MJ म्हणे.... Profile picture
Bio ऑप्शन ला होता 😀
May 21, 2022 26 tweets 8 min read
लग्नावर #meme थ्रेड

ओळखीच्या किंवा जवळच्या पाहुण्यांच्या लग्नात गेले की ज्यांची नावेही माहित नाहीत अश्या पाहुण्यांना पाहून आपण👇 १/२५ दुसऱ्याची पण शेती आपली म्हणून दाखवताना लोक👇 २/२५
Mar 12, 2022 19 tweets 5 min read
जेव्हा मुलगा मुलीला प्रपोज करतो त्यावर #meme थ्रेड featuring Shark Tank India

जेव्हा आपण मित्रांना सांगतो की मी त्या मुलीला प्रपोज करायला जाणार आहे तेव्हा, आपली सगळ्यात जास्त काळजी असणारा मित्र👇 १/१९ ज्याला ती मुलगी चांगली नाही असे वाटत असते तो मित्र👇 २/१९
Mar 1, 2022 18 tweets 5 min read
वाढदिवसावर #meme थ्रेड

काम, जबाबदारी आणि संसार यातच दिवस वाया जात असताना जेव्हा आपला वाढदिवस जवळ येतो तेव्हा आपण मनातून👇 Image लहानपणी शाळेसंबंधीची वस्तूच भेटवस्तू म्हणून आणून वाढदिवसाला देताना पालक👇 Image
Feb 12, 2022 13 tweets 6 min read
IPL ऑक्शन वर #meme थ्रेड
#IPLAuction

दिल्ली सगळ्याच प्लेअरला बोली लावून दुसऱ्या टीमचा खेळ बिघडवत आहे हे पाहिल्यावर बाकीच्या टीम्स👇 TV वर त्यांचे ऑक्शन पाहताना प्लेअर👇
Dec 25, 2021 17 tweets 5 min read
लहान मुलांवर #meme थ्रेड

आलेल्या पाहुण्यांच्या मुलाला तुझे एखादे खेळणे दे किंवा चॉकलेट दे असं सांगितल्यावर घरातील मुले त्या मुलाला👇 १/१७ Image ५-६ वर्षीची मुले जेव्हा त्यांना Astronaut किंवा Hero/Heroine व्ह्यायचे आहे असं म्हणतात तेव्हा त्यांचे बाप👇 २/१७
Nov 21, 2021 18 tweets 5 min read
मराठी ट्विटरवर #meme थ्रेड

सुरुवातीला नवीन अकाउंट सुरू केल्यावर पहिले काही महिने👇 १/१८ बऱ्याच दिवस ट्विटरवर काही वाद नसतील झाले तर👇 २/१८
Jul 10, 2021 9 tweets 2 min read
एखाद्या घटनेवर पत्रकार कसे प्रतिक्रिया देतील यावर #थ्रेड

रजनीश कुमार: आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार भकासपुर गावात गाईला दोन खोंड झाले आहेत, गाईचा मालक स्वतःला जुळे झाले तेव्हा खुश नव्हता एवढा खुश आहे.

इस देश में इंसान के बच्चे से जादा गाय के बच्चे को अहमियत दी जा रही है! १/९ राजीव वांदेकर : नमस्कार तुम्ही पहात आहात माझा तोंडपट्टा, आणि आज आपल्यासोबत आहेत एकाच वेळी जुळे देणारे, माफ करा जुळे देणाऱ्या गाईचे मालक.
तर मालक, असंय की, आमच्या प्रेक्षकांना हे कळलंच पाहिजे, म्हणून मला तुम्ही सांगा हे कसं झालं?
२/९
Jun 19, 2021 12 tweets 4 min read
#WTC2021 वर थ्रेड

पाचही दिवस पाऊस पडेल असे सांगितल्यावर काही महिन्यापासून या मॅच ची वाट पाहणारे👇 १/n पाऊस बंद होईल आणि मॅच सुरू होईल याची👇 २/n
Jun 13, 2021 19 tweets 5 min read
सासू सूनांवर थ्रेड १/१९

आधी झालेल्या भांडणाची परतफेड करायला मिळते तेव्हा सासू/सून👇 Cold War चालू असते तेव्हा त्या एकमेकींना👇 २/१९