PIB in Goa Profile picture
Official Twitter account of Press Information Bureau, Panaji, Goa, Government of India
Nov 1, 2021 10 tweets 8 min read
📡LIVE NOW 📡

Union Minister @nitin_gadkari interacts with
industrialists under PM's #GatiShakti initiative

organized by @Goa_IPB

🎥 We want to complete projects planned under #GatiShakti National Master Plan by 2024-25

Currently we have 1.42 lakh kilometers of #NationalHighway network; we want to extent it 2 lakh kilometers before 2025

-@nitin_gadkari, Minister, @MORTHIndia
Nov 1, 2021 9 tweets 10 min read
Union Minister @nitin_gadkari along with Chief Minister of Goa @DrPramodPSawant will inaugurate 4 Lane section from Loutolim Village to IDC, Verna on NH-566 in Goa today

Stay tuned for updates in @PIB_Panaji

#PragatiKaHighway 4 Lane section from Loutolim Village to IDC, Verna on NH-566 in #Goa:

Total length of the project is 7.320 Kms. It will reduce travel distance from Ponda Town to Marmagao by 12 kms, thus reducing travel time by 30 mins

Total project cost is Rs 229.85 crores

#PragatiKaHighway
Oct 30, 2021 7 tweets 7 min read
Celebration of 23rd Annual day of Dalit Seva Sanghatna and 130th Birth anniversary of Dr. B R #Ambedkar

Union Minister @shripadynaik to attend the event at Ravindra Bhawan, Margao, #Goa shortly

Watch Live Image 📡Live Now📡

Celebration of 23rd Annual day of Dalit Seva Sanghatna and 130th Birth anniversary of Dr. B R #Ambedkar at Ravindra Bhawan, Margao, #Goa

Watch here Image
Oct 28, 2021 11 tweets 7 min read
📡LIVE NOW📡

Inauguration of the new campus of @SSAgcp, Government College of Arts and Commerce in Pernem, Goa

in the presence of Vice President @MVenkaiahNaidu

🎥 Government of Goa is working towards providing state of art facilities in colleges of Goa

We have gathered here at the inauguration of the new campus of @SSAgcp

-@shripadynaik, Minister of State for Tourism
Jul 29, 2021 8 tweets 7 min read
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री @byadavbjp यांचे #InternationalTigerDay निमित्त आयोजित कार्यक्रमात बीजभाषण.

राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे हेही कार्यक्रमाला संबोधित करणार.

दुपारी 2 वाजता

पाहा :

@moefcc @AshwiniKChoubey केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री @byadavbjp यांचे #InternationalTigerDay निमित्त आयोजित कार्यक्रमात बीजभाषण.

राज्यमंत्री @AshwiniKChoubey हेही कार्यक्रमाला संबोधित करणार.

प्रसारण:

@moefcc
Jul 27, 2021 9 tweets 7 min read
देशातील #COVID19 परिस्थिती संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकापरिषद.

🕓 वेळ- 4 वाजता.

प्रसारणः

#Unite2FightCorona #Unite2FightCorona

दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने घट

2 ऱ्या लाटेत नोंदवलेली सर्वोच्च रुग्णसंख्या-4,14,188

गेल्या 24 तासांत नोंदवलेली रुग्णसंख्या- 29,689

रुग्णसंख्या कमी होत असली तरी काही राज्यांमध्ये रुग्णसंख्येत सातत्य आहे, ही चिंतेची बाब आहे.
Jul 20, 2021 10 tweets 7 min read
देशातील #COVID19 परिस्थितीसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकारपरिषद.

वेळ : 4.00 वाजता

प्रसारण :

#Unite2FightCorona .@ICMRDELHI चा #COVID19 संदर्भातील 4 था राष्ट्रीय सेरोसर्व्हे (जुन-जुलै)

सर्वेक्षणासाठी 6-17 वयोगट (सामान्य नागरीक), 28, 975 आणि आरोग्य कर्मचारी-7,252 यांचा समावेश होता.

सर्वेक्षण पूर्वीच्या 3 फेऱ्या करण्यात आलेल्या 21 राज्यांतील 70 जिल्ह्यांमध्येच करण्यात आले: डॉ भार्गव
Jul 13, 2021 17 tweets 16 min read
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता #TokyoOlympics स्पर्धेत सहभागी होणाऱ्या क्रीडापटूंच्या चमूशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.

प्रसारण-

#Cheer4India #Tokyo2020

@Anurag_Office @YASMinistry

@IndiaSports @Media_SAI पंतप्रधान नरेंद्र मोदी #TokyoOlympics स्पर्धेत सहभागी होणाऱ्या क्रीडापटूंच्या चमूशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.

थोड्याच वेळात सुरुवात.

प्रसारण-

#Cheer4India #Tokyo2020

@Anurag_Office @YASMinistry @IndiaSports @Media_SAI
Jul 12, 2021 5 tweets 2 min read
माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि माध्यमांसाठी आचार संहिता) नियम 2021 च्या नुसार अधिसूचित करण्यात आलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेच्या तिसऱ्या भागाबद्दल माहिती देणाऱ्या वेबिनारचे पत्र सूचना कार्यालयाकडून आयोजन.

थोड्याच वेळात सुरुवात. Digital Media Ethics Code वेबिनारला थोड्याच वेळात सुरुवात.

@MIB_India चे सहसचिव विक्रम सहाय करणार मार्गदर्शन.
Jul 9, 2021 13 tweets 13 min read
देशातील #COVID19 परिस्थितीविषयक तयारी आणि अद्ययावत माहितीसंदर्भात @MoHFW_INDIA ची पत्रकारपरिषद.

वेळ: 4:00 वाजता

पाहा #PIB च्या

युट्यूब:

फेसबूकवर: facebook.com/pibindia

@PIBMumbai @OfficeOf_MM #COVID19 च्या दुसऱ्या लाटेत देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत आहे.

7 मे रोजीच्या आठवड्यात 4,14,188 रुग्णांची नोंद झालेली होती.

गेल्या 24 तासांत रुग्णांची नोंद-43,393

- सह सचिव, @MoHFW_INDIA

#Unite2FightCorona
Jul 8, 2021 4 tweets 4 min read
#CabinetDecisions

केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री @ianuragthakur आजच्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णयाची माहिती देताना.

प्रसारण- #CabinetDecisions

नारळ बोर्ड कायद्यात सुधारणा करणार. नारळ बोर्डाचा अध्यक्ष अशासकीय असणार. कार्यकारी कामकाजासाठी एक मुख्य कार्यकारी अधिकारी असेल.

केंद्र सरकारकडून नेमणूक करण्यात येणाऱ्या सदस्यांची संख्या 6 करण्यात आली आहे.

@nstomar @AgriGoI
Jun 29, 2021 15 tweets 11 min read
देशातील #COVID19 परिस्थितीसंदर्भात @MoHFW_INDIA ने केलेली कृती, तयारी आणि अद्ययावत माहिती यासंबंधी पत्रकारपरिषद.

वेळ- 4.00 वाजता

पाहा पीआयबी युट्यूबवर-

#Unite2FightCorona @PIBMumbai दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने घट

14 मे- 3,43,144

29 जून- 37,566

मे महिन्यात नोंदवलेल्या सर्वोच्च रुग्णसंख्येच्या तुलनेत दैनंदिन रुग्णसंख्येत सुमारे 91% नी घट.

#Unite2FightCorona
Jun 28, 2021 28 tweets 14 min read
केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman आज, 28 जून रोजी दुपारी 3 वाजता पत्रकारपरिषदेला संबोधित करणार.

प्रसारण :-

@FinMinIndia केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman यांची थोड्याच वेळात, 3 वाजता पत्रकारपरिषद.

प्रसारण-

@FinMinIndia @nsitharamanoffc @Anurag_Office
Jun 28, 2021 8 tweets 3 min read
Extension of time limits for ease of tax compliance

🔸The statement of deduction of tax for the last quarter of the financial year 2020-21 extended to 15th July

🔹Certificate of tax deducted at source required to be furnished to the employee extended to 31st July 2021.

1/8 The application for registration/provisional registration/intimation/approval/provisional approval of trusts/institutions/Research Associations extended to 31st Aug. 2021

2/8
Jun 25, 2021 19 tweets 12 min read
देशातील #COVID19 परिस्थितीसंदर्भात माहिती देण्याविषयी @MoHFW_INDIA ची पत्रकारपरिषद

वेळ-4.00 वाजता

पाहा पीआयबी युट्यूबवर:

#Unite2FightCorona #Unite2FightCorona

देशभरातील रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे.

25 जून रोजी नोंदवलेली आकडेवारी- 51,667 रुग्णांची नोंद

07 मे रोजी नोंदवलेल्या सर्वोच्च रुग्णसंख्येच्या तुलनेत सध्या रुग्णसंख्येत 88% ने घट : JS, @MoHFW_INDIA
Jun 22, 2021 18 tweets 12 min read
#Unite2FightCorona #IndiaFightsCorona

देशातील #COVID19 परिस्थितीसंदर्भात
@MoHFW_INDIA ची पत्रकारपरिषद

वेळ- 4.30 वाजता

पाहा पीआयबीच्या युट्यूबवर- #Unite2FightCorona

💉21 जून रोजी एका दिवसात लसीच्या 88.09 लाख मात्रा देण्याची ऐतिहासिक कामगिरी

आतापर्यंतचे एकूण लसीकरण 29 कोटीपेक्षा अधिक - JS, @MoHFW_INDIA
Jun 18, 2021 13 tweets 8 min read
देशातील #COVID19 परिस्थितीसंदर्भात माहिती देण्यासाठी
@MoHFW_INDIA ची पत्रकारपरिषद

वेळ- 4:00 वाजता

थेट प्रसारण-

#Unite2FightCorona #Unite2FightCorona

दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नोंदवलेल्या सर्वाधिक रुग्णसंख्येच्या तुलनेत आता सुमारे 85% घट.

@MoHFW_INDIA
Jun 16, 2021 8 tweets 7 min read
#CabinetDecisions

केंद्रीय मंत्रीमंडळ निर्णयाविषयी पत्रकारपरिषदेला

केंद्रीय मंत्री @PrakashJavdekar आणि
@mansukhmandviya दुपारी 3.00 वाजता संबोधित करणार.

थेट प्रसारण- भूविज्ञान मंत्रालयाने ठेवलेल्या "Deep Ocean Mission" प्रस्तावाला #Cabinet ची मंजूरी.

संसाधनांसाठी खोल महासागरात संशोधन करणे आणि समुद्रातील संसाधनांच्या शाश्वत वापरासाठी खोल समुद्र तंत्रज्ञान विकसित करणे याचा उद्देश: केंद्रीय मंत्री @PrakashJavdekar

@moesgoi
Jun 15, 2021 24 tweets 15 min read
कोविड आजाराूतून बरे झाल्यानंतर पोषण आहारासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी "दीर्घकालीन कोविड रिकवरी और पोषण प्रबंधन" वेबिनार

प्रसारण-

1/n #COVID19 आजारातून बरे झाल्यानंतर पोषण आहारासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी वेबिनारला सुरुवात.

बरे झालेल्या रुग्णांमध्ये 4 आठवड्यांपेक्षा अधिक काळ राहतात. काही रुग्णांमध्ये 12 आठवड्यांपेक्षा अधिक काळ दिसून येतात-डॉ निखिल बांते.

#Unite2FightCorona
Jun 3, 2021 13 tweets 9 min read
#Murcormycosis - काळी बुरशी आणि महामारीच्या काळात दातांची स्वच्छता याविषयी ऐका तज्ज्ञांकडून

थोड्याच वेळात, 11.00 वाजता वेबिनार

पाहा-

#Unite2FightCorona #Unite2FightCorona

#Murcormycosis - काळी बुरशी आणि महामारीच्या काळात दातांची स्वच्छता याविषयी ऐका तज्ज्ञांकडून

थेट प्रसारण-

वक्ते- @RajeevJayadevan
Jun 1, 2021 5 tweets 6 min read
7 मे 20201 रोजी सर्वोच्च #COVID रुग्णसंख्या नोंदवल्यानंतर त्यात सातत्याने घट होत आहे.

28 मे पासून दैनंदिन रुग्णसंख्या 2 लाखांपेक्षा कमी आहे : सहसचिव,
@MoHFW_INDIA

#IndiaFightsCorona #UnitedToFightCorona दैनंदिन रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे.

गेल्या 24 तासांत नवीन रुग्णांच्या तुलनेत 1,27,777 रुग्ण बरे झाले: JS, @MoHFW_INDIA

#IndiaFightsCorona #UnitedToFightCorona