पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते, आज 2 ऑगस्ट रोजी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून ई-रूपी या व्यक्तिगत आणि उद्देश निश्चित डिजिटल पेमेंट सुविधेचे उद्घाटन होणार
⏲️ 4.30 वाजता
@DFS_India
🎥
📡थेट पहा📡
पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते डिजिटल पेमेंट सुविधा –ई रूपी चे उद्घाटन
#eRUPI
🎥twitter.com/i/broadcasts/1…
#eRUPI ही रोख आणि संपर्क विरहीत डिजिटल पेमेंट सुविधा आहे
ही कयूआर कोड किंवा लघु संदेश सेवा आधारित ई-पावती, जी लाभार्थ्याच्या मोबाईलवर पाठवली जाते
@DFS_India @MoHFW_INDIA @NPCI_NPCI
ही सेवा, महिला आणि बाल कल्याण योजनेअंतर्गत औषधे आणि पोषक आहार देण्यासाठी तसेच, क्षयरोग उच्चाटन कार्यक्रम, आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत औषधे आणि निदान सेवा, खत अनुदान योजना इत्यादी सेवांच्या अंमलबजावणीसाठी या #eRUPI सुविधेचा उपयोग होईल
आज देश डिजिटल प्रशासनाला नवा आयाम देत आहे
#eRUPI व्हाउचर, देशात, डिजिटल व्यवहारांना, थेट लाभ हस्तांतरणाला अधिक प्रभावी करण्यामध्ये मोठी भूमिका निभावणार आहेत
यामुळे निर्धारित, पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त सेवा प्रदान करण्यात मोठी मदत होणार आहे
- पंतप्रधान @narendramodi
सरकारच नव्हे तर एखादी संस्था किंवा संघटना कोणाच्या उपचारासाठी, शिक्षणासाठी किंवा दुसऱ्या एखाद्या कामासाठी मदत करू इच्छित असेल तर त्यांना रोकडऐवजी #eRUPI चा वापर करता येईल. त्यांनी ज्या कामासाठी आर्थिकमदत दिली होती त्याच कामासाठी ती उपयोगात आणण्यात आली हे सुनिश्चित होईल:पंतप्रधान
तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात, त्याचा उपयोग करण्यात आपण मागे नाही, याची प्रचिती आज भारत जगाला देत आहे. नवोन्मेष असो, सेवा प्रदान करण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग असो, भारत जगातल्या मोठ्या देशांसमवेत जागतिक नेतृत्व देण्याची क्षमता बाळगून आहे : पंतप्रधान
#eRUPI
आमच्या सरकारने पीएम स्वनिधी योजनेची सुरवात केली
आज देशातल्या छोट्या-मोठ्या शहरात 23 लाखाहून अधिक फेरीवाल्यांना या योजनेअंतर्गत मदत करण्यात आली आहे
या #COVID19 काळात सुमारे 2300 कोटी रुपये त्यांना देण्यात आले आहेत
- पंतप्रधान @narendramodi
#eRUPI
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.