सासू सूनांवर थ्रेड १/१९
आधी झालेल्या भांडणाची परतफेड करायला मिळते तेव्हा सासू/सून👇
Cold War चालू असते तेव्हा त्या एकमेकींना👇 २/१९
जेव्हा नवीनच लग्न होऊन सून सासरी आलेली असते आणि काही चुका होतात तेव्हा सून👇 ३/१९
काही चुकले की सासू सूनेला 👇 ४/१९
सुरुवातीला काहीही काम करायचे असते तेव्हा सून सासूला👇 ५/१९
काही वर्ष झाली की तीच सून, सासूने काही सल्ला दिला की👇 ६/१९
कुणी सांगायला लागले की तुम्हाला अजून चांगली सून मिळाली असती तेव्हा सासू👇 ७/१९
सासू सूनांची भांडणे चालू झाली की शेजारचे👇 ८/१९
सासू शेजारच्यांना सुनेचे कौतुक(गाऱ्हाणे) सांगताना👇 ९/१९
जेव्हा भावाचीच मुलगी सून करून आणलेली असते तेव्हा सासू👇 १०/१९
जेव्हा तुमची सून चांगली का मुलगी असे कोणी सासूला विचारते तेव्हा सासू👇 ११/१९
सासू सुनेच्या वादात कंटाळलेला मुलगा, मित्राला त्याचे दुःख सांगताना👇 १२/१९
मुलगा आणि वडील वादावर उपाय शोधताना👇 १३/१९
जेव्हा सासू आणि सून दोघी मुलाला विचारतात की कोण चांगले स्वयंपाक करते तेव्हा, मुलगा👇 १४/१९
पगार झाल्यावर सगळे पैसे आईकडे देऊ का? असं मुलगा विचारतो तेव्हा सून👇 १५/१९
भांडणे झाली की माहेरी निघालेली सून👇 १६/१९
जेव्हा सून सासू बरोबर झालेली भांडणे आईला सांगते तेव्हा तिची आई👇 १७/१९
वाद सुरू झाले की मुलगा, कोणाची बाजू घेऊ या विचारात👇 १८/१९
शेवटी एवढंच सांगू इच्छितो की👇
१९/१९
टीप: हा थ्रेड फक्त मनोरंजनासाठी बनवला आहे, कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही🙏
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.