मोटाभाई गुजरातवाले😎 Profile picture
स्वातंत्र्यता लक्ष्मी भारत माता की जय....🚩🇮🇳
Nov 24, 2021
क्रिप्टोकरन्सी एण्ड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बील 2021

भविष्याचा विचार करता मोदी सरकार स्वतःची क्रिप्टोकरन्सी आणण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर मोदी सरकार सध्याच्या क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी येत्या २९ नोव्हेंबरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात बिल पारित होण्याची दाट शक्यता आहे.या विधेयकात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून सरकारी डिजिटल करन्सी चालविण्याचे नियमदेखील बनविणार आहे. एकंदरीत यावर संसदिय समितीमध्ये अगोदरच क्रिप्टोकरन्सीवर एक चर्चा झालेली आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये भारतातील लोकं प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यात गुंतवणूक
Read 4 tweets
Nov 24, 2021
पागल अकबर, होशियार बिरबल !

अकबर बीरबल हमेशा की तरह टहलने जा रहे थे।

रास्ते में एक तुलसी का पौधा दिखा, मंत्री बीरबल ने झुक कर प्रणाम किया ।
अकबर ने पूछा कौन हे ये ?
बीरबल - मेरी माता है।

अकबर ने तुलसी के झाड़ को उखाड़ कर फेक दिया और बोला कितनी माता हैं तुम हिन्दू लोगों की ? बीरबल को उसका जबाब देने की एक तरकीब सूझी ।

आगे एक बिच्छुपत्ती (खुजली वाला) झाड़ मिला!
बीरबल उसे दंडवत प्रणाम कर, कहा -
जय हो बाप मेरे ।

अकबर को गुस्सा आया .....
दोनों हाथों से झाड़ को उखाड़ने लगा ।

इतने में अकबर को भयंकर खुजली होने लगी तो बोला: बीरबल ये क्या हो गया ?

बीरबल ने
Read 6 tweets
Nov 22, 2021
टिप्या चे अब्बाजान!!

ज्या टीप्या ची पुण्यतिथी आज जे राजकीय पक्ष साजरी करत आहेत.त्या पक्षाच्या समर्थकांसाठी सांगू इच्छितो.टिपू चे अब्बू जान म्हणजे हैदरअली याच्या सोबत थोरले माधवराव पेशवे यांचे समोरासमोर दोनदा युद्ध झाले होते.हे माधवराव पेशवे म्हणजे थोरले बाजीराव पेशवे यांचे नातू Image म्हणजेच नानासाहेब पेशवे यांचे द्वितीय पुत्र.
हैदर अली ने म्हैसूर चे राज्य प्राप्त केल्यानंतर तो मराठी मुलखावर चाल करून आला होता.मराठ्यांच्या मांडलिक जहागीरदारांना त्रास देऊ लागला होता. तेव्हा हैदर अलीचा बंदोबस्त करण्यासाठी माधवराव पेशव्यांनी मोहिम हाती घेतली.सावनुर आणि कारवार जवळ
Read 5 tweets
Oct 9, 2021
Air India घोटाळा !!

कांग्रेस सरकारच्या काळात विमान वाहतूक मंत्री शरद पवारांचे खास प्रफुल्ल पटेल यांनी २८ आणि दुसऱ्यांदा २११ नवी विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला तो ही याची गरज नव्हती. विकत घेताना पायाभूत व्यवस्था (प्रशिक्षित कर्मचारी,संशोधन)विचारात घेण्यात आलेली नव्हती. तरी सुद्धा पी. चिदंबरम यांनी कोणतीही छाननी न करता विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.यात कोणा कोणाचा वाटा होता हे वेगळे सांगायला नको.एअर इंडिया कर्जबाजारी होण्यास इथून खरी सुरवात झाली. विशेष बाब म्हणजे बघा उदारीकरणाच्या नावा खाली खासगी (इंडिगो) तसेच परदेशी कंपन्यांना
Read 8 tweets
Oct 9, 2021
सरदार उधम सिंग !!

