग, मेहनत, विकास, जिद्ध, समर्पित भावना असे गूण ठासून भरलेल्या ध्येय वेड्या या माणसाने जे सहज शक्य केले ते तुमच्या साहेबांना कधीच शक्य झाले नाही आणि होणार ही नाही.
साहेब, साहेब तेच बोंबलतात ज्यांचे हितसंबंध पवार साहेबांशी आहेत, सामान्य जनतेत जाऊन बघा त्यांचा किती
पाणउतारा होतो ते बघा.आज ची परिस्थिती अशी आहे कि मोदींनी पवार साहेबांवर टीका जरी केली तरी राष्ट्रवादी चे लोकं खुश होतात, बघा बघा मोदींनी आमच्या साहेबांचे नाव घेतले. यातच मोदीची आजची उंची लक्षात येते.
@Vedashree_19 @RakyaDadoos_ @Ok_Bharatiya @ApnaWasuliBhai @India_Maharaj @samirulzz @thakkar_sameet @thatPunekar @LakhobaLokhande
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
