लोकसभेत मंजूर झालेली ३ कृषी विधेयक पुढील प्रमाणे.
१.शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक.
२.कंत्राटी शेती विधेयक.
३.अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक
जो विरोध होतोय तो ३र्या विधेयका वरून होतोय. ३) दैनंदिन जीवनातील काही अत्यावश्यक वस्तू या विधेयकातील
वगळ्या जाणार आहेत, जसे की डाळी, कडधान्यं, तेलबिया, कांदा, बटाटे यामुळे याचा साठा निर्माण करता येणार नाही.अत्यावश्यक वस्तू कायद्यात बदल केल्यामुळे शेती क्षेत्रात असेलेले लायसन्स परमिट राज आणि इन्सपेक्टर राज या लोकांना आळा बसून या मालाच्या किंमती स्थिर राहतील.१)पहिल्या कायद्या
नुसार, कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही मालाची खरेदी-विक्री करता येणार आहे त्यामध्ये e- ट्रेंडिंग , मार्केटींग व वाहतूक खर्च कमी करून शेतकऱ्याला चांगला फायदा करता येऊ शकतो. २)दुसऱ्या कायदा म्हणजे कंत्राटी शेती या मध्ये शेतकर्याला डायरेक्ट
प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा कंपन्यांशी करार करता येईल.
त्यासाठीची किंमत शेतकरी हा स्वतः ठरवू शकतो. १२ एकर शेती असणाऱ्या शेतकरी वर्गाला याचा फायदा होणार. या मध्ये काही शेती मालाच्या कमीत कमी किंमत ही उठली जाणार आहे त्यामुळे काही शेतकर्यांचा या तरतुदी दुरूस्ती करा म्हणून मागणी आहे.
तसे ८०% शेतकरी वर्गाने याचे स्वागत केले आहे.
#मोदी_सरकार_की_जय_हो.
@JM50865393 @gajanan137 @KaduAmol @Bhajpasamarthak @ChitraKWagh @keshavupadhye @iAtulB @Ok_Bharatiya @garg_trupti @yuga_v108 @yuga_v9 @buddhist_hindu @QuiteSubtle_ @SiddhiSankranti @swarraj5 @Devendra_maha
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
