देशातील #COVID19 परिस्थितीवर 📺 मीडिया ब्रीफिंग
नॅशनल मीडिया सेंटर, नवी दिल्ली येथे
⏰ : 4:00 PM
#Unite2FightCorona
लाइव पाहा @PIB_India च्या युट्यूब चॅनेल वर
देशातील #COVID19 परिस्थितीवर मीडिया ब्रीफिंग
लाइव पाहा
7 मे रोजी भारताने कोविड रुग्णांची सर्वोच्च संख्या नोंदवल्यापासून, रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असल्याची सकारात्मक बाब आढळली आहे.
तेव्हापासून रुग्णसंख्या साधारण 68% नी कमी झाली आहे
एकूण रुग्णांपैकी 66 % रुग्ण पाच राज्यातील आहेत
- सहसचिव, @MoHFW_INDIA
#IndiaFightsCorona
सर्वोच्च रुग्णसंख्येच्या तुलनेत आता सरासरी संख्येत ~63% घट.
1-7 मे दरम्यान 3.89 रुग्णसंख्या होती, ती 29 मे ते 4 जून दरम्यानच्या आठवड्यात 1.45 लाख रुग्णांपर्यंत कमी.
आता केवळ 257 जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. पूर्वी 538 जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण होते: @MoHFW_INDIA
✅10 मे च्या सर्वाधिक संख्येनंतर रुग्णसंख्येत आता सुमारे 21 लाखांपेक्षा अधिक घट नोंद
✅गेल्या 24 तासांत नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 74,707 ने अधिक
✅ गेल्या 24 तासांत 32 राज्यांमध्ये नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक: @MoHFW_INDIA
3 मे रोजी 81.8% टक्के असलेला रुग्ण बरे होण्याच्या दर आज 93.1% इतका आहे
रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाणही सर्वच राज्यात सातत्याने कमी होत आहे. 30 एप्रिल ते 6 मे दरम्यान 21.62% असलेले हे प्रमाण 28 मे ते 3 जून या काळात 7.27% नोंदले गेले
- @MoHFW_INDIA
आता पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या जिल्ह्यांची संख्या बरीच वाढली आहे
7 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 92 जिल्ह्यात 5 % पेक्षा कमी दर होता, 3 जून ला संपलेल्या आठवड्यात अशा जिल्ह्यांची संख्या 377 पर्यंत पोचली
: सह सचिव, @MoHFW_INDIA
#COVID19 #लसीकरण आकडेवारी
✅आतापर्यंत 22.41 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्य
✅18-44 वयोगटातील 2.42कोटी लोकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली
✅45 पेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसींच्या 15.86 कोटी मात्रा देण्यात आल्या
: सह सचिव, @MoHFW_INDIA
महामारीच्या परिस्थितीत सातत्याने होणारी सुधारणा आणि आकडेवारी उत्साहवर्धक आहे.आम्ही अद्याप व्यापक चाचण्यांवर भर देत आहोत. सध्या भारतात, प्रति दशलक्ष लोकसंख्येच्या तुलनेत 20,519 #COVID19 कोविड रुग्ण आहेत. जागतिक स्तरावर हे प्रमाण सरासरी 22,181 आहे: डॉ पॉल, @NITIAayog
ज्या उपाययोजना यशस्वी होत आहेत, त्यांचे कौतुक आहे. गांभीर्याने मास्कचा वापर करण्याकडे कल वाढला आहे. चाचण्यांची संख्या वाढली आहे.अनेक जिल्ह्यात निर्बंध आहेत. आता कुठेही गर्दी/ समारंभ होत नाहीत. या सगळ्या प्रयत्नांमुळे संसर्ग कमी होण्यास मदत झाली, हे आपोआप झाले नाही: @NITIAayog
भारतातील 17.2 कोटी लोकांना लसीची किमान पहिली मात्रा देण्यात आली आहे. अमेरिकेत ही संख्या 16.9 कोटी आहे.
देशातल्या लोकांना लसीची किमान एक मात्रा देण्याच्या संख्येत आपण अमेरिकेवर मात केली आहे.
- डॉ व्ही.के. पॉल, सदस्य (आरोग्य), @NITIAayog
@COVIDNewsByMIB @WHOSEARO
आम्ही 60 पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांपैकी 43% लोकांना लस देण्यात यशस्वी ठरलो आहोत.
अधिकाधिक वयोवृद्ध लोकांना लस देण्यास आमचे प्राधान्य आहे. कारण जेवढे वय जास्त, तेवढा संसर्गाचा धोका अधिक
45 पेक्षा अधिक वयोगटातील 37% लोकांना लस देण्यात आली आहे : डॉ व्ही. के. पॉल, @NITIAayog
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.