आजच्या तरुण पिढीला हे नाव अपरिचित असेल कदाचित पण भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव त्याच प्रमाणे सरदार उधम सिंग हा पण त्या काळातील #TheYoungGunsOfINDIA चा हिस्साच होता.भारतामध्ये क्रांतिकर्याचे वय विचारायचे नसते.असाच एक क्रांतिकारी होता २० वर्षाचे पोरं हे, १३ एप्रिल १९१९मध्ये जेव्हा जालियनवाला बाग या ठिकाणी २००० क्रांतिकार्याना नाईटहूड पदवी प्राप्त असलेल्या जनरल डायर ने सलग १८ मिनिटे बेछूट गोळीबार केला.हे सगळे ते २० वर्षाचे पोरं बघत होत.त्याने तेव्हा मनाशी निश्चय केला होता.आता जनरल डायर चा बदला.पण हा बदला पूर्ण होऊ शकला नाही १९२७ मध्ये डायर
Read 5 tweets
Sep 16, 2021
#CentralVista

7 दशकांपासून, संरक्षण मंत्रालयाच्या 7000 अधिकाऱ्यांनी तंबू आणि झोपड्यांमधून काम केले, हे ठिकाण दुसऱ्या महायुध्दात बांधले गेले याठिकाणी इंग्रज त्यांचे घोडे बांधत होते म्हणजे तबेला होता त्यांचा इथे असल्या ठिकाणी घोड्यांच्या नुसार बांधलेल्या ठिकाणी आपले पायदळ,वायुदल आणि नोदल चे अधिकारी गेली ७०वर्ष झाले या ठिकाणी काम करत होते विचार करा मिञांनो या काँग्रेसी विचारधारेला ह्यांना आपल्या सैन्याच्या दैनंदिन कामकाजाचा व्यवहार कोणत्या ठिकाणी होता याची चिंता नसेल तर ही फक्त आणि फक्त सत्तेसाठी या ठिकाणी होते आणि आता त्याच नेहरू -इंदिरा गांधी -काँग्रेस
Read 5 tweets
Sep 16, 2021
वरिष्ठ नागरिक होणे गुन्हा आहे?

भारतात ७० च्या वया नंतर वरिष्ठ नागरिक वैद्यकीय विम्यासाठी पात्र नाहीत त्यांना ईएमआय वर कर्ज मिळत नाही. ड्रायव्हिंग लायसन्स दिले जात नाही. त्यांना आर्थिक कामकाजासाठी कोणत्याही नोकऱ्या
दिल्या जात नाहीत. त्यामुळे ते दुसऱ्यावर अवलंबून राहतात. तरुणपणी त्याने सर्व
कर भरले होते. आता वरिष्ठ नागरिक झाल्यावरही त्याला सर्व कर भरावे लागतात. भारतात वरिष्ठ नागरिक यांच्यासाठी कुठल्याही योजना नाहीत. वरिष्ठ नागरिकांच्या जीवनात कुठलाही त्रास होऊ नये अशी काळजी घेतली जात नाही.
वारे न्याय?
अपरिवर्तनीय योजनांवर सरकार बरीचशी रक्कम खर्च
Read 4 tweets
Aug 30, 2021
बँकिंग रेगुलेशन ॲक्ट !!

केंद्र सरकारने बँकिंग रेगुलेशन् ॲक्ट लागू करा म्हणून आदेश दिले आहेत.राज्यात जिल्हा बँकेच्या निवडणूका सुरू आहेत.यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची पार गोची होऊन बसली आहे.साहेब या साठीच मध्यंतरी दिल्ली वाऱ्या करून आलेत पण काही उपयोग झाला नाही.पण नवीन कायद्या बाबत अजून पण संभ्रमावस्था आहे.त्या कायद्याचे नियम व निकष अजून प्राप्त झालेले नाहीत.तरी सध्या तरी जुन्याच कायद्याने ही निवडणूक होणार आहे.पण ही त्या राजकारणी लोकांची शेवटची निवडणूक असणार हे मात्र नक्की आहे.हे विधेयक पारित केल्यानंतर त्याचे आता कायद्यात रूपांतर झाले आहे.हा कायदा
Read 6 tweets
Aug 14, 2021
सदर माहिती आरटीआय कार्यकर्ते रवींद्र बराटे यांची आहे... त्यामूळे नक्कीच वाचा आणि पुढे शेअर पण करा.. खूप महत्वपूर्ण धागा आहे.

साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे ऑक्टोबर २०१९ च्या पोटनिवडणुकीत निवडून आलेले श्रीनिवास पाटील हे पुण्याचे जिल्हाधिकारी असतांना त्यांनी ३ एकर २६ गुंठे जमिनीचे क्षेत्र ३२६० एकर कसे व कोणासाठी केले होते? वाचा आणि पुढे पाठवा !छत्रपती संभाजी महाराजांचे वारस, छत्रपती शाहू महाराजांनी १७३५ साली ३ एकर २६ गुंठे ही जमीन भट आणि गोसावी यांना इनाम म्हणून दिलेली. पुढे या जमिमीचे काय झालं बघाच...

१. सन १९५० ला मुकुंद भवन ट्रस्टने या
Read 12 tweets
Aug 14, 2021
मराठी मुलांची तुलना योग्य आहे का ?

नीरज चोप्रा (२३) रवी दहिया (२३)
दीपक पुनिया (२२) लव्हलीना बोर्गोहेन (२३)

ऑलिम्पिकमधील या पदक विजेत्या आणि चांगला खेळ करणाऱ्या एथलिट्सची तुलना आपल्या मराठी मुलांसोबत केली जात आहे.याशिवाय ते या वयात नेत्यांसाठी घाम गाळतात, त्यांच्या प्रचारासाठी गावभर फिरतात, जर कोणी चांगला खेळ केला असता तर आपल्याला मराठी चेहरा पदक विजेता म्हणून पाहायला मिळाला असता, अशा आशयाचा मेसेज सध्या फिरत आहे.

बरं मग प्रवीण जाधव, राही सरनोबत, राहुल आवारे (कॉमनवेल्थ चॅम्पियन), दत्तू भोकनळ, अविनाश साबळे हे सर्व चीनवरून मागवलेले खेळाडू आहेत का ?
Read 9 tweets
Aug 14, 2021
काँग्रेसच्या कारभाराची अजून एक काळी कथा.!

'ए म्हातारे, तू इथे येत नको जाऊस.! तुझा मुलगा डाकू होता, दरोडेखोर होता, म्हणून इंग्रजांनी त्याला गोळी घातली.!'
गावाशेजारच्या जंगलात लाकडं गोळा करताना गांधीबाबाच्या एका अहिंसात्मक जमावाने त्या वृद्धेला अडवून धमकावलं.!

"नाही, हो.! माझ्या चंदू ने ह्या देशाला स्वातंत्र्य मिळाव म्हणून हौतात्म्य पत्करल.!" त्या वयोवृद्ध स्त्री ने मोठ्या अभिमानाने सांगितलं.!

त्या वयोवृद्ध स्त्री चे नाव होते, जगरानीदेवी.!
आणि त्यांना पाच मुलं होती.! त्यातले चार आधीच गेले होते आणि सगळ्यात धाकटा मुलगा थोड्या दिवसांपूर्वीच
Read 16 tweets
Aug 11, 2021
शेतकऱ्यांसाठीची 'एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह' योजना

Kisan credit card scheme :
मागच्या काही वर्षांत शेतीत मोठे बदल होत आहेत. शेतीमधील तंत्रज्ञान बदलाने आधुनिक शेतीकडे आताच्या शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. दरम्यान शेतकऱ्यांना पूर्वी आणि आताही कोणत्याही संकटाना सामोरे जावे लागत आहे. नैसर्गिक आणि मानवी आपत्तीमुळे शेतकरी दिवसेंदिवस हवालदिल होत आहेत. येणाऱ्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी शेतकरी कृषी अधिकाऱ्यांकडे या समस्या घेऊन जात असतो. त्या समस्येवरील उपाय विचारण्यासाठी शेतकऱ्यांना आता कृषी अधिकाऱ्याकडे जाण्याची गरज नाही.मोदी सरकारने काढलेल्या योजनेचा
Read 8 tweets
Jun 5, 2021
Web series Family Man2 आणि राजीव गांधी व श्रीलंकन तामिळी !!

भारत आणि श्रीलंका यांची राजकीय खेळी आणि तामिळ संघर्ष यांची कथा यात दर्शवली आहे.पण मी आज तुम्हाला श्रीलंकेच्या आणि भारताच्या काही घटना सांगू इच्छित आहे.भारताच्या स्वातंत्र्याच्या एका वर्षानंतर (१९४८) ब्रिटिशांनी श्रीलंकेला एक स्वतंत्र देश म्हणून घोषित केला.श्रीलंकेच्या जनसंख्येत सगळ्यात मोठा समुदाय हा सिंहला समाज म्हणून होता.श्रीलंकेच्या स्वातंत्र्याच्या नंतर सत्तेत राहणारा सगळ्यात मोठा समूह सिहाला हा होता.जेव्हा भारत आणि श्रीलंके च्या ब्रिटिश राजवटी मध्ये श्रीलंके मध्ये
Read 20 tweets
Jun 2, 2021
अरे !! जातीवादी आणि सेक्युलर प्लिल्ल्यांनो !!

शेवट पर्यन्त वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा .. मित्रांनो
या या इकडे या.. सौदी अरेबिया मध्ये मशिदीच्या भोंग्यावर निर्बंध आलेत.
सोनू निगम ला शिव्या घालणार्त्यांनो मुस्लिम देशात हाच मुद्दा उचलला गेला .जो मागच्या काही 1/4 वर्षांपूर्वी सोनू निगम ने उचलला होता."" झोप मोड होणे "" याच मुद्दयांवर तिथल्या नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिलेला आहे.सोनू निगम व टीकेची झोड उडाली होती आता त्या सेक्युलर आणि जातीवाद्यांनी यावर बोलावे.तिथे लहान मुलांची झोप उडते म्हणून तिथल्या सरकार ने मागील आठवड्यात भोंग्याचा 2/4
Read 4 tweets
Jun 1, 2021
मित्रांनो!!

तुम्ही जवळपास सगळ्या हिंदी भाषी कलाकारांना follow केले असेल. पण आपल्या मराठी कलाकरांना तुम्ही सगळे विसरलात..
@SachinPilgaonkr 6,510Followers
@SarafAshok 4,934Followers
@maheshkothare 41KFollowers
ज्यांनी ३-४ दशके मराठी रंगभूमी गाजवली त्यांना आपण 1/2 अशा प्रकारे सन्मान देणे योग्य नाही.लाखो च्या संखे ने त्यांना follow करा.अरे ते साऊथवाले बघा त्यांच्या चांगल्या कलाकारांना कशे दुधाने अभिषेक घालतात मी तर तुमहाला ते करायला नाही सांगत पण निदान त्यांचे followers बघून मलाच लाज वाटली. प्रत्येक मराठी twitter handle ने त्यांना follow2/2
Read 4 tweets
Jun 1, 2021
बालपण !!!

एक वेगळीच मज्जा असते या वयात ना ,तहान,भूक ,ना चिंता,घोर ना काळजी, नुसता आनंद आणि आनंदाने जगायचे बास नंतर धुरळा उडवून टाकायचा, खोड्या,मारामाऱ्या यातच दिवस घालवायचा.
उगाचच मोठे झालो असे वाटते.तेच माझे आयुष्य किती सुंदर होते कुठे इथे सिमेंट जंगलात ५००-१००० sqft 1/4 मध्ये आयुष्य घालवतोय असे वाटते कधी कधी !! पण या माझ्या बालपणात कि नाही. जसे माझे मित्र,आई वडील आणि इतरांची सुद्धा आठवणी आहेत. तसेच माझ्या जिवाभावाची हे माझे आवडते कलाकार ज्यांनी माझे बालपण सुद्धा नुसत्या त्यांच्या डायलौग ने आठवणीत राहिले आहे. दार रविवार ४ वाजता नुसती मज्जा 2/2
Read 4 tweets
May 26, 2021
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चे काय नियम आहेत.?

केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी २५ फेब्रुवारी रोजी ३ महिन्यात नवीन नियमावली जारी करा असे सांगितले होते. ही नियमावली लागू करण्याची मुदत आज समाप्त होत आहे. मात्र, कंपन्यांनी नियमावली लागू न केल्याने त्यांच्यावर कारवाई 1/7 होण्याची शक्यता आहे.

* ट्विटर/फेसबुक ने नियमावली लागू करण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी मागितला आहे.

