स्वयंसेवक,
अभियंता, शेतकरी.
राष्ट्र परम धर्म 🇮🇳
जय महाराष्ट्र.
#मराठी_शेअर_बाजार.
Sep 23, 2021 • 16 tweets • 7 min read
सोयाबीन हा तसा बघितला तर विदर्भ आणि मराठवायातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय , कारण या क्षेत्रात भरपूर शेती हि पावसावर अवलंबून आहे अश्या वेळेला सोयाबीन हेच भरवशाचे पीक झाले आहे . काही दिवसांन पूर्वी
👇
आपल्या कढील तथाकथित पत्रकार एखादी बातमी देतात , देताना ती अर्धवट देतात पूर्ण माहिती देत नाही . त्या मुले भरपूर संभ्रम निर्माण होतात .ते बातमी देऊन जातात पण लोकांच्या मनातील शंका दूर होत नाही . काही दिवसां आगोदर सेंट्रल गव्हर्नमेंट ने GM सोया पेंड च्या आयातीला परवानगी दिली , 👇
Sep 14, 2020 • 8 tweets • 4 min read
जे तीन वेळा मुख्यमंत्री बनून कधी कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत, काँग्रेस च्या नावाने शिमगा काढून बोंबलत राष्ट्रवादी काढली आणि थोड्याच दिवसात विदेशी विदेशी म्हणून जिच्या नावाने ओरडत होते तिच्या पायाशी लोटांगण घातले.
ज्यांना महाराष्ट्रात कधी स्वतः च्या पक्षाचा मुख्यमंत्री बसवता आला नाही असे मातब्बर नेते,ज्यांनी आपले पूर्ण आयुष्य ह्यला पाडा त्याला पाडा, त्याला आडकाठी घाला, जाती जातीत भांडण लावून मजा पाहणे, स्वतः पराकोटीचे जातीयवादी असून फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घेऊन