मला विचाराल तर गांधींपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अधिक राष्ट्रनिष्ठ होते. फाळणीच्या वेळेस त्यांनी केलेले विधान आणि त्यांचे न ऐकल्याने आज भारत राष्ट्र त्याचे भोगत असलेला परिणाम बरेच काही सांगून जाते.
"जो पर्यंत पाकिस्तानातील शेवटचा हिंदू भारतात परत येत नाही आणि जो पर्यंत भारतातील शेवटचा मुसलमान पाकिस्तानात जात नाही तो पर्यंत फाळणीला मान्यता देऊ नये" - असे म्हणाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
संदर्भ- India-Pakistan Partition (Volume- 2) Page no. 367
आज पाकिस्तानातील हिंदूंची संख्या पाहता भारतातील मुसलमानांची संख्या व स्वभाव पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर गांधीपेक्षा कितीतरी पट दृष्ट्रे तर होतेच पण त्यांना फाळणीनंतर अस्तित्वात येणाऱ्या भारताच्या अखंडतेची आणि फाळणीनंतर पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूंची किती काळजी होती हे सिद्ध होते.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फाळणीनंतर पाकिस्तानात जाणाऱ्या मुसलमानांची व भारतात राहणाऱ्या मुसलमानांची मानसिकता बरोब्बर ठाऊक होती हे ही सिद्ध होते
खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान व्यक्तिमत्त्व होते. धार्मिकतेच्या आधारावर भविष्यातील राजकारणाचा बरोब्बर अंदाज बांधणारे महान युगपुरुष होते...
|| जय हिंदुराष्ट्र ||
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
