मोटाभाई सह्याद्रीवाले ❤️👣💯🚩 Profile picture
The_Young_Guns_Of_INDIA🇮🇳

Sep 14, 2020, 6 tweets

#खाजगीकरणाला_विरोध_करणार्यांसाठी
जगातील प्रगतशील राष्ट्रांची खासियत ही आहे की त्यांचे कडे खासगीकरण जास्त आहे सरासरी ६५ ते ७५% च्या वर आहे, त्या मध्ये ब्रिटन, युरोपियन देश आहेत. आपल्या देशच फक्त जातीच्या चौकटीत मुद्दामून ठेवला गेलाय, तो फक्त ठराविक लोकांच्या परिवारासाठी,1/6

या मध्ये जनतेचा विचार कुठेही केला गेला नाही. काही उदाहरणे आहेत.
१) गुंतवणूक
ती तुम्ही (खासगी) शेअर मार्केट /म्युच्युअल फंड मध्ये करणार.
पोस्टात किंवा सरकारी बँकेत नाही करणार का तर व्याज दर कमी मिळतो किंवा परतावा खूप दिवसाचा आहे.
२)मुलांच्या शाळा
2/6

स्वतः च्या मुलांना खासगी शाळेत ,भरमसाठ फी असलेल्या शाळेत टाकणार, त्या शैक्षणिक संस्था ह्या राजकारण्याच्यां , पैसा कुठे गेला?
३) महामारी
महामारी आली की सगळ्यांना सरकारी दवाखाने आठवतात इतर वेळी हाच मध्यम वर्गीय ५००रू.फी असलेल्या डाॅ. कडेतपासणी करणार? पैसा कुठे गेला?
४) नोकरी 3/6

एवढे सगळे खासगीतून करणार (शाळा, शिक्षण, गुंतवणूक) आणि जेव्हा नोकरी ची गरज असते तेव्हा तुम्हाला सरकार आठवते तेव्हा तुम्हाला तुमची जात आठवते ,जर शिक्षणासाठी योग्य नसाल तर त्यासाठी तुम्ही आरक्षण मागणार.
५) दैनंदिन लागणाऱ्या वस्तू
ब्रश, टूथपेस्ट, आंघोळीचा, कपड्याचा,भांड्याचा 4/6

साबण, बनेल, अंडरवेअर, पायतान, पॅन्ट,शर्ट, गाॅगल, पावडर, सौंदर्य प्रसाधने, डिओ,सेन्टं,घड्याळ, मोबाईल, चार/दोन चाकी, घड्याळ, लॅपटॉप, दारू, सिगारेट, इतकेंच काय तर हे सगळे सांगायला सोशल मिडिया अॅप आपण विदेशी वापरतो,ओ. जेव्हा ८०%भारतीय बनावटीच्या वस्तूचां वापर होईल तेव्हा हा देश 5/6

अबाधित महासत्ता म्हणून राहिल.
जय हिंद, जय महाराष्ट्र,
@sudhirjhs @gajanan137 @myself_vrinda @KaduAmol @malhar_pandey @Ok_Bharatiya @OmkarDabhadkar @RajeGhatge_M @ek_aalu_bonda @QuiteSubtle_ @malhar4you @garg_trupti @yuga_v108 @TheRSS_Piyussh @That_Pune_Guy2 @iAtulB 6/6

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling