गोष्टी ज्या फक्त 90's च्या मुलांना कळतात..
Youtube वर कधी Continue व्हिडीओ नाही पाहू शकलो आम्ही.
Buffering एवढं व्हायचं राव...
रविवारी सकाळी 8 वाजता खेळायला जायचं व संध्याकाळी 6 वाजता घरी परतायचं.
बिचाऱ्या आईला प्रश्न पडायचा सकाळी गोंडस दिसणारा माझा पोरगा आता असा का दिसतोय...
256kbps ते 100mbps ते Unlimited Calls
तेव्हा 256kbps मिळणं म्हणजे आज 100mbps मिळाल्याचं सुख.
आजचं Jio म्हणजे तेव्हा आमच्यासाठी Uninor/Hutch...
आम्हाला Netflix आणि Instagram शिवाय वेळ कसा घालवायचा हे माहीत होतं...
आम्ही Nokia 5233 पासून Iphone 11 पर्यंतचा संपूर्ण प्रवास अनुभवला आहे.
अजूनही मला माझ्या पहिल्या Nokia फोन ची आठवण येते...
तेव्हाच्या Maruti 800 ची सर आजच्या Audi, BMW ला कधीच येणार नाही.
Maruti 800 ही संपूर्ण पिढीची गाडी होती...
आमच्या शक्तिमान ला आजचा कोणताच DC आणि Marvel चा हिरो हरवू शकत नाही.
पैज आहे माझी...
लोकं Pubg ला उगाच दोष देतात, Game खेळायचा खरा नाद तर Brick Game भाऊंनी लावलाय आम्हाला...
आम्ही शेवटची पिढी होतो जे रोज संध्याकाळी न चुकता खेळायला जायचो.
तेव्हा घरच्यांना सांगावं लागायचं "ये बाबा घरी आता, पुरे झाला खेळ..."
#आठवण
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
