PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture
Zonal Office of Press Information Bureau @PIB_India, M/o Information & Broadcasting @MIB_India, Government of India, Mumbai, Maharashtra.

Aug 27, 2021, 7 tweets

.@NFAIOfficial चे ऑनलाईन फिल्म पोस्टर प्रदर्शन “चित्रांजली @ 75” चे उद्घाटन

या प्रदर्शनात 75 फिल्म पोस्टर्सच्या माध्यमातून देशभक्तीचे विविध रंग🇮🇳

#AzadiKaAmritMahotsav
#IndiaAt75

📙pib.gov.in/PressReleasePa…

“चित्रांजली @ 75” हे प्रदर्शन तीन भागात विभागण्यात आले आहे

🎥“सिनेमाच्या कॅमेरा नेत्रातून स्वातंत्र्यलढा’

🎥‘सामाजिक सुधारणांविषयीचे चित्रपट’

🎥‘वीर सैनिकांना सलाम’

#AzadiKaAmritMahotsav

📙 pib.gov.in/PressReleasePa…

“चित्रांजली @ 75: अ प्लॅटिनम पॅनोरामा”

1. ‘सिनेमाच्या कॅमेरा नेत्रातून स्वातंत्र्यलढा’🎥

✔️या विभागात आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या रोमहर्षक कथा विविध भाषांमधील चित्रपटातून दाखवण्यात आल्या आहेत

✔️या वीरगाथा पुढेही अनेक पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या ठरतील

#AzadiKaAmritMahotsav

“चित्रांजली @ 75: अ प्लॅटिनम पॅनोरामा” 

2.‘‘सामाजिक सुधारणांविषयीचे चित्रपट’’

✔️या विभागात, भारतीय चित्रपट आणि विसाव्या शतकातील सुरुवातीच्या दशकातला राष्ट्रीय स्वातंत्र्यलढा यांच्यातील परस्परसबंध दर्शवण्यात आला आहे

#IndiaAt75

“चित्रांजली @ 75 : अ प्लॅटिनम पॅनोरामा”

3. 'वीर सैनिकांना सलाम'

✔️या विभागात आपल्या सैनिकी गणवेशातले आपले नायक - आपल्या जवानांच्या शौर्यगाथांची झलक दाखवण्यात आली आहे

#AzadiKaAmritMahotsav

“चित्रांजली @ 75: अ प्लॅटिनम पॅनोरामा”

75 चित्रपटांची संपूर्ण यादी येथे मिळू शकेल
tinyurl.com/NFAIExhibition

#AzadiKaAmritMahotsav
#IndiaAt75

@MIB_India @MinOfCultureGoI
@AmritMahotsav

“चित्रांजली @ 75: अ प्लॅटिनम पॅनोरामा” 

या प्रदर्शनाची रचना शेअरिंग आणि डाऊनलोड करण्यासाठी सोप्या वैशिष्ट्यांबरोबरच वापरायला सुलभही आहे

प्रदर्शन पाहण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा👇

nfai.gov.in/virtual-poster….

#AzadiKaAmritMahotsav

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling