*1960 साली किशोरकुमारचा " नौकरी " नावाचा चित्रपट आला होता व त्यात नोकरी मिळत नाही म्हणून किशोरकुमार वणवण भटकतांना दाखवलय.*
*चित्रपट सद्यस्थिती वर आधारित असतात म्हणजे त्या काळी सुध्दा लोकसंख्या आत्तापेक्षा निम्मी असुन सुध्दा बेरोजगगारी होती.*
*१९६० ते २०१४ पर्यंत ज्यांना बेरोजगगारी हटवता आली नाही ते म्हणतात गेल्या ६ वर्षात बेरोजगारी वाढली*
*गेल्या ६ वर्षात अंबानी व अदानीचं भलं झालं म्हणणा-यांना असं वाटतय की अंबानी अदानी ६ वर्षापुर्वी देवळासमोर भिक मागत होते*
*वस्तुस्थिती अशी आहे की विरोधक बेरोजगार झालेत*
*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त्त्त 'राष्ट्रीय बेरोजगार दिवस' साजरा करण्याची कल्पना ज्याच्या डोक्यात आली, त्याला डोकं असेल पण डोक्यात अक्कल असण्याची सुतराम शक्यता नाही*. *राजकीय बेरोजगार लोकांच्या आंदोलनाने देशातील कोणत्याही सामान्य माणसाला रोजगार मिळणार नाही.*
*राजकीय बेरोजगार सोडले तर कोणालाही ही भंपक कल्पना आवडलेली नाही. राजकीय अजेंडा हरवला कि असल्या सवंग व तकलादू गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. देशात मोदी सरकारमुळे बेरोजगारी वाढली असेल तर आम्ही सत्तेत आलो तर अशा प्रकारे रोजगार निर्माण करू हे ठामपणे का सांगू शकत नाहीत?
*देशातील जनतेने जेव्हा संधी दिली होती, तेव्हा रोजगार निर्माण केला असता तर सत्ता गेलीच नसती. काश्मीर, सीएए, राममन्दिर निर्माण अशा एका पेक्षा एक धाडसी निर्णयाने देशातील जनतेला मोदी सरकारने भुरळ पाडली आहे. ज्याला राजकारणाशी काडीमात्र देणेघेणे नाही
असा सामान्य मतदार 'मोदी करतोय ते लई बेस्ट करतोय' अस म्हणते याचा अर्थ विरोधकांची 'औकात' त्याला कळली आहे.
सर्व विरोधकांनी बेरोजगारीवर ठाम उपाय सांगावा, किंवा लोकापुढे जाऊन आपला कार्यक्रम मांडावा. दुर्दैव असे कि विरोधक असे काही करणार नाहीत कारण त्यांना माहितच आहे. देशाची वाढणारी
लोकसंख्याआणि नोकरीच्या संधी याचा कुठेच ताळमेळ बसणे शक्य नाही.देशातील जनतेला रोजगार हवा आहे पण 'जनसंख्या नियंत्रण' नको आहे. जनसंख्या नियंत्रण कायदा यावा हि देशातील जनतेच्या मनातील सुप्त इच्छा आहे. तेव्हा असल्या फुटकळ आणि पांचट आंदोलनाने देशातील जनतेची करमणूक होईल पण दिशा मिळणार
नाही. तुमची पांचट आंदोलन देशातील जनतेला दिशा देऊच शकणार नाहीत. दिशाहीन विरोधक हेच तर नरेंद्र मोदी व भाजपाचे यश आहे. तेव्हा विरोधकांनी सशक्त कार्यक्रम हाती घ्यावा,* *त्यासाठी नेतृत्व हवे आणि गंमत अशी कि नेतृत्व नसलेले विरोधक हातात फलक घेऊन 'राजकीय बेरोजगार दिवस' साजरा करीत आहेत*
*#राजकीय #बेरोजगार #आंदोलन*
*पूर्वी 1 रुपया पाठविला तर जनतेला 15 पैसे मिळायचे,*
*आता संपूर्ण 1 रुपया जर जनतेच्या Direct खात्यात जमा होत असेल तर मग 85 पैसे ढापणारे लोक बेरोजगार होणारच ना राव...*
*ज्यांचा आबा, बाप, आणि स्वत: वर्षानुवर्षा पासुन बेरोजगार आहेत ते आता १७ सप्टेंबर ला बेरोजगार दिवस म्हणत आहेत......... जसे २०१४ च्या आधी यांच्या *बा* *ला जबरदस्तीने जिल्हाधिकारी करत होते पण यांचा *बा* *नाही म्हणाला*
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
