#शरणार्थी
२०१३ च्या जनगणनेनुसार न्यूझीलंड मध्ये मुस्लिमांची संख्या ४६१४९ होती आणि २०१८ च्या जनगणनेनुसार ती संख्या ५७२७६ झाली होती. म्हणजे पाच वर्षात साधारण त्या संख्येत २४% वाढ झाली.
सीरिया पासून UAE चे अंतर फक्त २३६५ किलोमीटर आहे. मध्ये कुठलाच अडथळा नाही. फक्त सपाट जमीन आहे. पायी निघालं तरी पोचता येत.
सीरिया पासून न्यूझीलंडचे अंतर १६११५ किलोमीटर आहे.! मध्ये एक मोठा महासागर आहे.! विमानाशिवाय, जहाजाशिवाय सीरिया वरून न्यूझीलंडला जाणे अशक्य आहे.
तरीपण हे सगळे तिथले मुस्लिम, जे स्वतःला युद्धाने पिडीत, लाचार, असहाय्य, संपूर्ण निर्धन आणि रेफ्युजी म्हणजेच निर्वासित म्हणवतात, ते UAE म्हणजेच मुस्लिमबहुल देशात न जाता त्यापेक्षा दीड पट अंतर असलेल्या दूर देशात म्हणजेच न्यूझीलंड मध्ये जातात.
ह्यांना न्यूझीलंडला जायला जहाजांची, बोटींची व्यवस्था होते, मध्ये रस्त्यात लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या सोयी व्यवस्थित होतात. सगळं होत..
कधी विचार केलाय हे का होतय आणि कसं होतय म्हणून.? नाहीच केला. कारण आपल्याला काय त्याच? ते सीरिया आणि न्यूझीलंड बघून घेईल. नाही का?
भारतात थोडीच येतायत ते?
पण भारतात ऑलरेडी म्यानमार वरून आणि बंगलादेशातून रोहींग्या मुस्लिम येऊन बसलेत, लाखोंच्या संख्येने आणि वाट बघतायत.
हे लक्षात ठेवा...
मित्रानो, विचार करा जरा, की जगात ५६ इस्लामिक देश आहेत ज्यांच्यात जवळपास ७ प्रचंड श्रीमंत खाडी देश आहेत, तरीपण हे मुस्लिम शरणार्थी इस्लामिक देश सोडून गैर इस्लामिक देशातच का जातात.?
केलाय कधी हा असा विचार?
नसेलच केला.!
कारण हिंदू झोपलेलाच आहे. आणि झोपलेला नसतो तेंव्हा तो जातीपातीच्या चिखलात डुकरासारखा लोळत असतो, स्वतःच्याच देवाधर्माची जाहीरपणे टिंगल करत असतो, गंगा जमनी तहजीब उदात्तपणे सांगत असतो. सर्वधर्मसमभावाचे गुणगान करत स्वतःला सेक्युलर म्हणवून घेत असतो.
आणि मग नंतर वेळ गेल्यावर त्याच्याकडे पश्चात्ताप करण्याची सुद्धा संधी रहात नाही.
त्यामुळेच..,
हातात वेळ आहे तोपर्यंत समजलं तर ठीक, नाहीतर गजवा ए हिंद...
।। जय हिंदुराष्ट्र ।।
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