ट्विटरचे इंडियन व्हर्जन असलेले #Koo हा एक मात्र प्लॅटफॉर्म आहे, ज्याने नवीन नियमांची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे मित्रांनो हे अँप डाउनलोड करून ठेवा.

सरकारी आकड्यांनुसार, 2/7
Read 9 tweets
May 23, 2021
भारतीय रिझर्व्ह बँके कडून केंद्र सरकारने निधी का घेतला ?

भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना १९३५ ला झाली. रिझर्व्ह बँकेचा मूळ मालक केंद्र सरकार असते.रिझर्व्ह बँक ऍक्ट १९३४ नुसार याचे संचालन केले जाते.याच ऍक्ट मध्ये परिच्छेद ४ मध्ये सेक्शन ४७ नुसार बँकेला मिळालेल्या नफ्यातुन जी 1/7 रक्कम शिल्लक राहील ती केंद्र सरकार ला देणे बंधन कारक असते आणि या बँकेचे मूळ चार उद्देश आहेत.
१ .भारतीय चलनी नोटांची छपाई करणे.
२. भारताची गंगाजळी राखणे.
३. भारताची आर्थिक स्थिती राखणे.
४. भारतीय पथ आणि चलन राखणे हे उद्देश असतात. यातील नो. ३ च्या उद्देशाने सादर ची रक्कम हि 2
Read 9 tweets
Mar 4, 2021
#ती_बाबरी_नव्हतीच....

#रामभक्त हे नाव आहेच याचा एक हिंदू म्हणून आम्हा सर्व रामभक्तांना त्याचा गर्वच नाही तर माज आहे....

तुम्ही सुद्धा एक रामभक्त म्हणून हे महान पुण्याचं कार्य करण्यास हातभार(पैसा नाही) लावला असता तर तुम्हाला रामभक्तांच्या भावना ह्या नक्कीच कळल्या असत्या १/४ समाजाने स्वेच्छेने या महान कार्यास सहकार्य केले,कोणत्याही रामभक्ताने देणगी साठी जोर जबरदस्ती केली नाही किव्हा गुंडशाही केली नाही, हे प्रभू श्रीरामाचे म्हणजेच देवाचे कार्य होते, मंदिर हे देवाचे घर आहे, देवाच्या कार्यामध्ये संपत्ती अडथळा होऊच शकत नाही, हे तुमच्या सारख्या बेस्ट २/४
Read 5 tweets
Sep 26, 2020
#अपरिचित_मावळे
#मुस्लिम_मावळा
#मदारी_मेहत्तर
१)परिचय..
फारसा काही इतिहास नाहीय यांचा,
मदारी मेहत्तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम सेवक १७ ते १८ वर्षाचे पोर हे, पण महाराजांना लई घोर याचा, हरघडी महाराजांन सोबत असे जिथे जिथे महाराज, तिथे तिथे मदारी आहेच. 1/15 इतिहासकार असे सांगतात की मेहत्तर म्हणूजे "म्होरक्या"मेहत्तर खरे हिंदू रजपूत होते मोघलांनी त्यांच्या वर अत्याचार करून धर्म परिवर्तन केले त्यापैकी मेहत्तर ही एक जमात होती, त्यांच्यावर अगणित अत्याचार केले गेले, संडास साफ करून घेणे, गटारी साफ करणे, मैला डोक्यावरून वाहून नेणे, 2/15
Read 15 tweets
Sep 19, 2020
लोकसभेत मंजूर झालेली ३ कृषी विधेयक पुढील प्रमाणे.
१.शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक.
२.कंत्राटी शेती विधेयक.
३.अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक
जो विरोध होतोय तो ३र्या विधेयका वरून होतोय. ३) दैनंदिन जीवनातील काही अत्यावश्यक वस्तू या विधेयकातील वगळ्या जाणार आहेत, जसे की डाळी, कडधान्यं, तेलबिया, कांदा, बटाटे यामुळे याचा साठा निर्माण करता येणार नाही.अत्यावश्यक वस्तू कायद्यात बदल केल्यामुळे शेती क्षेत्रात असेलेले लायसन्स परमिट राज आणि इन्सपेक्टर राज या लोकांना आळा बसून या मालाच्या किंमती स्थिर राहतील.१)पहिल्या कायद्या
Read 5 tweets