PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Aug 9, 2021, 14 tweets

पंतप्रधान @narendramodi प्रधानमंत्री किसान सन्मान निधी #PMKisan योजनेअंतर्गत या योजनेतील पुढील हप्त्याचे वितरण करणार

या योजनेद्वारे 19,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे वितरण होणार  

9. 75 कोटी लाभार्थी शेतकरी कुटुंबांना मिळणार लाभ

🗓️ 9 ऑगस्ट 2021 
⏲️दुपारी 12:30 वाजता

पंतप्रधान @narendramodi प्रधानमंत्री किसान सन्मान निधी #PMKisan योजनेअंतर्गत या योजनेतील पुढील हप्त्याचे वितरण करणार

पंतप्रधान लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून राष्ट्राला संबोधितही करणार

@AgriGoI @nstomar

थेट पहा ⏲️दुपारी 12:30 वाजता

👉

📡थेट पहा 📡

पंतप्रधान @narendramodi #PMKisan योजनेअंतर्गत पुढील हप्त्याचे वितरण करणार

#PMKisan अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी एकूण ₹ 6000 इतका निधी दिला जातो

केंद्रीय कृषीमंत्रीही @nstomar कार्यक्रमाला उपस्थित

पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे #PMKisan योजनेचा पुढील हप्ता वितरित 

@nstomar @AgriGoI @PIBAgriculture @icarindia

पंतप्रधान @narendramodi यांनी गोव्यातील
लाभार्थी प्रतिभा वेळीप यांच्याशी साधला संवाद

पंतप्रधानांनी प्रतिभाजींच्या शेतीचे केले कौतुक

त्या भातशेती, काजू आणि नारळाची शेती करत असून त्यांनी #PMKisan योजनेच्या पैशातून खत आणि पूरक साहित्याची विक्री करत असल्याचे प्रतिभा यांनी सांगितले

पंतप्रधान @narendramodi यांनी महाराष्ट्रातील आंबा उत्पादक शेतकरी देवेंद्र दापेडकर यांच्याशी साधला संवाद

#PMKisan

@AgriGoI @nstomar
@PIBAgriculture

#AgricultureInfrastructure योजनेच्या माध्यमातून #RipeningChamber सुरू करण्यासाठी मोठी मदत झाली, वेळेचीही बचत झाली आणि योग्य पद्धतीने आंबा पिकवता आला. या प्रकल्पासाठी कर्ज मिळणेही सुलभ झाले.

- देवेंद्र झापडेकर, सगेटकरी, रत्नागिरी, महाराष्ट्र

#PMKisan

पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते #PMKisan योजनेचा पुढील हप्ता वितरित

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान संबोधित करत आहेत

@AgriGoI @nstomar

🎥

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणांपासून उत्तम तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक सुविधा मिळेल याची काळजी सरकार घेईल

- पंतप्रधान @narendramodi

#PMKisan

@AgriGoI @nstomar

आज भारत कृषीनिर्यात क्षेत्रात जगातल्या पहिल्या 10 देशात पोहोचला आहे. #COVID19 काळात देशाने कृषी निर्यातीचे नवे विक्रम रचले. मोठा कृषी निर्यातदार देश म्हणून भारताची ओळख निर्माण होतेय, अशावेळी आपण खाद्यतेलाच्या आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आयातीवर अवलंबून राहणं योग्य नाही:पंतप्रधान

आता देशातल्या कृषी धोरणांमध्ये आता देशातल्या छोट्या शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहेत.

याच भावनेने गेल्या काही वर्षात छोट्या शेतकऱ्यांना सुविधा आणि सुरक्षितता देण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न केले जात आहेत.

- पंतप्रधान @narendramodi

#PMKisan

@AgriGoI @nstomar

पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत आतापर्यंत एक लाख 60 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.

- पंतप्रधान @narendramodi

#PMKisan

@AgriGoI @nstomar

Unroll @threader_app

@threader_app Unroll

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling