मित्रानो मागच्या आठवड्यात मी१५व्या शतकातील लव्ह जिहाद च्या संदर्भात धागा पोस्ट केला होता,आजचा धागा हि लव्ह जिहाद संदर्भात आहे पण हा अगदी अलीकडच्या काळातील लव्ह जिहाद आहे आणि अर्थातच हा केरळ शी संबंधितआहे
कालच मी डॉ रखमा राऊत या काळाच्या प्रवाहाविरुद्ध पोहून स्वतः चे नाव अमर केले
त्याबद्दल धागा पोस्ट केला होता
हि अशा एका स्त्रीची गोष्ट आहे जी समाजाच्या उच्चभरू वर्गातील असूनही क्षणिक सुखाच्या मागे जाऊन लव्ह जिहाद ला बळी पडलीच पण जिने केरळ मध्ये लव्ह जिहाद करू पहाणार्यांचा मार्ग प्रशस्त केला
चला पाहू या "कमला ते सुरैया" धागा
@gajanan137 @Amruta39117837
कमला म्हणजे साक्षात लक्ष्मी हि मुलगी ३१ मार्च १९३४ साली केरळच्या राजघराण्याशी संबंधित परिवारात जन्माला आली
आई व वडलांकडून साहित्याचा वारसा तिला जन्मजातच मिळाला होता ती बालपणापासूनच कविता लिहायला लागली
तेव्हाचे तिचे नाव हि किती गोड होते पहा माधवीकुट्टी
@Vishakh50862352
तिचे इंग्लिश व मल्याळी भाषेवर प्रभुत्व होते वयाच्या १५ व्या वर्षी तिचा विवाह माधव दास यांच्याशी झाला त्यांनी तिच्यातील कवयित्रीला प्रोत्साहन दिले
ती इंग्लिश व मल्याळी भाषेतून कविता लिहू लागली तिची काव्यशैली तिचे विचार हे त्या काळाशी न जुळणारे होते
@TheDarkLorrd @RajeGhatge_M
एका अर्थी ती बंडखोर वृत्तीची होती
जिच्या लिखाणात लैंगिक भावना, स्त्री पुरुष संबंध याचे मुक्त वर्णन असे
६०च्या दशकात ती कलकत्याला राहायला होती
हा काळ कला साहित्य यांच्यासाठी वादळी काळ होता
तिचा पहिला काव्यसंग्रह Summer in Calcutta
भारतीय इंग्लिश कवितांच्या प्रांगणात एक ताज्या हवेची झुळूक बनून आला
तिच्या काव्याचे वर्णन करायचे झाले तर प्रेम विश्वासघात आणि येणारे नैराश्य या भावनांवर आधारित होते
तिच्या उघड भावना प्रकटीकरणाचे हे एक उदाहरण पहा
Gift him what makes you woman, the scent of
Long hair, the musk of sweat between the breasts,
The warm shock of menstrual blood, and all your
Endless female hungers ..." – The Looking Glass
तिच्या ह्या काव्याची तुलना margaret duras व silviya plath यांच्या शी केली गेली
तिच्या काव्यसंग्रहाचे जगातील अनेक भाषेत भाषांतर झाले
तिला ३ पुत्र झाले तिघेही उच्चशिक्षित झाले
अनेक मानसन्मानांची ती धनी झाली
वयाच्या ४२ व्या वर्षी तिने आत्मकथा लिहिली जी अतिशय वादळी अशी होती यात तिने पतीच्या मृत्यूनंतर आलेले एकटेपण,त्यावर तिने केले उपाय यांचे प्रकट वर्णन होते
यावर वाद झाल्यावर ह्यातील काही भाग काल्पनिक आहे असे म्हणून तिने वेळ मारून नेली
या वृत्तीने आणि भावनांच्या प्रकटीकरणाचे जे पडसाद उठायचे होते ते उठलेच
काही गिधाडे याच गोष्टीची वाट पहात होती
एक दिवस तिच्या मुलाचा मित्र सादिक अली तिच्या घरी आला
आणि येतच राहिला
@HinduAajKa
सादिक अली इस्लामिक स्कॉलर म्हणून ओळखला जायचा त्याने
कमला च्या मोकळ्या स्त्री स्वातंत्र्याच्या विचारांचा फायदा उठवला सनातनी आजीच्या संस्कारात वाढलेली कमला सादिक अलीच्या प्रेमात वहात गेली
तिच्या व सादिकच्या एका भेटीचे वर्णन खालच्या फोटोत आहे
ते वाचा म्हणजे कल्पना येईल
सादिकच्या प्रेमात वेडीपिशी कमला त्याच्या साठी काहीही करायला तयार झाली
मित्रानो तिचे वय तेव्हा होते ६५
विचार करा तुम्हीच तरुण युवतींचे काय होत असेल
ज्यांना अशा प्रेमपाशात अडकवले जाते
तिने सादिकला विवाहाचे विचारले
पण त्याने अट घातली तू पहिले मुस्लिम धर्म स्वीकार
ज्याला ती लगेच तयार झाली तिने अरबी भाषा शिकून घेतली
आणि मग ३८ वर्षाच्या सादिक ने ६५ वर्षाच्या कमला नव्हे सुरैया शी निकाह लावला
सारे केरळ राज्य हादरले
पण उशीर झाला होता केरळची कृष्ण भक्त कमला
आता मोहमंद ला मानू लागली
सौदी च्या प्रिन्स ने खास दूत पाठवून तिचे अभिनंदन केले
च्या नातेवाइकांनी सम्बन्ध तोडले पण तिला पर्वा नव्हती
मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतर तिची मुक्ताफळे पहा
हिंदूंपेक्षा मुसलमान मनमिळावू असतात,
इस्लाम प्रेम शिकवतो,
इस्लाम महिलांना जास्त सुरक्षा देतो
कतार मध्ये जाऊन ती इस्लाम वर भाषण करू लागली,
२४ तास बुरखा घालू लागली
ती म्हणायची माझा कृष्ण माझ्या बरोबर आहे
गुरुवायूर मंदिरातून मी माझा कृष्ण घेऊन आले आहे ,
तो हि आता मुस्लिम आहे
पण शेवटी जे व्हायचे होते तेच झाले
सादिक अली ने तिच्याशी सम्बन्ध तोडले व तो निघून गेला
कारण त्याचे ध्येय साध्य झाले होते
लव्ह जिहाद चा टास्क पूर्ण झाला होता
नंतर हे उघड झाले कि उच्च विद्याभूषित समाजाच्या वरच्या थरात वावरणाऱ्या व्यक्तींचे धर्मांतरण करणे हा एक जागतिक कट होता
कमला ची जवळची मैत्रीण Merrily Weisbord
हिने तिच्या पुस्तकात जायचे नाव आहे ‘The Love Queen of Malabar’
मध्ये या आंतरराष्टीय कटाचा उल्लेख केला आहे
सादिक अली चे खरे नाव होते अब्दुस समद समधानी
जो मुस्लिम लीग चा नेता होता व
ज्याला हा लव्ह जिहाद तडीस नेण्यासाठी १० लाख डॉलर्स सौदी अरेबिया मधील एका संघटने कडून मिळाले होते
केरळ मधील राष्ट्रवादी सामाजिक कार्यकर्ते ए पी मोहंमद यांच्या माहितीनुसार
या लव्ह जिहाद च्या यशस्वी प्रयोगानंतर
अशाच तर्हेने परदेशीय पैसा केरळमध्ये ओतण्यात आला आहे जेणेकरून
अजूनही अशाच व्यक्तींचे व अन्य व्यक्तींचे धर्मांतरण करता यावे
इकडे कमला चे उरलेले आयुष्य पश्चातापाच्या आसवांमध्ये वाहून गेले तिला हि उपरती झाली एके ठिकाणी तिने लिहिले आहे
पतीच्या मृत्यूनंतर तो जिवनात आला आणि मी धर्म हि बदलला
पण आता असे वाटते कि अशा लोकांसाठी धर्म बदलणे चूक आहे
पण खूप उशीर झाला होता
याच आगीत जळत जळत राहून २००९ साली कमला चे
परधर्मातच कर्करोगाने पुणे येथे निधन झाले
मित्रानो लव्ह जिहाद हा महाराक्षस आहे
जो हिंदू समाजाला गिळू पहातो आहे
हिंदुस्थनला युद्धात हरवता येत नाही
अतिरेकी कारवायांनी काही होत नाही
म्हणून हे असे शस्त्र शत्रू वापरतो आहे
ज्याचा सामना आपल्याला सजगतेने करावा लागणार आहे
मोघलांचा लव्ह जिहाद शस्त्राच्या जोरावर होता आजचा लव्ह जिहाद प्रेम प्रलोभन यावर आधारित आहे केंद्राच्या २०१६ च्या रिपोर्ट नुसार २०११ ते २०१५ या ५वर्षात केरळ मध्ये 6000धर्मांतरणच्या गोष्टी उघड झाल्या ज्यात ७६% युवती या ३५ वर्षांच्याआतील होत्याआज हा आकडा किती असेल कल्पना हि करवत नाही
हि गोष्ट आज केरळ बंगाल पर्यंत मर्यादित आहे
सावध राहिलो नाही तर हा शत्रू कधी आपल्या घरी प्रवेश करेल सांगता येणार नाही
आपली मुले आपले भाऊ बहीण आपला पती आपली पत्नी यांच्या वागण्यावर नकळत लक्ष ठेवले पाहिजे
कोण कधी कोणाला कुठे कसे जाळ्यात अडकवले जाईल सांगता येणार नाही
हा धडा आपण ह्या "कमला ते सुरैया" या धाग्यातून शिकू या आणि अजून कमला सुरैया व्हायच्या आधीच थांबवू या
यासाठी एकच मंत्र
🚩 हिंदू तितुका मेळवावा 🚩
🚩जातपात शत्रू न पाळावा 🚩
🚩धर्मांतरण कर्ता पुरता गाडावा 🚩
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
