#WTC2021 वर थ्रेड
पाचही दिवस पाऊस पडेल असे सांगितल्यावर काही महिन्यापासून या मॅच ची वाट पाहणारे👇 १/n
पाऊस बंद होईल आणि मॅच सुरू होईल याची👇 २/n
आता एकही मॅच पाहणार नाही म्हणणारे जेव्हा #WTCFinal2021 पहायला बसतात आणि कोणीतरी त्यांना आठवण करून देते तेव्हा ते👇
३/n
आमच्याच देशात #WTCFinal2021 होणार आहे तर आम्हाला फायनल मध्ये खेळवायला पाहिजे होते असं इंग्लंड ने विचारल्यावर इंडिया👇 ४/n
NZ विरोधात त्यांच्याच देशात हरलेली इंग्लंड, टीम इंडिया ला सल्ला देताना👇 ५/n
जेव्हा केन विल्यम्सन कोहलीला ऑस्ट्रेलिया विरोधात ३६ वर All-out झाला होता याची आठवण करून देतो तेव्हा👇 ६/n
सगळ्यांना स्लेज करा पण केन विल्यम्सन ला कोणी काही बोलायचे नाही हे सांगताना रवी शास्त्री👇
७/n
कोणीतरी चांगली सुरुवात केली पाहिजे असं टीम मीटिंग मध्ये रवी शास्त्री ने विचारल्यावर रोहित शर्मा👇 ८/n
कोहली या महत्त्वाच्या मॅच ला तरी टॉस जिंकणार का विचारल्यावर, रवी शास्त्री👇 ९/n
कोहली प्रेस कॉन्फरन्स मध्ये आम्हीच #WTCFinal2021 जिंकू सांगताना👇 १०/n
टीप: मॅच सुरू झाल्यावर पुढील meme याच थ्रेड मध्ये जोडले जातील
Audience to Akash Chopra 👇 ११/n
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.