📡थेट पहा📡
केंद्रीय मंत्री @ianuragthakur यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्कार 2017-18 आणि 2018-19 प्रदान सोहळा
#InternationalYouthDay2021
🎥
#TeamIndia ने #Tokyo2020 स्पर्धेत भारतीय संघाने केलेल्या कामगिरीबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या भारतासाठीच्या निवासी प्रतिनिधी डेयरड्रे बॉइड यांनी अभिनंदन केले. ही खरोखरीच प्रेरणादायी कामगिरी असल्याचे त्या म्हणाल्या.
#InternationalYouthDay2021
महाराष्ट्रातील #Pune येथील सौरभ नावंदे याला 'राष्ट्रीय युवा पुरस्कार'ने गौरविण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री @ianuragthakur यांनी पदक, प्रमाणपत्र आणि रोख रकमेचे बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला.
#InternationalYouthDay2021
#NationalYouthAwards
महाराष्ट्रातील पुणे येथील चेतन परदेशी यांना 'राष्ट्रीय युवा पुरस्कार' प्रदान
ते 'एस फॉर स्कूल' चे संस्थापक आहेत; 1900 हून अधिक विद्यार्थ्यांना शाळेत परत आणण्यात ही संस्था यशस्वी झाली आहे
#InternationalYouthDay2021
#InternationalYouthDay2021
राष्ट्रउभारणीच्या प्रक्रियेत तरुणांनी सहभागी झाले पाहिजे, तुम्ही ते आहात जे मागणी निर्माण करतील, लोकशाही बळकट करतील, ज्या प्रत्येक क्षेत्रात तुम्ही प्रवेश कराल तिथे निर्णायक नेतृत्व निर्माण कराल
- केंद्रीय मंत्री @ianuragthakur
तुमचे संपर्क जाळे हीच तुमची एकूण संपदा आहे
तुमच्या आजूबाजूला पहा, बोला आणि #NationalYouthAward विजेत्यांचा संपर्कात राहा; एकमेकांना मदत करा
तुमच्या स्वप्नांची उभारणी करतानाच तुमच्या संघाची देखील बांधणी करा
- केंद्रीय मंत्री @ianuragthakur
#InternationalYouthDay2021
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.