Ramesh Raktade Profile picture
प्रथम मी हिंदू आहे. मला 'हिंदू' असल्याचा गर्व आणि 'मराठा' असल्याचा अभिमान आहे. 'देव, देश आणि धर्म' कार्य हा एकच उद्देश... ।। जय हिंदुराष्ट्र ।।🚩🙏

Oct 2, 2020, 11 tweets

३० जानेवारी १९४८ साली गांधी वध झाला. का झाला गांधी वध??

तसे बघायला गेलो तर जेव्हा जेव्हा भारतावर संकट आले तेव्हा तेव्हा मराठी माणूसच भारताच्या मदतीला धावून गेला आहे. काही नावे घ्यावी तर अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून सुरुवात करावी, नंतर पेशवे, शिंदे, होळकर,-

स्वातंत्र्य लढ्यात गोपाळकृष्ण गोखले, टिळक, वासुदेव बळवंत फडके अशी अनेक नाव घेता येतील. ह्या सगळ्यांनी लढा दिला तो भारतासाठी.

१५ ऑगस्ट १९४७ साली अखंड भारताची फाळणी झाली. फाळणी धर्माच्या नावाखाली झाली. कोट्यवधी हिंदु पाकिस्तान सोडून भारतात आले पण -

फक्त काही हजार मुसलमान इथून पाकिस्तानात गेले.

सगळ्यात जास्त नुकसान सिंधी, पंजाबी, काश्मिरी, बंगाली, आसामी लोकांचे झाले. काही लाख हिंदू स्त्रियांची अब्रु गेली, लाखो हिंदू लाहान मुले तलवारी च्या टोकावर झेलली गेली, मोठ्या प्रमाणावर लोक बेघर झाली. काही लाख हिंदुंची कत्तल झाली.

पण त्यांच्यासाठी गाधींचे ह्रदय धडकले नाही. जे पाकिस्तान सोडून आपला जिव वाचवून हिंदुस्थानात आले, त्यातले काही लोकांनी उत्तरेच्या कडकडीत थंडीत मध्ये मशिदी मध्ये आसरा घेतला. त्यावेळी गांधींनी रात्रीच्या आणि पहाटेच्या कडकडीत थंडी मध्ये त्या शरणार्थी हिंदुंना निर्दयपणे -

त्या म्हाताऱ्या, बालकांना, शोषित महिलांना, निराधार लोकांना ह्या गांधींनी मशिदी मधून रस्त्यावर काढले. त्यावेळी त्यांची, अहिंसा, मानवता त्यांनी मुसलमानांच्या कबरीं मध्ये पुरून ठेवली होती.

तरी सुद्धा गांधी महान...

ह्या सगळ्यांचा जेव्हा हिंदुंनी सुड घ्यायला सुरुवात केली तेव्हा ह्याच गांधींनी अहिंसा आणि मानवतेच्या नावाखाली उपोषण सुरु केले. आणि शासनाला हिंसक, उपद्रवी, राष्ट्र द्रोही आशा मुसलमानांना वाचवायला भाग पाडले. हिंदुंना शस्त्रे खाली ठेवायला भाग पाडले आणि

मुसलमानांना हिंदुंवर जुलूम करायला मोकळे रान करून दिले. ते जगले असते तर ह्याच मुस्लीम हायद्राबादच्या नवाबाला ते पाकिस्तान सारखे स्वतंत्र हायद्राबाद सुद्धा द्यायला तयार होते, त्यासाठी २ फेब्रुवारी १९४८ ला बैठक देखील होती.

असे अनेक अत्याचार गांधींनी स्वतंत्र भारत व हिंदुंवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे केले.

तरी सुद्धा गांधी महान.

ह्यामध्ये कुठेही मराठी माणसावर अथवा महाराष्ट्रावर अन्याय नाहीतर अत्याचार होत नव्हते. अत्याचार, अन्याय, खून, बलात्कार, ई. दुशक्रुतये अखंड भारताच्या हिंदुंवर होत होत्या.

हे कुठे थांबायला हवे म्हणून गांधी वध करणे गरजेचे होते, कारण हे एकतर्फी अत्याचाराला गांधीच जवाबदार होते.

पंडित नथुराम गोडसे हे एक पत्रकार होते. ते कोणी अशिक्षित नव्हते, का कोणी मवाली नव्हते, नाहीतर कोणी चोर दरोडेखोर नव्हते. त्यांना गांधी वध झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांवर, -

मित्र-जाती बांधवांवर काय संकट येणार ह्याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यांनी गांधी वाढ केल्यावर ते पळून गेले नाहीत, ते तिथेच उभे राहिले. त्यांनी कोर्टात कबुली दिली व आपल्या मृत्यू पत्रात त्यांनी आपल्या अस्थी अखंड हिंदुस्थानच्या नद्यांमध्ये विसर्जित कराव्यात असे लिहून ठेवले आहे.

अश्या ह्या पंडित नथुराम गोडसे ह्यांना खुनी कसे म्हणता येईल?

म्हणून मी म्हणतो दुसऱ्याच्या घरावर तुळशी पत्र ठेवणे सोपे आहे पण स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवणे म्हणजे गोडसे परिवार..

#नाथूराम_गोडसे_अमर_रहे

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling