Kishor Kochrekar Profile picture
One Genome Oneness

Oct 2, 2020, 9 tweets

@LoksattaLive @its_Prajaktaa 1/n.देवावरविश्वास?
जेपिडीत आहेत ते देवावर विश्वास,श्रद्धा दाखवून आपल्यावर देवाचीक्रुपा द्रुष्टीवळावी म्हणून प्रयत्नकरतात.
ज्यांना लायकी पेक्षा सहज पैसामिळतो
त्यांना वाटते की ही देवाची क्रुपा.
Majorityगरीब हालअपेस्टा सहनकरत
पुर्वजन्मिचे पाप,प्रारभ्द, ग्रहदशाअश्या
कल्पना पैश्यासाठी

@LoksattaLive @its_Prajaktaa 2/n.काही लबाड लोकांनी जनमानसात रुजवल्याने.गरीब जे जीवन जगावे लागते ते तळमळत जगतात
मला किव वाटते ती राजकारणी, धर्मकारणी, कलाकार, क्रिडापटु ह्यांची.
खरोखरीच हे देव मानतात?आणि मानत असलेतर देव आंधळा आहे असे. समझतात?
गरीबी,दारिद्रय ह्याला ही सर्व मंडळी जबाबदार आहेत
स्वामी विवेकानंद।नी

@LoksattaLive @its_Prajaktaa 3/n.शेवटी शेवटी उपरती झाली आणि सांगितले"दारिद्रय निर्मुलनासाठी धर्मपोथ्या वळचणीला टाकून पुढे या"
सर्व धर्मकारणी बहिरे झाले
राजकारण्यांना सोडून द्या, त्यांना. फक्त पैसा संपत्ती गोळा करून अनेक पीढ्यांची
सोय करायची आहे
पण कलाकार आणि क्रिडापटु आणी त्यांना धंद्याला लावून पैसे बनवणारे

@LoksattaLive @its_Prajaktaa 4/n.धंदेवाले( Entertainment)
समाजाला,महत्त्वाचे म्हणजे पुढच्या पीढीला नर्कात लोटत आहे Entertainmentची (आपल्या स्वार्थासाठी)नशा देउन समाजाची वाट लावत आहेत.
अश्यातर्हेने निर्माण केलेल्या नर्कात त्यांनाच Planet Earth Inhabitable
असेल तोवर जीवन काढायचे आहे. ह्या बद्दल अनभिज्ञ आहेत

@LoksattaLive @its_Prajaktaa 5/n.कलाकारांन तर ऋषींनी गावाच्या सीमेबाहेर हाकलून दिले होते
त्यांनाआत कशे,केव्हा कोणी आणले
त्याचा उहापोह मी या आधी अनेक Tweetsमद्धे केला आहे
हाकँसर आता वेगाने पसरतो आहे.
त्यामुळे आपल्याला६४०मिलियन वर्षानंतर६०मिलियन वर्षापूर्वी लाभलेली
मनुष्य स्पिसिजEarlyExtinctहोईल
आणि त्याबद्दल

@LoksattaLive @its_Prajaktaa 6/n.सर्व अनभिज्ञ आहेत."मी"च्या नशेत
आहेत.
आता कला आणि क्रीडा Performers
ना स्वतःला आनंद देतात त्याचे पैसे कसले?
ज्यांना ह्या कामासाठी पैसे देण्यात यायचे
त्यांना पुर्वी समाजात काय म्हणायचे माहिती आहे?मी माझी जीभ विटाळणार
नाही
कला काय सर्वात असते.जनावरांत सुद्धा
म्हणून तर तुम्ही

@LoksattaLive @its_Prajaktaa 7/n.Circus बघुशकता.वन्य प्राण्यांच्या physical disabilities माणसाने.स्वतः ला मिळालेल्या Able शरीरामुळे पार केल्या आहेत. पण दुरुपयोग कशाला
तुमच्या साठी शेतकऱ्यांनी,कष्टकऱ्यांनी
मरायचे?
अरे हिंस्त्रप्राणी सुद्धा कुणी पोटाला दिले तर क्रुतज्ञ रहातात आणि हे कलाकार
येवढे नीच आहेत?

@LoksattaLive @its_Prajaktaa 8/n.कला,खेळ, Talent निसर्गाच्या/देवाच्या देणग्या आहेत त्या विकणे म्हणजे
देणाऱ्या निसर्गाचा/देवाचा अपमान करणे
आहे.
आणि ह्या USELESSकलाकार, क्रिडापटु ना पांढऱ्या.हत्तींच्या पेक्षा जास्त पैशाने पोसणे म्हणजे शेतकरी कष्टकरी जे आपल्या जीवनाची LifeLineआहेत त्यांच्या वर अज्ञाय
करणे आहे

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling