देशातील #COVID19 परिस्थितीसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकारपरिषद.
वेळ- 4 वाजता
पाहा -
@airnews_mumbai @ddsahyadrinews @COVIDNewsByMIB
दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने घट
दैनंदिन रुग्णसंख्या 40,000 वरुन 28,000 पर्यंत पोहचली.
#Unite2FightCorona
काही जिल्ह्यांमध्ये गेल्या 2 आठवड्यांपासून रुग्णसंख्येचे प्रमाण अधिक
राज्यातील सोलापूर आणि बीड जिल्ह्याचा समावेश.
#Unite2FightCorona
@Info_Solapur @InfoBeed
Test, Track, Treat and Vaccinate रणनितीचा आणखी व्यापक वापर करण्याची आवश्यकता आहे.
सोलापूर जिल्ह्यात 460 वरुन रुग्णसंंख्या 501 पर्यंत पोहचली आहे.
यासंदर्भात राज्य यंत्रणाशी समन्यवय साधण्यात येत आहे-सहसचिव.
@Info_Solapur
सक्रीय रुग्णसंख्या केरळ आणि महाराष्ट्रात सर्वाधिक
एकूण सक्रीय रुग्णसंख्येपैकी महाराष्ट्रातील रुग्णांचे प्रमाण- 18.48%
#Unite2FightCorona
#LargestVaccineDrive
एकूण लसीकरण-51.45 कोटी मात्रा.
Reproduction number
एक संक्रमित व्यक्ती तो संक्रमणातून बरा होईपर्यंत किती जणांना बाधा पोहचवतो, हे यातून लक्षात घेते.
RP 1 पेक्षा अधिक असल्यास रुग्णसंख्या वाढते.
#Unite2FightCorona
28 प्रयोगशाळांमधून डेल्टा व्हेरियंटचा अभ्यास.
परदेशातून डेल्टा व्हेरियंट आला आहे का आणि असल्यास त्याचा कितपत प्रभाव आहे याचा अभ्यास : डॉ एस के सिंग, संचालक, NCDC
#Unite2FightCorona
अल्फा
बीटा
गॅमा
डेल्टा
डेल्टा प्लस व्हेरियंटचे नमुन्यांची तपासणी.
महाराष्ट्रातील नमुन्यातून डेल्टा प्लसची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून आले.
समुदाय, प्रवासी आणि त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची नमुना तपासणी.
'Herd immunity' आपल्याला लसीकरणाच्या माध्यमातून आणायची आहे, संक्रमणातून नाही- डॉ पॉल.
मूळ विषाणूपेक्षा डेल्टाचा संक्रमणदर अधिक आहे, त्यामुळे कन्टेन्मेन्ट उपाययोजनांवर लक्ष द्यायची आवश्यकता
#Unite2FightCorona
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.