PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Aug 23, 2021, 7 tweets

.@Films_Division सोबत साजरा करूया #AmritMahotsav !

महात्मा गांधीजींच्या 'वैष्णव जन तो तेने कहिये' या भजनावर आधारित अ‍ॅनिमेशनपट पहा

फिल्म्स डिव्हिजनच्या YT 🖇️

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमाचा भाग म्हणून @Films_Division कडून चित्रपट महोत्सवाचे आयोजन

या महोत्सवात पहा,

भारतातील महत्वपूर्ण प्रकल्पांपैकी एक असलेल्या #BhakraNangal धरणासंदर्भातील माहितीपट🎥

🖇️

#AmritMahotsav

'ए व्हॉयेज ऑफ प्रोग्रेस' या @Films_Division च्या चित्रपट महोत्सवात पहा भारतातील महत्त्वाचे प्रकल्प, उद्योग आणि प्रतिष्ठित संस्थांवरील माहितीपट...

अशीच एक माहितीपूर्ण कलाकृती म्हणजे माहितीपट 'हिराकुड'!

#AzadiKaAmritMahotsav

.@Films_Division चित्रपट महोत्सव : 'ए व्हॉयेज ऑफ प्रोग्रेस'

🗓️23 ते 25 ऑगस्ट 2021

🎥 माहितीपट 'नागार्जुन सागर'

📍youtube.com/user/FilmsDivi…

#AzadiKaAmritMahotsav कार्यक्रमाचा भाग म्हणून @Films_Division च्या वतीने आयोजित चित्रपट महोत्सवात पाहायला विसरू नका...

माहितीपट - न्यूक्लियर पॉवर, अ नॅशनल अचिव्हमेंट

#IndiaAt75

भारताची पोखरण येथील अणुचाचणी यासंदर्भातील 'भारत - परमाणु शक्ति देश' हा माहितीपट पहा, @Films_Division
च्या 'ए व्हॉयेज ऑफ प्रोग्रेस' चित्रपट महोत्सवादरम्यान...

🎥

#AzadiKaAmritMahotsav

#AmritMahotsav

22 ऑक्टोबर 2008, हा आपल्या @isro साठी अभिमानाचा दिवस!

@Films_Division चा माहितीपट 580 Chandrayaan मधून याबद्दल आणखी जाणून घ्या।।

FD चे संकेतस्थळ अथवा YT🖇️

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling