PIB in Goa Profile picture
Official Twitter account of Press Information Bureau, Panaji, Goa, Government of India

Jul 13, 2021, 17 tweets

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता #TokyoOlympics स्पर्धेत सहभागी होणाऱ्या क्रीडापटूंच्या चमूशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.

प्रसारण-

#Cheer4India #Tokyo2020

@Anurag_Office @YASMinistry

@IndiaSports @Media_SAI

पंतप्रधान नरेंद्र मोदी #TokyoOlympics स्पर्धेत सहभागी होणाऱ्या क्रीडापटूंच्या चमूशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.

थोड्याच वेळात सुरुवात.

प्रसारण-

#Cheer4India #Tokyo2020

@Anurag_Office @YASMinistry @IndiaSports @Media_SAI

कोरोना महामारीतसुद्धा पंतप्रधानांनी खेळाडूंचे मनोबल कमी होऊ दिले नाही.

खेळाडूंसाठी विविध उपक्रम हाती घेतले, त्याचा खेळाडूंना चांगला लाभ मिळाला आहे.

देश तुमच्यासोबत आहे, पदकं जिंकून या- क्रीडा व युवा व्यवहार मंत्री @ianuragthakur

#Cheer4India #Tokyo2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिरंदाज दीपिका कुमार हिच्याशी संवाद.

देशाला पूर्ण विश्वास आहे की, तुम्ही ऑलिम्पिकमध्ये नक्कीच देशाचा गौरव वाढवणार-पंतप्रधान

#Cheer4India #Tokyo2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिरंदाज प्रवीण जाधवशी संवाद.

अतिशय कठीण परिस्थितीतून देशाचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या प्रवीण जाधवला पंतप्रधानांकडून ऑलिम्पिकसाठी शुभेच्छा.

आयुष्यात आलेल्या खडतर अनुभवातून देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची प्रेरणा मिळाली- प्रवीण जाधव

#Cheer4India

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील प्रवीण जाधवच्या कुटुंबियांशी पंतप्रधानांनी साधला मराठीतून संवाद.

प्रवीण जाधवच्या आई-वडिलांच्या कष्टाचे कौतुक करत प्रवीणला टोकियो ऑलिम्पिकसाठी दिल्या शुभेच्छा.

#Cheer4India #Tokyo2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अ‍ॅथलिट @Neeraj_chopra1 चे दुखापतीतून सावरत #TokyoOlympics साठी तयारी केल्याबद्दल विशेष कौतुक केले.

दुखापती हा खेळाडूच्या आयुष्यात अविभाज्य भाग असल्याचे नीरज चोप्राने सांगितले.

#Cheer4India #Tokyo2020

खेळाचा वारसा लाभलेल्या कुटुंबातून आलेल्या #AshishKumar ला बॉक्सिंगच्या आवडीविषयी पंतप्रधानांनी विचारले.

अशिषने कोरोना विरोधात दिलेला लढा आणि या कठीण काळामध्ये वडिलांना गमावण्याचे दुःख पचवून देखील आपली तयारी चालू ठेवण्याच्या जिद्दीचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

#Cheer4India

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धावपटू द्युती चंद हिला #TokyoOlympics मध्ये पदकासाठी दिल्या शुभेच्छा.

#Cheer4India #Tokyo2020

#Cheer4India #Tokyo2020

बॅडमिंटनपटू @Pvsindhu1 शी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद.

अतिशय मेहनतीने सराव करत असलेल्या पी.व्ही. सिंधुला पंतप्रधानांनी #TokyoOlympics मध्ये पदक जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

@ianuragthakur @NisithPramanik

@KirenRijiju @BAI_Media

#Cheer4India #Tokyo2020

बॉक्सर @MangteC हिच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला आणि #TokyoOlympics साठी शुभेच्छा दिल्या.

मोहम्मद अली यांच्यापासून बॉक्सिंगची प्रेरणा मिळाल्याचे मेरी कोमने सांगितले.

@ianuragthakur @NisithPramanik @KirenRijiju

@BFI_official

अलिकडे मी #Cheer4India सह अनेक छायाचित्र पाहिले आहेत.

सोशल मीडिया पासून ते देशाच्या विविध भागात, पूर्ण देश तुमच्या बाजूने उभा आहे.

135 कोटी देशवासियांच्या शुभेच्छा खेळाच्या मैदानात उतरण्यापूर्वी तुमच्यासाठी आशीर्वाद आहेत: पंतप्रधान
@narendramodi

#Cheer4India

तुमच्या सर्वांमध्ये एक घटक समान आहे तो म्हणजे-
शिस्त, समर्पण आणि दृढ निश्चय

तुमच्यामध्ये कटीबद्धता & स्पर्धात्मकता आहे.

हीच गुणवैशिष्ट्ये,न्यू इंडियाची सुद्धा आहेत.

म्हणून, तुम्ही सर्व न्यू इंडियाचे प्रतिबिंब आहात, देशाच्या भविष्याचे प्रतीक आहात: पंतप्रधान

#Cheer4India

मी जेंव्हा तुम्हा सर्वांना एकत्र पाहतो, तेंव्हा काही बाबी समान असल्याचे दिसून येते

त्या म्हणजे- साहस, आत्मविश्वास आणि सकारात्मकता: पंतप्रधान
@narendramodi

#Cheer4India #Tokyo2020

आज देश नवा विचार, नवा दृष्टीकोन घेऊन प्रत्येक खेळाडूसोबत आहे, याचे तुम्ही साक्षीदार आहात

आज आपली प्रेरणा देशासाठी महत्त्वपूर्ण आहे

तुम्हाला मोकळेपणाने, पूर्ण सामर्थ्याने खेळता यावे, तुमचा खेळ, तंत्र आणखी बहरेल, यास सर्वोच्च प्राथमिकता दिली आहे: पंतप्रधान

#Cheer4India

खेळाडूंसाठी उत्तम प्रशिक्षण शिबीर,उत्तम साधने मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे

आज खेळाडूंना जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभव मिळावा, असा प्रयत्न होतो

क्रीडा संस्थांनी तुमच्या सूचनांना प्राधान्य दिले, त्यामुळे कमी काळात मोठे परिवर्तन घडले आहे: पंतप्रधान

प्रथमच ऑलिम्पिकसाठी एवढ्या मोठ्या संख्येने खेळाडू पात्र ठरले आहेत.

प्रथमच भारतीय खेळाडू एवढ्या मोठ्या क्रीडा प्रकारांत सहभागी होत आहेत

काही क्रीडाप्रकार असे आहेत, ज्यात भारत प्रथमच पात्र ठरला आहे: पंतप्रधान @narendramodi

#Cheer4India

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling