vikas waghamare Profile picture
जिल्हा सरचिटणीस, भाजपा सोलापूर ग्रामीण🌷 युवा ग्रामपंचायत सदस्य, वाघोली, ता.मोहोळ

Sep 22, 2020, 6 tweets

कृषी विधेयके रद्द करा -खा. शरद पवार
😂🤙

● जेव्हा सभागृहात विधेयकावर चर्चा होती तेव्हा साहेब गैरहजर होते.
● जेव्हा सभागृहात विधेयक मंजूर होत होते तेव्हा साहेब गैरहजर होते.
●जेव्हा विधेयक मंजूर होत होते तेव्हा राष्ट्रवादीच्या उरलेल्या राज्यसभा खासदारांनीही सभात्याग केला होता.+

● साहेबांना स्वतःला कारखाने, सहकारी संस्था वगैरे प्रचंड आवडतात पण शेतकरी व्यापक भूमिकेवर येतोय, डेव्हलपमेंटच्या संधी दिसताहेत, कॉर्पोरेट कंपन्या आता ग्रुपच्या माध्यमातून शेतकरीही करू शकतो, कॉर्पोरेट कंपन्या शेतकऱ्यांच्या बांधावर जातील, शेतकऱ्यांकडे तंत्रज्ञान येईल असं हे उज्वल"+

भविष्य दिसायला लागले तर लगेच आता विरोध सुरू केलाय!

कार्यकर्त्यांनो, तुमच्या साहेबांना एकच प्रश्न विचारा, जर हे विधेयक इतके वाईट आहे तर सभागृहात चर्चेला का नव्हतात? मंजूर होताना मतदान (विरोधात/समर्थनात) करायला सभागृहात का नव्हतात? राष्ट्रवादीच्या बाकीच्या खासदारांना पण सभात्याग+

करण्याचा सल्ला कुणी दिला होता?
दोन दिवसांनी भूमिका का मांडत आहात?

तर तुम्हाला एकच सांगतो, मोदीजी सही ट्रॅकवर आहेत, शेतकरी खऱ्या अर्थाने स्वातंत्र झाला आहे. शेतीला उज्वल भविष्य आहे. शेतकऱ्यांचा अंगारमळा असलेले शेतकरी चळवळीचे नेते स्व. शरद जोशींनी हेच स्वप्न पाहिलं होतं, आता ते+

पूर्ण होत आहे.😊👍
शेवटचं सांगतो,मोदीजींनी असा एकच दणका दिलाय की, एका निर्णयात दलाल, व्यापारी व आडत यांचे कंबरडे मोडले आहे, आता त्यांची पाठराखण करण्यासाठी तथाकथित नेत्यांना दर्द तो होगाही.😊
लगे रहो.शेतकरी मोदीजींच्या पाठीशी आहेत! आता राजकारण नाही, निर्णयाच्या पाठीशी राहू!❤️🌷✌️+

आता या विधेयकांच्या विरोधात असलेले सर्वच नेते हे "शेतकऱ्यांचे नेते" नाहीत तर ते "दलालांचे नेते" आहेत हे एवढं फक्त कायम लक्षात ठेवा!
कारण शेतकऱ्यांचा नेता तर आता नरेंद्र मोदीजी आहेत,कारण स्वातंत्र्याच्या70 वर्षांनी त्यांनी शेतकऱ्यांना स्वातंत्र्य दिलं आहे.❤️
- विकास विठोबा वाघमारे

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling