PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Aug 26, 2021, 9 tweets

📡थेट पहा📡

मंथन-2021 चा शुभारंभ

हस्ते- नीरज सिन्हा, आयपीएस, एडीजी
@BPRDIndia आणि प्रा. अनिल डी. सहस्त्रबुद्धे, अध्यक्ष, @AICTE_INDIA

थेट पहा पीआयबीच्या 📺

युट्यूब:

फेसबुक: facebook.com/pibindia

@airnews_mumbai @airnews_pune @airnews_nagpur

आझादी का #AmritMahotsav कार्यक्रमाचा भाग म्हणून,

@AICTE_INDIA, @BPRDIndia आणि @mhrd_innovation यांच्या संयुक्त विद्यमाने हॅकेथॉन 'मंथन-2021' चे उदघाटन

🎥

हॅकेथॉन - 'MANTHAN-2021'

उद्दिष्ट - देशातील कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी भारतातील देशी उपाययोजना अधिक बळकट करणे.

@AICTE_INDIA

हॅकेथॉन “मंथन 2021” हा एक विशेष राष्ट्रीय उपक्रम आहे जो आपल्या गुप्तचर संस्थांना भेडसावणाऱ्या 21 व्या शतकातील सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अभिनव संकल्पना आणि तंत्रज्ञानविषयक उपाय सुचवतो.

@BPRDIndia @AICTE_INDIA
@EduMinOfIndia

28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2021 दरम्यान होणाऱ्या या ऑनलाइन #Hackathon दरम्यान देशभरातील शैक्षणिक संस्थांमधील निवडक युवक आणि नोंदणीकृत स्टार्टअप्स त्यांचे तांत्रिक ज्ञान आणि नाविन्यपूर्ण कौशल्यांचा वापर करून मजबूत, सुरक्षित आणि प्रभावी तंत्रज्ञान उपाय प्रदान करण्यासाठी सहभागी होतील

विजेत्या चमूला एकूण 40 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. स्पर्धकांनी दिलेल्या 6 संकल्पनांवर आधारित 20 विविध आव्हानांसाठी डिजिटल उपाय विकसित करणे अपेक्षित आहे.

#Hackathon 'MANTHAN' च्या माध्यमातून आम्ही भारतातील युवा आणि बुद्धिमान व्यक्तींना आवाहन करत आहोत.
अपेक्षित स्पर्धकांसाठी 20 प्रश्न देणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. त्यातील प्रत्येक प्रश्न व्यावसायिक पोलिसिंग आणि सुरक्षाविषयक चिंताशी निगडित असेल.

अतिरिक्त महासंचालक, @BPRDIndia

आज गुन्हेगारीचे स्वरूप केवळ प्रत्यक्ष किंवा भौतिक राहिलेले नाही, तर सायबर गुन्हेगारीही आहे. आणि त्यावर मात करण्यासाठी तंत्रज्ञान उपयुक्त ठरु शकतं. त्याची मदत घेऊन आपण अशा गुन्ह्यांचा आधीच अंदाज बांधून ते घडण्यापासून रोखू शकतो

- अध्यक्ष, @AICTE_INDIA

Unroll @threader_app

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling