🔥वसुसेन🔥 Profile picture
विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4WAaU

May 18, 2021, 9 tweets

#CongressToolkitExposed हा हास्यास्पद ट्रेंड असुन स्वताला काही जमलं नाही म्हणुन #भाजप रडीचा डाव खेळत आहे.
म्हणजे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे..स्वता गंगेत हजारो प्रेत सोडुन दिलीत,भाजपशासित राज्यातली आकडेवारी लपवली,तुमच्या अडाणीपणा चा फटका संपुर्ण देशाला बसला आहे आज
बाहेरची दुनिया

भारतावर हसत आहे,मिम्स बनवत आहे कारण आपल्या इथल्या बहुसंख्य लोकांनी विज्ञानाला फाट्यावर मारलय आणि गोमुत्र पिऊन आणि शेण थापुन लोकं अक्षरशः अमरत्व प्राप्त करण्याचा बालिश प्रयत्न करत आहेत.
इकडं अख्खा देश जळत असताना तुम्ही तिकडं #मोदीमहाल बांधण्यात व्यस्त आहात कोरोना झाल्यावर डार्क

चाॅकलेट खाण्याचा सल्ला देत आहात.१९० दिवस झाले आज शेतकरी बांधव ३ कृषी कायद्याविरोधात ऊन-वारा-पाऊस झेलत आंदोलन करत आहेत तरी तुम्हाला पाझर फुट नां!!!
कोरोना चा नवीन स्ट्रेन सापडला तरी पश्चिम बंगालमध्ये लाखों नी रॅली घेत राहिलात,सुपर स्प्रिडर झालात.निवडणुक संपली की जिवाला घाबरून

सो काॅल्ड चाणक्य बिळात लपुन बसलाय.स्वयंघोषित सुप्रिमो विश्वनेत्याच नेहमीप्रमाणे रान हेपलायचं चालुच आहे.महत्त्वाचे शास्त्रज्ञ प्रोजेक्टचा राजिनामा देऊन केंद्र सरकारच्या कामगिरीवर टिका करत आहेत.नाराजी दर्शवत आहेत.
१५० रूपयांची #वॅक्सीन निर्यात करून आता #स्पुटनिक सारखी ९९५ रु. ची

वॅक्सीन आयात करत आहात.आधी ४५०० आणि नंतर ९००० हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्यात करून देशाला काडी लावली तुम्ही स्वताची इमेज सुधरवायला!!
आणि आता आपण दिलेला मालच जग आपल्याला माघारी देत आहे तर अंधभक्त टाळ कुटत आहेत की आमचा नेता विश्वगुरू!! काय मस्त डिप्लोमसी मेंटेन केली आहे आमच्या

नेत्याने!😍😍
अरे बावळटांनो, भारताला जगातल्या २६ देशांनी बंदी घातलीय आजच्या मितीला..टोकीयो ऑलिंपिक मध्ये जपानने भारताला अप्रत्यक्षपणे बंदी घातली आहे सहभाग नोंदवायला.. बांगलादेश सारख्या देशाने आपणच दिलेले १० लाख #रेमडेसिवीर आपल्याला माघारी दिलेत. #भुतान ने आपल्याला ऑक्सिजन

पुरवलाय!! टेलेग्राफ,न्युयॉर्क टाईम्स,द गार्डियन,टाईम्स सारखे अनेक नामवंत मासिक व वृत्तपत्रांनी विश्वगुरूंना धु धु धुतलाय आणि एव्हढ लक्षात ठेवा विश्वगुरूंना धुणे म्हणजे अप्रत्यक्षपणे भारताची प्रतिमा मलिन होणे
🙏🏻😡..

इथ गल्लीत बसुन इस्त्राईलला सपोर्ट करणार्यांचा तर वेगळा सत्कार केला पाहिजे शाल-श्रीफळ देऊन!
तिकड इस्त्रायल आणि नेत्यान्याहु यांनी २५ झेंडे शेअर करून त्यांचे जगजाहीर आभार मानले पण त्यात आपला झेंडा नव्हता! तरी पण काही प्रकांड पंडित "तुम्ही आमचा झेंडा टाकला नाही पण तरीही आम्ही

तुमच्यासोबत आहोत" असा मेसेज करत आहेत🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️
तिकड भाजपचा एक मुख्यमंत्री म्हणत आहे,"कोरोना हा जिवंत आहे आणि त्याला पण जगायचा अधिकार आहे" अर काय चाललय काय या देशात..
सगळा कचरा करून टाकलाय..कुणाचा कुणाला मेळ नाही फक्त वेळ काढत आहेत येईल तसा

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling