सनातनी राजेश 🚩सनातन धर्म हाच राष्ट्रधर्म 🚩 Profile picture
आसिंधु सिंधु पर्यन्ता यस्य भारतभूमिका ।  पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥  Rts are not endorsements
Mar 27, 2023 6 tweets 2 min read
"धर्मो रक्षति रक्षितः"
लव्ह जिहाद विरुद्ध लढायचे असेल तर आपल्या मुलींच्या मनात धर्माभिमान जागा झाला पाहिजे.
अन्य धर्मांतरवादी संप्रदाय त्यांचे रानटी स्वरूप आणि आपला हिंदू धर्म यातील फरक आपल्या मुलींना माहिती असलाच पाहिजे. साध्या सोप्या उपासना पद्धती आत्मसात करून आणि त्याचे नित्य पालन करून या नरराक्षसांशी लढण्याची विजीगिषु वृत्ती प्रत्येक हिंदू तरुणीमध्ये निर्माण व्हावी म्हणून ही छोटी पुस्तिका उद्गार तर्फे आम्ही प्रकाशित केली आहे. या पुस्तिकेतील उपासना शक्ती तत्व जागृत करणारी आहे. Image
Mar 25, 2023 5 tweets 2 min read
#रामरक्षा म्हणा...

रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हंटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते.
जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात,
ती दाखविण्यासाठी कुठलाही चश्मा किंवा भिंग उपलब्ध नाही,परंतु "स्वानुभव"ह्या एकमेव साधनातून याची प्रचिती येते.
१/५ Image घरात एकटे आहात,रामरक्षा म्हणा,कुणी आजारी आहे, त्याच्या बाजूला बसून रामरक्षा म्हणा,प्रवासात आहात,रामरक्षा म्हणा, रस्त्यावरुन एकटे जात आहात,रामरक्षा म्हणा, पहिल्यांदाच प्रेजेंटेशन देणार आहात,रामरक्षा म्हणा,
नविन देशात अनोळखी लोकांच्यात आहात,
रामरक्षा म्हणा...!
२/५
Mar 21, 2023 25 tweets 4 min read
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांना अनावृत्त पत्र"
महोदय,
माझ्यासारख्या तुच्छ व्यक्तीने आपल्याला पत्र लिहावे ही माझी पात्रता नाही हे मी आधीच नमूद करतो आहे, कारण आपण एका राष्ट्रीय पक्षाचे निवडून आलेले लोकसेवक आहात आणि मी एक सामान्य मानव आहे. आजवर आपण वारंवार वादग्रस्त वक्तव्य करत आला आहात आणि माझ्यासारखे लोक आपले निखळ अज्ञान आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करत आले आहेत. परंतु आपले कोणीही खंडण केले नाही म्हणजे आपण बोलतो तो प्रत्येक शब्द हा प्रमाण आहे असा आपला भ्रम झाला आहे, आपला हा गैरसमज दूर करणे यासाठी हा पत्रप्रपंच.
Mar 17, 2023 17 tweets 4 min read
"मोदी की पूरी पोल खोलकर रख दूंगा !"

मोदी ने पूरा देश बेच दिया !

कैसे बेचा पूरा पढ़ें।

१. १५ एम्स बनाकर मोदी नें पूरा देश बेच दिया।

२.२१ केंद्रीय विद्यालय बनाकर मोदी नें पूरा देश बेच दिया।

३. ७ आई आई एम बनाकर मोदी नें पूरा देश बेच दिया। ४.१६ ट्रिपल आई आई टी बनाकर मोदी नें पूरा देश बेच दिया।

५.२०० मेडिकल कालेज खोलकर मोदी नें पूरा देश बेच दिया।

६. एशिया की सबसे बड़ी मोबाइल फैक्ट्री लगाकर और २०० मोबाइल मैन्युफैक्चरिंग यूनिट लगाकर मोदी नें पूरा देश बेच दिया।
Mar 16, 2023 6 tweets 2 min read
" दत्तमहाराज एखाद्याची एवढी कठोर परीक्षा का घेतात ?"

आपल्या आयुष्यात जे सुख-दुःखं आपण भोगतो त्याचा दाता कोणीही नसतो.कुठलीही वस्तू-कुठलीही व्यक्ती-कुठलंही वित्त आपल्याला कधीही सुख देत नाही वा दुःखं देत नाही."सुखस्य दुःखस्य न कोपि दाता । परो ददातिती कुबुद्धी रेषा "
१/६ ह्या न्यायानं सुख देणारा पण कोणीही नव्हे तसाच दुःखं देणारा पण कोणीही नव्हे.
" जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूंचि शोधोनी पाहे, मना त्वांची रे पर्व संचित केले,तया सारिखे भोगणे प्राप्त झाले."
ह्या श्री समर्थ उक्ती नुसार आपणच आपल्या अनंत जन्माच्या पूर्व कर्मानुसार
२/६
Mar 8, 2023 7 tweets 2 min read
"आत्मनिर्भर भारताचा युरोपला एक दणका"
आता अशा बातम्या वरचेवर वाचण्याची
सवय आपण लावून घेतली पाहिजे,💪
तर झाले आहे असे ,
युक्रेन युद्धानंतर G7 आणि युरोपियन देशांनी रशियन तेल खरेदीवर cap घातला. म्हणजे ६० डॉलरच्या खाली तेलाचे भाव असले पाहिजेत असे बंधन घातले. तेल आपण रशियाकडून घेतो. त्यामुळे यात हे देश ढवळाढवळ करू शकत नाहीत. परंतु तेल वाहतूक करणारी जहाजे आणि ही वाहतूक करताना काढण्याचा विमा हे सर्व युरोपियन कंपन्यांच्या हातात होते. विमा न काढल्यास ही जहाजे इस्तंबूलमधून जाऊ देण्यास तुर्कस्थान तयार नव्हता.
Mar 6, 2023 11 tweets 3 min read
"भारतीय रुपयाची जागतिक ताकद"
हॉवर्ड पेक्षा हार्ड वर्क वाल्या चहा वाल्याने केली जादू
१३ जुलै २०२२रोजी आपल्या भारत देशाने रुपयाला अंतरराष्ट्रीय विनिमय चलन म्हणून जाहीर करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला
व ९ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत आपला भारतीय रुपया जागतिक चलन बनला आहे. Image आपले UPI तंत्रज्ञान १८ देशांमध्ये स्वीकारले गेले असून १२ देशांनी याबाबत MOU (समझोता करार) केले आहे.
लवकरच यूएस डॉलरला बाजूला सारून ३० देश भारतासोबत भारतीय रुपयांमध्ये चलनाची देवाणघेवाण करतील.!!!
3४ देशांनी आधीच INR(भारतीय रुपया) मध्ये व्यापार करण्यास सहमती दर्शविली आहे. Image
Mar 4, 2023 25 tweets 5 min read
कसब्याच्या अवसानघातकी पराभवाची
परखड समीक्षा करणारा सुजित भोगले यांचा लेख
(लेखकाची तळमळ समजून घ्या )
"हे बोलणार नव्हतो पण कोणीतरी बोललेच पाहिजे"
महाआघाडीची अडीच वर्षांची राजवट मोगलाईची आठवण करून देणारी होती.त्यांचे अत्याचार हे हुकुमशाहीचा कळस होते.
त्यांच्या या मोगलाई वर्तनाला महाराष्ट्र भाजपा विरोधी पक्ष म्हणून प्रतिकार करण्यात सपशेल अपयशी ठरत होती. इतकेच नाही तर त्यांच्याशी वेळोवेळी तडजोडी करून त्यांना प्रत्येक संकटातून सहीसलामत बाहेर पडायला मदत सुद्धा करत होती. जणू हे सरकार टिकावे ही महाराष्ट्र भाजपाचीच इच्छा होती.
Feb 21, 2023 10 tweets 3 min read
"नरेंद्र काळे ह्यांची सुप्रिया सुळे यांच्या नावे पोस्ट"
आदरणीय सुप्रियाताई ! ( आदरणीय मी मनापासून म्हणतोय ! )
आपलं एक विधान समोर आलं आणि त्याबद्दल बोलावसं वाटलं म्हणून ही पोस्ट करत आहे.
" वर्गात काही नॉटी विद्यार्थी असतात जे बाहेर बघत असतात आणि सहाही विषयात नापास होतात. तसं देवेंद्र फडणवीसांचं झालं आहे. " असं विधान आपण केलंत ! पास किंवा नापास हे काळ ठरवत आहे.
गेले काही महिने एका कामासाठी बऱ्याच लोकांना मी भेटलो आहे. त्यात देवेंद्रजींचा विषय बोलण्यात आला आहे.
आता पास नापास कस ठरवायचं ?
Feb 19, 2023 11 tweets 3 min read
"हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवराय"
कुठल्याही महापुरुषाचे जे अद्वितीय कार्य असते तीच त्या महापुरुषाची मुख्य ओळख असते. जसं रावण वध हे रामाचे कार्य, कंस निर्दालन हे कृष्णाचे कार्य, हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन हे आदी शंकराचार्यांचे जीवन कार्य होते Image तसेच हिंदवी स्वराज्याची स्थापना हे शिवरायांचे जीवन कार्य आहे. पाच बलदंड यवनी सत्तांना बुडवणारा, पुनश्च धर्मसंस्थापना करणारा हिंदुपदपातशाहीचा अभिषिक्त सम्राट हीच शिवरायांची मुख्य ओळख होती, आहे आणि राहणार...
Feb 18, 2023 13 tweets 3 min read
ठाकरे परिवार- चिन्हं, पक्ष काल गेलं, समर्थक आधीच गेले होते!
(काल रात्री "शिवसेना" नावाच्या ठाकरे परिवाराच्या मालकीचे धनुष्यबाण चिन्हं आणि "शिवसेना पक्ष" एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात कसं गेलं याचा प्रत्यक्ष आढावा!) Image २०१९ ला मुख्यमंत्री पदासाठी कट्टर मुस्लिमवादी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कच्छपी लागलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी असलेली मराठी माणसाची भावनिक आपुलकी संपली होती! काल त्यावर निवडणूक आयोगाने शिक्का मारला!
प्रबोधनकार ठाकरे तसेही सध्याच्या भाषेत सांगायचं झाल्यास
Feb 18, 2023 4 tweets 2 min read
विभत्स हूँ... विभोर हूँ...
मैं समाधी में ही चूर हूँ...

