Kishor Kochrekar Profile picture
One Genome Oneness

Oct 3, 2020, 5 tweets

@Saamanaonline 1/n.ताडोबाच्या परिसरात मजबुरीने
जगणाऱ्या आदिवासी, गरीबांचे काय?
वाघ,सिंह, वगैरे वन्य त्यात हिस्त्र प्राण्यांना
निसर्गावर सोडा
WesternCultureमध्ये कपोलकल्पित नोहाचीकथा बिनडोकलोकांना influenceकरते ते आजहीEvolution
Theoryमानितनाहीत
भारतीयऋषींनीEvolutionTheory
फारपूर्वी कल्पना केली

@Saamanaonline 2/n.पहिला मत्स्यावतार,दुसरा कुर्मिवतार(त्यावेळची अडाणीमाणसे ते अवतार देवाचेसमझले आणि दशावतारांच्या कपोलकल्पितकहाण्या लिहिण्यात आल्या)
अद्ययावत जीवशास्त्राच्या आधारे मी हे
पहिलेदोनअवतार कल्पना कां?ह्याचे
Explanationदेईन
६५मिलियनवर्षापूर्वीडायनोसोअर्स Extinctझालेनंतर५मिलियनवर्षांनी

@Saamanaonline 3/n.Particular,Genomeअसलेली
HumanSpeciesआपल्यालालाभली
आपण ह्याप्रुथ्विवर७००मिलियन वर्षापूर्वी निर्माण झाल्यापासून६४०मिलियन वर्षांनी,६०मिलियन वर्षापूर्वी.
आजपर्यंत निर्माण झालेल्या सर्व प्राण्यांत
सर्वात सुपेरियर.पण तिचा सदुपयोग करण्यापेक्षाMajorityजनावरांनसारखा
दुरुपयोगच करते आहे

@Saamanaonline 4/n.अनभिज्ञपणे,चुकीच्या ज्ञानाने आणि
चुकीच्यासंस्कारांनीमनुष्यालाजगवा.जगातीलTremendousमनुष्यबळ।चा अपव्ययथांबवा एवढेAvailable मनुष्यबळआहे.
सर्व१००%वापरले तर कोणीही वंचित, दरिद्रीरहाणार नाही.आणि सर्वगुन्हे, नाहीसेहोतील.सुख,शांती,समाधान नांदेल
तुम्ही फक्त मनुष्य बना
WesternCultureXX

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling