Ramesh Raktade Profile picture
प्रथम मी हिंदू आहे. मला 'हिंदू' असल्याचा गर्व आणि 'मराठा' असल्याचा अभिमान आहे. 'देव, देश आणि धर्म' कार्य हा एकच उद्देश... ।। जय हिंदुराष्ट्र ।।🚩🙏

Oct 2, 2020, 5 tweets

#Hatras बलात्कार प्रकरणात जे कोणी त्या पीडितेची जात काढून योगी आणि मोदींना टार्गेट करून आपले राजकारण करत आहेत त्यांनी खालील एका प्रकारणावर ब्र सुद्धा काढला नाही...

माहितीसाठी !
बाकी तुम्ही खूपच सुशिक्षित आणि जागरूक महाराष्ट्राचे नागरिक आहात.

★ पनवेल च्या कोविड सेन्टर मध्ये महिलेवर बलात्कार!
maharashtratimes.com/video/news/cov…

★ मीरा रोडच्या कोविड सेन्टर मध्ये महिलेवर तीनदा बलात्कार!
mymahanagar.com/mumbai/mother-…

★ पुण्याच्या कोविड सेन्टर मध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार!
jantakareporter.com/hindi/two-cowo…

★ अहमदनगर मध्ये पोलिस अधिकाऱ्यानेच केला बलात्कार! मग झाला फरार!! आणि, आता पोलिसांनाच सापडत नाहीये..
maharashtratimes.com/crime-news/ahm…

★ रोहा येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि खून..
marathi.abplive.com/videos/news/ma…

★ भाईंदर कोविड सेंटरमध्ये तरुणीवर बाऊन्सरने केला बलात्कार!
maharashtratimes.com/crime-news/mum…

★ जळगाव - पोलिस मुख्यालयाच्याच जलतरण तलावात अप्लवयीन मुलीवर बलात्कार, तोही पोलिस कर्मचाऱ्याकडून..
maharashtratimes.com/maharashtra/ja…

★ मानखुर्द, मुंबई - मानखुर्द येथील कोविड सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग!
zeenews.india.com/marathi/mumbai…

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling