मराठा आरक्षण वर राज्य सरकारची बैठक.
1) खूप दिवसांन पासून @BJP4Maharashtra आणि @Dev_Fadnavis हे या बैठकीचे आयोजन करा,आम्ही पूर्ण सहकार्य करू आहे सांगत होते.
2) पत्राद्वारे @Dev_Fadnavis यांनी खूप वेळेस मुख्यमंत्री @OfficeofUT यांच्या कडे हा मुद्दा अति महत्वाचा आहे असे सांगून +
सुद्धा @OfficeofUT यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.
3) युती सरकारने दिलेले आरक्षण सर्व स्थरांवर टिकावे यासाठी योग्य वकिलाची निवड युती सरकारने केली होती. ते वकील मविआ सरकारने बदलले.
4) छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज @YuvrajSambhaji आणि @Chh_Udayanraje यांनीही अनेक +
वेळा मराठा आरक्षण मुद्द्यावर मविआ सरकारचे लक्ष वेधले आणि @Dev_Fadnavis यांना सोबत घेऊन बैठक घ्यावी असे सुचवले पण त्याकडे दुर्लक्ष झाले.
5)योग्य तो अभ्यास,वकिलांना आवश्यक कागदपत्रे न भेटल्याने SC मध्ये या मुद्द्याला स्थगिती मिळाली.
6) आता सरकार सर्व दिशेने कोंडीत येत असतांना +
आज @Dev_Fadnavis यांच्या उपस्थिती मध्ये बैठक घेतली जात आहे.
मविआ सरकारला विधान परिषदेत आमदार करता येतात, नगरसेवक पळवता येतात, अपक्ष आमदारांना पक्षात घेता येत हे सर्व यांना कोरोना काळात करता येत पण #मराठाआरक्षण विषयी एक बैठक घेता येत नाही.
सरकारने @Dev_Fadnavis यांचा विरोधक म्हणून आचार केला आज तोच अभ्यासू व्यक्ती राजकारण बाजूला ठेऊन सर्व प्रकारचे सहकार्य करत आहे.
असा नेता होणे नाही...!
#जय_भवानी_जय_शिवाजी 🚩
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