मैं शिव हूँ। मैं शिव हूँ। मैं शिव हूँ।

घनघोर अँधेरा ओढ़ के...
मैं जन जीवन से दूर हूँ...
श्मशान में हूँ नाचता...
मैं मृत्यु का ग़ुरूर हूँ...

मैं शिव हूँ। मैं शिव हूँ। मैं शिव हूँ।
१/४ Image साम दाम तुम्हीं रखो..
मैं दंड में सम्पूर्ण हूँ

मैं शिव हूँ। मैं शिव हूँ। मैं शिव हूँ।

चीर आया चरम में
मार आया “मैं” को मैं
“मैं”,“मैं” नहीं
”मैं”भय नहीं

मैं शिव हूँ। मैं शिव हूँ। मैं शिव हूँ।

जो सिर्फ तू है सोचता
केवल वो मैं नहीं

मैं शिव हूँ। मैं शिव हूँ। मैं शिव हूँ।
२/४ Image
Feb 12, 2023 5 tweets 2 min read
"दख्खनचा राजा श्री जोतिबा देवांचे खेटे प्रारंभ"
माघ महिन्यातील पाच रविवार जी यात्रा भरते त्या यात्रेस खेटे असे म्हणतात.
या बाबतची आख्यायिका अशी,पूर्वी केदारनाथ (जोतिबा)आपली दक्षिण दिग्विजय मोहीम संपवून हिमालयाकडे परत निघाले.
हे करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईला
१/५ कळताच ती कोल्हापूरहून अनवाणी मैनाकगिरीकडे (जोतिबा डोंगर)धाव घेते व केदारनाथांना न जाण्याविषयी विनवणी केली, तेव्हा केदारनाथांनी करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या विनंतीला मान देऊन मैनाकगिरीवर(जोतिबा डोंगर)राहण्याचे मान्य केले. तेव्हापासून कोल्हापूर ते जोतिबा डोंगराकडे पायी
२/५
Feb 12, 2023 4 tweets 2 min read
"श्रीपाद श्रीवल्लभ दत्त"
माऊलींचे "विशिष्ट रुप= मांडीवर मांडी विशेष पद्धतीची व हाताची घडी, असे बसलेल्या स्थितीतील विलोभनीय रुप"हे,फोटो /मूर्ति पहातांच,ते "परिपूर्ण परिपक्व आत्मविश्वासाचे व परमज्ञानाने परिपूर्णता"
त्यांचे ठायी "लीलया" असल्याचे व "सर्व सक्षमतांचे पूर्ण प्रतिकच"
१/४ असल्याचा अर्थ",मनाला स्पर्श करतो,या त्यांचे विशिष्ट स्थितीतील एकूण रुपावर दृष्टि खिळून रहाते! ते "परिपूर्ण ज्ञानमयी शांतीचे प्रतिक"आहे असेच मला वाटते
जेव्हा आपण दुस-याचं म्हणणं/बोलणं ऐकतो,तेव्हा सामान्यपणे आपण हाताची घडी घालतो.त्याप्रमाणे श्रीपादस्वामी
२/४
Feb 11, 2023 19 tweets 5 min read
"काँग्रेसचे पिसाळणे व विधवा विलाप "
काँग्रेस का पिसाळली आहे?

कुणीतरी मरणार असेल तर गल्लीतील लावारिस कुत्रे हेल काढून रडायला सुरुवात करते.....

पंतप्रधानांचे भाषण सुरु असताना असाच आवाज काढून काँन्ग्रेसी खासदार संसदेत रडत होते. Image भारत जोडो यात्रेत यथेच्च शिवीगाळ, संसदेत आक्रमक उल्लेख केला गेलेली परंतु अत्यंत घाणेरड्या भाषेतील भाषणे आणि नंतर हे बेसूर रुदन.....

काँन्ग्रेसचे नक्की काय दुखते आहे ?

काही गोष्टी व्यवस्थित समजून घ्या म्हणजे खेळ नक्की काय चालू आहे ते समजेल...
Feb 8, 2023 5 tweets 2 min read
An Airbus 380 is on its way across the Atlantic. It flies consistently at 800 km/h at 30,000 feet, when suddenly a Eurofighter with a Tempo Mach 2 appears.
The pilot of the fighter jet slows down,flies alongside the Airbus & greets the pilot of the passenger plane by radio:
1/5 "Airbus,boring flight isn’t it? Now have a look here!"
He rolls his jet on its back,accelerates, breaks through the sound barrier,rises rapidly to a dizzying height,& then swoops down almost to sea level in a breathtaking dive.He loops back next to the Airbus & asks:
2/5
Feb 7, 2023 9 tweets 3 min read
भारतावर कोणी राज्य केले? या प्रश्नाचं उत्तर जोवर "मुघल" आणि "ब्रिटिश" हे येत राहणार तोवर आपण मानसिक दृष्ट्या गुलामगिरीतच आहोत हे लक्षात घ्या.

भारतावर नंद घराण्याने राज्य केले, शुंगांनी केले, मौर्यांनी केले, महामेघवाहन, गुप्त, चोल, पल्लव, कदंब, चेर, पांड्या, सातवाहन, यादव, Image शिलाहार, विजयनगर, राष्ट्रकूट, चालुक्य, सोळंकी, जाट, राजपूत, बुंदेले, आहोम, शीख आणि मराठ्यांनी राज्य केले हे आपण येत्या पिढ्यांच्या मनावर ठसवत नाही तोवर ही मानसिक गुलामगिरी जाणार नाही.
ही मला लक्षात आली तितकीच नावं. भारतभर अशी शेकडो लहानमोठी इतर राज्ये - साम्राज्ये होती. Image
Jan 19, 2023 12 tweets 3 min read
मित्रांनो काल रात्री वाचनात आलेला एक वेड्या माणसावरचा उत्कट लेख शेअर केल्यावाचून राहवले नाही म्हणून पोस्ट करत आहे
"मनोहर गोपालकृष्ण प्रभुपर्रीकर ठार वेडा माणूस"
मनोहर गोपालकृष्ण प्रभुपर्रीकर,स्वतःला "निष्ठावान संघ स्वयंसेवक" म्हणवून घेण्यातच त्यांना गौरव वाटायचा..! आजच्या काळातील राजकारणी असून सुद्धा आणि तीन-चार वेळा मुख्यमंत्री होऊन सुद्धा स्वतःच्या दोन्ही मुलांसाठी साधा एक मतदारसंघ बांधू शकला नाही.
ना मुलाला किंवा सुनेला आमदार-खासदार पद तर सोडाच पण साधं नगरसेवक पदही देऊ शकलेला नाहीये हा मनुष्य.
Jan 17, 2023 12 tweets 2 min read
श्री.सुरेश रोकडे,मुंबई यांच्या
व्हाट्सएप पोस्ट वरुन साभार !

सहलीसाठी लडाखला गेलेल्या कुटुंबाबरोबर एक स्थानिक ड्रायव्हर जिग्मेट नावाचा २८ वर्षांचा तरुण होता.
जिग्मेटच्या कुटुंबात त्याचे पालक,पत्नी
आणि दोन लहान मुली आहेत. Image जिग्मेटने त्यांच्या हिमालयीन प्रांताच्या खोल प्रवासादरम्यान पुढील संभाषण प्रवाश्या बरोबर केले!
प्रवाशी -: या आठवड्याच्या शेवटी लडाखमधील पर्यटन हंगाम संपेल. हॉटेल्समधील नेपाळी कामगार ज्याप्रकारे गोव्याला जातात त्याप्रमाणे तू देखील जाण्याचा विचार करीत आहेस काय?*
Jan 8, 2023 14 tweets 3 min read
"गीता आणि ज्ञानेश्वरी"
एक सुंदर संवाद
"गीता आणि ज्ञानेश्वरी यात काय फरक आहे?"
सखीने प्रश्न विचारल्यावर मी तिच्याकडे बघतच बसले.

"विचार करून सावकाश उत्तर दिलेस तरी चालेल."
सखीने उदार मनाने मला सवलत दिली.
मी म्हणाले, "गीता आणि ज्ञानेश्वरी यात आई मुलीचे नाते असावे. निश्चित फरक मला सांगता येणार नाही पण ज्ञानेश्वरी मराठी भाषेत असल्याने, तिची भाषा गीतेपेक्षा अलीकडची असल्याने,
अधिक विस्तृत असल्याने संकल्पना अधिक स्पष्ट होतात
आणि मनाला अधिक तृप्तता येते.
ज्ञानेश्वरी वाचनाने वेगळा दृष्टिकोन गवसतो. "

सखी: "उदाहरण दे."
Jan 7, 2023 11 tweets 3 min read
"आरोग्याची २१ अपेक्षित संस्कृत सूत्रे"

1.अजीर्णे भोजनं विषम्

If previously taken Lunch is not digested, taking Dinner will be equivalent to taking Poison. Hunger is one signal that the previous food is digested.

2.अर्धरोगहारी निद्रा ।

Proper sleep cures half of diseases. 3. मूढ़गढ़ाल्ली गढ़व्याली।

Of all the Pulses, Green grams are the best. It boosts Immunity. Other Pulses all have one or the other side effects.

4.बागनास्थी संधानकारो रसोनहा।

Garlic even joins broken Bones.